अनुभवी मिशीवाला उदयन भोसलेंना भारी पडणार का??

सर्वसामान्य जनतेचा प्रतिनिधी म्हणून मी उदयन भोसलेंच्या विरुद्ध लढणार आहे. ज्या नेत्याला लोकांनी दिलेल्या मतदारांचा आदर करता येत नाही तो लोकांसाठी काय काम करणार असा टोलाही यावेळी श्रीनिवास पाटील यांनी लगावला.

समाजवादी नागनाथअण्णा नायकवडींच्या नातूने उमेदवारीसाठी केला हिंदुत्ववादी शिवसेनेमध्ये प्रवेश

मुंबई प्रतिनिधी | राजकारणात विचारधारा रसातळाला गेल्याचा प्रत्येय २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा आणि होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत आला आहे. याचाच एक नव्याने दाखला देण्याचा प्रयत्न गौरव नायकवडी यांनी केला आहे. त्यांनी उमेदवारीसाठी शिवसेनेत प्रवेश केल्याची घटना आज मुंबईमध्ये घडली आहे. भाजपकडून तिकिटासाठी आग्रही असणारे गौरव नायकवडी इस्लामपूर मतदारसंघ शिवसेनेला सुटल्याने शिवसेनेत गेले आहेत. क्रांतिसिंह नाना पाटील … Read more

वादग्रस्त भाजपा आमदार राजु तोडसाम यांचा ‘पत्ता कट’  

यवतमाळ प्रतिनिधी। यवतमाळ जिल्ह्यातील अनुसूचित जमातीसाठी आरक्षित आर्णी – केळापूर विधानसभेचे भाजपाचे विद्यमान आमदार राजु तोडसाम यांचा विधानसभेसाठी पत्ता कट करण्यात आला आहे. भाजपाची पहिली १२५ उमेदवारांची यादी आज जाहीर झाली आहे. या यादीत तोडसाम यांच्या जागी आता भाजपाचे माजी आमदार डॉ. संदीप धुर्वे यांची विधानसभेसाठी वर्णी लागली आहे. आमदार तोडसाम यांची कारकीर्द वादग्रस्त राहिल्यामुळे … Read more

सोलापूरमध्ये सुशीलकुमार शिंदे विरुद्ध संबीत पात्रा जुगलबंदी रंगली

हाराष्ट्र ही शिवरायांची भूमी असून त्याकाळी शिवरायांनी शाहिस्तेखानाला धडा शिकवला होता. देशाचे माजी गृहमंत्री मात्र पाकिस्तानातल्या शाहिस्तेखानाला मदत करत असून हे कदापि खपवून घेतलं जाणार नाही असंही पात्रा यावेळी म्हणाले.

एका घरात दोन तिकिटे देण्यास भाजपचा नकार ; ऐनवेळी गणेश नाईकांचा गेम चेंज

मुंबई प्रतिनिधी | भाजपची विधानसभा निवडणुकीची पहिली यादी आज जाहीर झाली आहे. या यादीत गणेश नाईक यांना बेलापूर मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची अपेक्षा होती. मात्र त्यांच्या पदरी घोर निराशा टाकली आहे. विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर करत भाजपने गणेश नाईक यांचा पत्ता कट केला आहे. गणेश नाईक यांचे पुत्र संजीव नाईक यांना ऐरोली मतदारसंघातून … Read more

नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाला दीपक केसरकारांचा अडथळा ; राणेंच्या मुलांवर शिवसैनिक नाराज

नारायण राणेंची मुलं ही अत्यंत तीव्र शब्दांत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करतात. शिवसैनिकांना आधीच बाळासाहेबांविरोधी बोललेलं चालत नाही. अशा परिस्थितीत नारायण राणेंना भाजपमध्ये घेतलं तर शिवसैनिक नाराज होतील.

गडचिरोलीतील ग्रामसभांचे लढवय्या नेते लालसू नोगोटी अपघातात गंभीर जखमी

ग्रामसभांचे सक्रिय कार्यकर्ते आणि भामरागडमधील जिल्हा परिषद सदस्य लालसू नोगोटी यांच्या दुचाकीला कारमपल्ली येथे अपघात झाला आहे. यामध्ये नोगोटी हे गंभीर जखमी झाले असून त्यांना गडचिरोली येथे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

भाजपचा जखमी वाघ नव्याने लढण्यासाठी सज्ज ; एकनाथ खडसे आज भरणार आपला उमेदवारी अर्ज

राज्याचे माजी महसूल मंत्री आणि मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. आपलं आराध्य दैवत असलेल्या मुक्ताई मातेचं आज त्यांनी सहकुटुंब दर्शन घेतलं.

ठाकरेंचा वारस पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात

मुंबई प्रतिनिधी। महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात प्रभावी असणाऱ्या ठाकरे घराण्यातुन निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती म्हणून आदित्य ठाकरेंच नाव आता निश्चित झालं आहे. जनतेची सेवा करण्यासाठी, सर्व जनतेचा आदेश मानत, आज मी विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला केला आहे. सर्व भेदभाव दूर करुन, नवा महाराष्ट्र घडवण्याची “हीच ती वेळ” असं म्हणत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी निवडणूक … Read more

शिवेंद्रसिंह आणि उदयन भोसले भव्य रॅलीद्वारे करणार शक्तीप्रदर्शन ; आज भरणार उमेदवारी अर्ज

सातारा-जावलीमधील भाजपचे उमेदवार शिवेंद्रसिंह भोसले हे आज (मंगळवारी) आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उदयन भोसले हेसुद्धा आजच आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत.