VIDEO: चक्क लहान मुलाप्रमाणे पावसात भिजण्याचा सचिनने लुटला मनमुराद आनंद

मुंबई । पाऊस म्हटलं, की अनेक आठवणी ओघाओघानं आल्याच. खुद्द मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरही त्याला अपवाद नाही. सध्याच्या काळात लॉकडाऊन, कोरोनाचं थैमान सुरु असताना हा सचिनही आपल्या कुटुंबासमवेत आपल्याच घरी काही क्षण व्यतीत करत आहे. अशाच क्षणांमध्ये त्यानं वरुणराजाचंही स्वागत केलं आहे. सचिननं इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केलेला व्हिडिओ पाहून याचाच अंदाज येत आहे. ज्यामध्ये एखाद्या … Read more

डीव्हिलियर्स दांपत्याकडे ‘गूड न्युज’; अनुष्का शर्माने दिल्या शुभेच्छा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डीव्हिलियर्स हा तिसऱ्यांदा बाबा होणार आहे. त्याची पत्नी डॅनियल डिव्हिलियर्स हिने गरोदर असल्याचा फोटो शेअर करत सर्वाना ही गोड बातमी दिली. डॅनियलने मंगळवारी इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत ‘हॅलो बेबी गर्ल’ असे कॅप्शन लिहिले. तिच्या पोस्टवर शुभेच्छांचा पाऊस पडला. कर्णधार विराट कोहली आणि एबी डीव्हिलियर्स हे दोघे … Read more

सौरव गांगुली ‘होम क्वारंटाइन’; मोठ्या भावाला झाली कोरोनाची लागण 

कोलकाता । BCCI अध्यक्ष आणि भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली यांचे मोठे भाऊ स्नेहाशिष गांगुली यांना कोरोनाची लागण झाली आहे. स्नेहाशीष गांगुली हे बंगाल क्रिकेट संघटनेच्या सहाय्यक सचिवपदी कार्यरत आहे. त्यांची नुकतीच कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर सौरव गांगुलीने स्वत:ला घरातच क्वारंटाइन करून घेतले आहे. गेले काही दिवस स्नेषाशिष यांना … Read more

ICC कधी घेणार विश्वचषकाचा अंतिम निर्णय? केली मोठी घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ट्वेन्टी-२० विश्वचषक होणार की नाही, याबाबतचा निर्णय आयसीसी लवकरच घेणार असल्याचे समजते आहे. त्यामुळे काही दिवसांमध्येच विश्वचषक रद्द होणार का आणि आयपीएल खेळवली जाणार का, या गोष्टीचा निर्णय आपल्याला पाहता येणार आहे. करोना व्हायरसमुळे आतापर्यंत विश्वचषक खेळवायचा की नाही, याबाबत आयसीसीला अजूनही निर्णय घेता आलेला नाही. कारण विश्वचषक ही एक मोठी … Read more

जेव्हा धोनी दादाला म्हणाला’ ‘तूम्ही कर्णधारपद सांभाळा’; आश्चर्यचकित झाला होता गांगुली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महेंद्रसिंग धोनीने आपल्या कारकीर्दीत केवळ आपल्या खेळानेच नव्हे तर चांगल्या वागण्यानेही सर्वांचे मन जिंकले आहे. संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीसुद्धा त्याचे प्रशंसक राहिले आहेत. गांगुलीने धोनीच्या कारकीर्दीला उंचावण्यात खूप मदत केली होती. गांगुलीनेच प्रथम धोनीला यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून निवडले होते. यापूर्वी धोनीला मधल्या फळीत फलंदाजी देण्यात आली होती. पुन्हा दादाने माहीला पाकिस्तानविरुद्ध … Read more

एकेकाळी दिवसाला मिळत होती 35 रुपये मजुरी, त्यानंतर भारताला जिंकवून दिला २०११ चा वर्ल्ड कप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |गुजरात मधील इखार या अज्ञात खेड्यातून येऊन कोणी 28 वर्षानंतर २०११ च्या विश्वकरंडक जिंकण्यात भारतासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल असे कुणाला स्वप्नातही वाटणार नाही.पण हे खरं आहे. ही गोष्ट आहे भारतचा जलदगती गोलंदाज मुनाफ पटेल याची. दररोज मजुरी करणारा एक मजूर ते भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज होण्याचा त्याचा हा प्रवास एखाद्या सुंदर स्वप्नातून … Read more

अनुष्का शर्माचे Hot फोटोशूट, पहा काय म्हणला विराट

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन | पत्नी अनुष्का शर्माचे नवीन फोटोशूट पाहून विराट कोहली थक्क झाला आणि म्हणाला की त्याला वर्णन करायला शब्द सापडत नाहीत. अभिनेत्री अनुष्का शर्माने नुकतेच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंट वरून फोटो शेअर केले आहेत, ज्यामुळे तिचा पती विराट कोहली चांगलाच प्रभावित झालाआहे. अनुष्काने तिच्या व्होग मॅगझिनच्या फोटोशूटमधील दोन छायाचित्रे इंस्टाग्रामवर शेअर केली आहेत. https://www.instagram.com/p/CCf1eFhploW/?utm_source=ig_web_copy_link … Read more

वरुन धवनने सौरव गांगुलीचा ‘हा’ फोटो शेयर करुन दिल्या शुभेच्छा; म्हणाला तो क्षण यादगार

मुंबई | माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुलीचा आज वाढदिवस आहे. त्याचे चाहते आणि मित्र सोशल मीडियावर त्याला शुभेच्छा देत आहेत. केवळ क्रिकेटपटूच नाही तर बॉलिवूड सेलिब्रिटीसुद्धा त्याच्या खास दिवशी सौरवला शुभेच्छा देत आहेत. अभिनेता वरुन धवल यांनेही सौरव गांगुलीचा एक मेमोरेबल फोटो शेयर करुन दादाला शुभेच्छा दिल्या आहेत. नुकताच अभिनेता वरुण धवनने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर … Read more

सौरव गांगुलीचा आज वाढदिवस! दादा बद्दलच्या ‘या’ खास गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

हॅलो महाराष्ट्र | टीम इंडियाचा माजी सलामीवीर, कर्णधार आणि सध्या बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आज वयाच्या 48 व्या वर्षांचा झाला आहे. क्रिकेट मैदानावर किंवा बाहेर या क्लासिक फलंदाजाला ‘दादा’ असे म्हणतात. दादा म्हणजे मोठा भाऊ. गांगुली जेव्हा टीम इंडियाचा कर्णधार बनला आणि नंतर जेव्हा त्याने इंग्लंडविरुद्ध नेटवेस्ट करंडक जिंकला आणि लॉर्ड्सच्या बाल्कनीत टी-शर्ट फडकावला तेव्हा … Read more

‘क्रिकेटचा दादा’ सौरव गांगुली झाला ४८ वर्षांचा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सौरभ गांगुली. कोलकात्याचा वाघ म्हणून भारतीय क्रिकेट रसिकांच्या मनावर अधिराज्य केलेला बेदरकार कर्णधार. असा कर्णधार ज्याने बलाढ्य संघांविरुद्धच्या सामन्यात खेळाडूंना हिंमतीने उभं राहायला शिकवलं, असा खेळाडू ज्याने प्रतिस्पर्ध्यालाही त्याच्याच भाषेत उत्तर देण्याची धमक ठेवली आणि असा माणूस ज्याने भारतीय क्रिकेटची २० वर्षांहून अधिक काळ सेवा करताना जागतिक पटलावर भारताला एक नवी … Read more