चिंताजनक! मागील २४ तासांत ७५ पोलीस कोरोनाबाधित

मुंबई । राज्यावरील कोरोना संकट दिवसेंदिवस अधिकच गहिरं होत चाललं आहे. आरोग्य यंत्रणेबरोबरच महाराष्ट्र पोलीस दलाला या विषाणूनं विळखा घातला आहे. गेल्या २४ तासांत राज्यातील ७५ पोलीस कर्मचारी करोनाबाधित असल्याचं निदान झालं आहे. त्यामुळं महाराष्ट्र पोलीस दलातील करोनाबाधित कर्मचारी-अधिकाऱ्यांची संख्या १९६४ झाली आहे. तर पोलीस दलातील मृत्यूची संख्या २०वर पोहोचली आहे. कोरोनाबाधित पोलीस कर्मचाऱ्यांपैकी ८४९ … Read more

साताऱ्यात कोरोनाची दहशत सुरुच, 12 तासांत जिल्ह्यात वाढले तब्बल 58 रुग्ण

साताऱ्यातील कोरोनाबधित रुग्णांच्या संख्येत ५२ ने वाढ झाली आहे.

मागील ५ वर्ष राज्याला कर्जबाजारी करणाऱ्यांनी, कर्ज काढण्याचा सल्ला देऊ नये- नवाब मलिक

मुंबई । राज्याला कर्जबाजारी करण्याचा पाच वर्षे ज्यांनी उद्योग केला, त्यांनी कर्ज काढण्याचा सल्ला देऊ नये. त्यांच्या सल्ल्याची महाविकास आघाडी सरकारला गरज नाही. आम्ही राज्याची आर्थिक बाजू सांभाळण्यास सक्षम आहोत. त्यांना कर्ज काढण्याचा सल्ला द्यायचा असेल तर त्यांनी कंपनी खोलली पाहिजे अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी … Read more

कोरोना तर केवळ हिमनगाचे टोक, जगाला यापेक्षाही भयानक रोगांना सामोरे जावे लागेल 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीनमधील वटवाघळावर संशोधन करणाऱ्या ‘बॅट वुमन’ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या शी झेंगली यांनी तिथल्या स्थानिक वृत्तवाहिनीला नुकत्याच काही मुलाखती दिल्या आहेत त्यांनी कोरोना विषाणू हा तर हिमनगाचे केवळ एक टोक आहे. असे असंख्य विषाणू असण्याची शक्यता असल्याचे सांगितले आहे. जगभरातील जवळपास सर्वच देशांमध्ये आपले थैमान घालत असलेला कोरोना हा एकमेव विषाणू नाही … Read more

WHO ची चेतावणी; ज्या देशात कमी झाले संक्रमण तिथे पुन्हा वाढणार कोरोना रुग्णांची संख्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जागतिक आरोग्य संघटनेने सोमवारी म्हटले आहे की,’ ज्या देशांमध्ये कोरोना विषाणूची लागण होण्याचे प्रमाण कमी होत आहे, तेथे या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्वरित उपाययोजना न केल्यास, कोरोना रूग्णांची संख्या पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. डब्ल्यूएचओचे प्रमुख डॉक्टर माईक रायन यांनी आपल्या ऑनलाइन ब्रीफिंगमध्ये सांगितले की,’ संपूर्ण जग हे अजूनही कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव … Read more

… म्हणून WHO ने दिला हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनचा वापर थांबवण्याचा इशारा

वृत्तसंस्था । जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO ने मलेरियावर उपचार म्हणून वापरण्यात येणाऱ्या हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनच्या गोळ्यांचा वापर Coronavirus कोरोनासाठीच्या उपचारांमध्ये करु नये असा इशारा दिला आहे. या औषधामुळे कोरोनावर प्रभावित परिणाम दिसून येता असा कोणताही पुरावा नसल्याचं म्हणत हा इशारा देण्यात आला आहे. आयसीएमआरकडूनही याला दुजोरा देण्यात आल्याचं कळत आहे. हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनच्या वापरामुळे कोरोना रुग्णांच्या हृदयावर परिणाम … Read more

साताऱ्यात कोरोनाचा फैलाव सुरुच, रुग्णसंख्या पोहचली ३३६ वर

साताऱ्यातील कोरोनाबधित रुग्णांचा आकडा सोमवारी रात्रीपर्यंत ३३६ वर पोहचला.

देशात मागील 24 तासांत 6 हजार 977 नवे करोनाग्रस्त, 154 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली । देशात कोरोना विषाणूच्या संसर्गाची संख्या झपाट्याने वाढत आहे. मागील २४ तासांत देशभरात 6 हजार 977 नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर, 154 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोना रुग्ण संख्या वाढीतील हा आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा मानला जात आहे. यामुळे देशभरातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1 लाख 38 हजार 845 वर पोहचली आहे. केंद्रीय … Read more

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा! राज्यपालांच्या भेटीनंतर नारायण राणेंची मागणी

मुंबई । गेल्या काही दिवसांपासून राज्यातील नेत्यांचा राजभवनाला भेटी देण्याचा सिलसिला सुरुच आहे. आज सकाळची शरद पवार यांनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर आज दुपारी नारायण राणेंनी राजभवनाला हजेरी लावली. यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याशी चर्चा करून नारायण राणे थेट प्रसार माध्यमांना सामोरे गेले. यावेळी कोरोना व्हायरसमुळे उद्भवलेली राज्यातील आणि मुंबईतील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. ही … Read more

राज्यात मागील 24 तासात 51 पोलीस कोरोना पॉझिटिव्ह; एकूण संख्या 1809

मुंबई । संपूर्ण देशभरात महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. त्यात मुंबईतील कोरोनाबाधितांची आकडेवारी चिंता वाढवणारी आहे.कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ होताच असून कोरोनाने खाकी वर्दीतील योध्यांवर सुद्धा आपला हल्ला केला आहे. गेल्या 24 तासात 51 पोलिसांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. दरम्यान, राज्यातील कोरोनाची लागण झालेल्या पोलिसांची संख्या 1809 वर पोहोचली आहे. या 1809 पोलिसांमध्ये … Read more