IPL 2021 चे उर्वरित सामने 19 सप्टेंबरपासून सुरू तर अंतिम सामना 15 ऑक्टोबरला होणार

ipl trophy

नवी दिल्ली । आयपीएल 2021 च्या उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक आले आहे. ही टी -20 लीग कोरोना प्रकरण आल्यानंतर 4 मे रोजी तहकूब करण्यात आली. ज्यामध्ये एकूण 29 सामने होते. 31 सामने अजूनही बाकी आहेत. उर्वरित सामने भारताऐवजी युएईमध्ये होणार असल्याचे बीसीसीआयने नुकतेच एका बैठकीत सांगितले होते. युएईमध्ये लीगचे सामने तिसऱ्यांदा होतील. मिळालेल्या माहितीनुसार या लीगची … Read more

WTCसाठी ‘फॉलो ऑन’च्या नियमाबाबत ICC ची मोठी घोषणा

Virat Wiilamson

दुबई : वृत्तसंस्था – भारत आणि न्यूझीलंडमध्ये 18 जून ते 22 जून या दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल होणार आहे. या फायनलकडे संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष लागून राहिले आहे. या टेस्टसाठी आयसीसीने अनेक नियम बनवले आहेत. यामध्ये ही टेस्ट टाय किंवा ड्रॉ झाली तर दोन्ही संघाना संयुक्त विजेते म्हणून घोषित करण्यात येणार आहे. तसेच फायनलसाठी … Read more

आयपीएल सामन्यांत ‘ही’ अट पूर्ण करणाऱ्या प्रेक्षकांना मिळणार स्टेडियममध्ये प्रवेश

IPL Fans

दुबई : वृत्तसंस्था – आयपीएलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याने ती अर्ध्यावरच स्थगित करण्यात आली होती. त्यानंतर उर्वरित आयपीएल यूएईत घेण्याचा निर्णय बीसीसीआयकडून घेण्यात आला. यामुळे अमिरात क्रिकेट बोर्ड किमान ५० टक्के प्रेक्षकांना मैदानात प्रवेश देण्याची शक्यता आहे. त्यासाठी त्यांनी एक अट ठेवली आहे ती म्हणजे प्रेक्षकांना लस घेणे अनिवार्य असणार आहे. बीसीसीआय अधिकारी या संदर्भात लवकरच … Read more

सामना सुरू असताना मैदानात शिवीगाळ केल्याने; ICCने केली ‘या’ खेळाडूवर कारवाई

Tamim Iqbal

दुबई : वृत्तसंस्था – नुकतीच बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका पार पडली. यामालिकेत पहिल्या दोन सामन्यात बांगलादेशने विजय मिळवला होता तर अखेरच्या सामन्यात श्रीलंकेने विजय मिळवला. यामुळे बांगलादेशने हि मालिका २-१ने जिंकली होती. अखेरच्या लढतीत बांगलादेशकडून पुन्हा एकदा जंटलमन्स गेम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या खेळाला काळिमा लागला आहे. श्रीलंकेविरुद्ध झालेल्या वर्ल्ड कप … Read more

बांगलादेशच्या ‘या’ बॉलरने बुमराहाला टाकले मागे

jasprit bumrah

दुबई : वृत्तसंस्था – आयसीसीने या आठवड्यात क्रिकेट रँकिंग जाहीर केले आहे. या रँकिंगमध्ये बांगलादेशचा ऑफ स्पिनर मेहदी हसन याने आपल्या कामगिरीच्या जोरावर आयसीसी वनडे बॉलिंग रँकिंगमध्ये दुसरे स्थान पटकावले आहे. आतापर्यंतच्या इतिहासात टॉप 2 मध्ये पोहचणारा महेदी हसन हा तिसरा बांगलादेशी बॉलर ठरला आहे. महेदी हसनने श्रीलंकेच्या विरुद्ध पहिल्या आणि दुसऱ्या वन-डे मध्ये चांगली … Read more

टी- २० वर्ल्डकपसाठी ICCने शोधला ‘हा’ नवीन पर्याय

T 20 world cup

दुबई : वृत्तसंस्था – भारतात सध्या कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. या वर्षाच्या अखेरीस भारतामध्ये आयसीसी टी-२० वर्ल्डकप खेळवण्यात येणार आहे. भारतात सध्या कोरोनाची परिस्थती पाहता हा वर्ल्डकप खेळवला जाणार कि नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. देशात कोरोना वाढत असताना आयपीएलचे आयोजन सुरूच ठेवणे यावर देखील अनेकांनी प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे. तसेच … Read more

दुबईमध्ये बाल्कनीत न्‍यूड होऊन पोझ देत असलेल्या 12 महिलांना अटक

दुबई । दुबईमध्ये (Dubai) महिलांच्या गटाला कपड्यांशिवाय पेंट हाऊसच्या बाल्कनीत स्टंट करणे महागात पडले आहे. या महिलांना स्टंटबाजीच्या (Stunt) आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. या महिला न्‍यूड होऊन बाल्कनीत स्टंट असल्याचा व्हिडिओ गेल्या आठवड्यात सोशल मीडियावर व्हायरल झाला. असे सांगितले जात आहे की, जेव्हा या महिला शहरातील मरिना भागातील बाल्कनीमध्ये स्टंट करत होत्या, त्याच वेळी … Read more

सौदी-अरेबियाच्या राजकुमाराचे निधन!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सौदी अरेबियाच्या रॉयल कोर्टाने सौदी अरेबियाच्या राजकुमाराच्या मृत्यूबाबतची बातमीचे औपचारिक घोषणा केली आहे. राजकुमार माशॉर बीन मुसाईद बीन अब्दुल अजीज अल सौद यांचे गुरुवारी निधन झाल्याची घोषणा करण्यात आली. रियाध शहरामध्ये राजकुमार यांच्या अंतविधीचा कार्यक्रम आज पार पडला. त्यांचे अंतिम दर्शनही येथेच दिले जण्याचेही वृत द रॉयल कोर्टानं आपल्या निवेदनात दिले … Read more

30 गुंठ्यांत घेतले 10 टन टरबूजाचे उत्पादन! दुबईला निर्यात करून तरुणाने कमावले लाखो रुपये

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पारंपारिक शेतीमध्ये जास्त उत्पादन आणि उत्पन्न घेता येत नाही. पण, आधुनिक तंत्रज्ञानातून शेती केली आणि मार्केटिंगचे तंत्र शिकून घेतल्यास शेतकरीही मोठा नफा शेतीमधून कमवू शकतो. असा यशस्वी प्रयोग बीडमधील, अंबाजोगाईतील देवळा या गावातील प्रयोगशील शेतकरी रवींद्र देवरवाडे यांनी यशस्वी केला आहे. तरुण प्रयोगशील शेतकरी म्हणून प्रसिद्ध असलेले श्री. देवरवाडे यांनी आपल्या … Read more

खुशखबर ! UAE मध्ये काम करणार्‍या लाखो भारतीयांना मिळणार नागरिकत्व

दुबई । संयुक्त अरब अमिरातीमध्ये (UAE) कार्यरत असणाऱ्या लाखो भारतीयांसाठी (Indians) आनंदाची बातमी आहे. युएईने शनिवारी जाहीर केले की, ते व्यावसायिक विदेशी नागरिकांना आपले नागरिकत्व (Citizenship) देईल. कोविड -१९ साथीच्या काळात अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी हे पाऊल उचलले गेले आहे. खास बाब म्हणजे येथे काम करणाऱ्यांनाच नव्हे तर त्यांच्या कुटुंबियांनाही हे नागरिकत्व दिले जाईल. दुबईचे राज्यकर्ते, … Read more