नाशिक मोदींच्या सभेत गडबड होऊ नये म्हणून पोलीस दक्ष
नाशिक प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभर काढण्यात आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा समारोप आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे. पण अनेकजण सध्या सरकार विरुद्ध आंदोलन करत आहेत. त्यामुळं सरकारविरुद्ध आंदोलन करणाऱ्यांचा पोलिसांनी धसका घेतलाय. मोदींच्या सभेच्या वेळी कोणतीही गडबड होऊ नये म्हणून पोलिसांनी कसली कंबर कसलीये. शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यात याव्या … Read more