Khalapur Landslide : हेलिकॉप्टर तयार आहेत, पण…; मुख्यमंत्र्यांनी सांगितली बचावकार्यातील मुख्य अडचण

Khalapur Landslide

Khalapur Landslide: बुधवारच्या मध्यरात्री रायगड जिल्ह्यातील इर्शाळगडावरच्या ठाकूरवाडी गावावर दरड कोसळण्याची दुर्घटना घडली आहे या दुर्घटनेत तब्बल ३० ते ४० घरे मातीच्या ढिगार्‍याखाली गेल्याची माहिती बचाव कार्य पथकाकडून देण्यात आली आहे. तर मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे ही दरड कोसळली आहे. सध्या घटनास्थळी बचाव पथकाकडून नागरिकांनी मदत करण्याचे कार्य सुरु आहे. मुख्य म्हणजे, घटनेची माहिती मिळताच … Read more

“वंदे मातरम् म्हणणार नाही, कारण आम्ही अल्लाहला मानतो..”; अबु आझमींच्या वक्तव्यावर विधानसभेत गदारोळ

Abu Azmi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीच बुधवारी सभागृहात चांगलाच गदारोळ पाहिला मिळाला आहे. अधिवेशनात “वंदे मातरम” (Vande Mataram) बाबत केलेल्या वक्तव्यामुळे समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी (Abu Azmi) वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. आम्ही अल्लाहला मानतो, त्यामुळे आम्ही ‘वंदे मातरम्’ ही घोषणा देणार नसल्याचे वक्तव्य अबू आझमी यांनी केले आहे. त्यामुळे … Read more

शिवसेना एकनाथ शिंदेंचीच; शिंदे गटात दाखल होताच नीलम गोऱ्हे यांनी बदलला सूर

Neelam Gorhe Eknath Shinde Devendra Fadnavis News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या वर्षभरापासून उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेचा भगवा हातात घेत काम केलेल्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी नुकताच शिंदे गटात प्रवेश केला. शिंदे गटात प्रवेश करताच त्यांनी प्रथम शिवसेना हि एकनाथ शिंदेचीच असून त्याबाबत कोर्टानेही निर्णय दिला असल्याचे म्हणत सूर बदलला. गोऱ्हे यांचा शिंदे गटातील … Read more

आगामी काळात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री भाजपचाच होणार; जयकुमार गोरे यांचे मोठे विधान

Jayakumar Gore BJP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “एकेकाळी बारामतीकरांच्या नादाला लागून शेताचा बांध न पाहिलेला आणि शेतकऱ्यांना त्रास होणारा गद्दार मुख्यमंत्री खुर्चीवर बसला. याचे परिणाम सर्वांनी पाहिले महाराष्ट्रावर मोठे संकट आले. आम्हाला खूप वेदना झाल्या पण आता विचार करण्याची वेळ आली आहे. आगामी काळात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री भाजपचाच होणार आहे. यासाठी काम सुरू आहे. आपणही आता कामाला लागू,” असे … Read more

आजपासून राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु

Maharashtra Legislature

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिंदे आणि फडणवीस सरकारचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाने शिंदे गटाला दिल्यानंतर उद्धव ठाकरे गट अधिक आक्रमक झाला आहे. या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन वादळी होण्याची चिन्हं आहेत. आगामी निवडणुकीसाठी हे बजेट शिंदे-फडणवीस सरकारसाठी अत्यंत महत्वाचा मानलं जात आहे. दरम्यान, विरोधकांनी … Read more

मंत्रालयामध्येच बोगस मुलाखतीचा अड्डा; अजित पवारांचा मोठा खुलासा

Ajit Pawar

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – सध्या राज्यात सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस होता. यावेळी अजित पवार (ajit pawar) यांनी एक मोठा खुलासा केला आहे. मंत्रालयामध्ये बोगस मुलाखतीचा अड्डा सुरू असल्याचा खुलासा अजित पवारांनी (ajit pawar) यावेळी केला. यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत. काय म्हणाले अजित पवार? हिवाळी … Read more

आदित्य ठाकरेंच्या जवळच्या ‘या’ नेत्याची होणार चौकशी; फडणवीसांनी दिले आदेश

Aditya thackeray fadanvis

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – हिवाळी अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि विरोधक चौकशीवरून आमनेसामने आले. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांची दिशा सालियान प्रकरणात एसआयटी मार्फत चौकशी होणार आहे. तसेच युवासेनेचे नेते वरुण सरदेसाई यांचीदेखील चौकशी होणार आहे. वरून सरदेसाई यांची विधानसभेत मुलांची फसवणूक केल्याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी भाजपा आमदार योगेश सागर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) … Read more

शिंदे गटाच्या ‘त्या’ चार मंत्र्यांना अडचणीत आणणं हे फडणवीसांच षडयंत्र; अंधारेंचा धक्कादायक दावा

Sushma Andhare Devendra Fadanvis Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नागपूर हिवाकी अधिवेशनात विधान परिषदेत आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर जोरदार टीका केली. त्यानंतर विधान परिषदेत गोंधळ उडाल्यामुळे अधिवेशन तहकूब करण्यात आले. यानंतर सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली असून शिंदे गटाच्या चार मंत्र्यांना अडचणीत आणणं हे देवेंद्र फडणवीस यांचं षडयंत्र असल्याचा धक्कादायक दावा त्यांनी केला. … Read more

महापुरुषांच्या अपमानावरून फडणवीस संतापले; सभागृहात राऊत, अंधारेंवर केला हल्लाबोल

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात विधानपरिषदेत शेवटच्या सत्रात महापुरूषांचा अपमान करणाऱ्यांविरोधात कायदा आणा, अशी मागणी शिवसेना नेते अनिल परब यांनी केली. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत व सुषमा अंधारे यांच्यावर हल्लाबोल केला. “शिवसेनेच्या महिला नेत्या म्हणतात कि संजय राऊतांच्या मातोश्री माँ जिजांऊनच रूप आहे. आणि त्यांनी शिवरायांसारखा … Read more

आम्ही रस्त्यावर उतरलो तर तुम्हाला रस्त्यावरच झोपावं लागेल; शिंदे-फडणवीसांना आंबेडकरांचा इशारा

Prakash Ambedkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “उद्या गाढव सत्तेत आलं तरी माजलेल्याला धोपाटणं दिल्याशिवाय गत्यंतर नाही. आपण जोपर्यंत आपल्या अधिकरांसाठी लढणार नाही तसेच ज्याच्या हातात आपण सत्ता देतो तोपर्यंत तो आपल्या काबूत राहणार नाही. लोकशाही धोक्यात येत आहे. रस्ता आणि आमचं नात गेल्या 40 वर्षांचं आहे ते नवीन नाही. हा अधिकार आम्हाला वापरायला लावू नका. आम्ही रस्त्यावर … Read more