‘पँट का घातली नाहीस..?’ ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या ट्रोलिंगला दिनेश कार्तिकने दिले ‘हे’ उत्तर

dinesh kartik

चेन्नई : वृत्तसंस्था – कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे बीसीसीआयने आईपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित केली आहे. त्यामुळे भारतीय खेळाडू आपआपल्या घरी परतले आहेत. हे सर्व खेळाडू घरी परतल्यानंतर कोरोनाची लस घेत आहेत. आतपर्यंत विराट कोहली, अजिंक्य रहाणे, शिखर धवन, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, चेतेश्वर पुजारा, उमेश यादव या भारतीय खेळाडूंनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. आता … Read more

थायलंडहून बोलावलेल्या Call Girl प्रकरणाला नवे वळण; अनेक बडे नेते अडकण्याची शक्यता ?

Call Girl

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गेल्या काही दिवसांपासून लखनऊमध्ये एक प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजत आहे. या प्रकरणात एका कॉलगर्लला थायलंडवरून बोलावण्यात आले होते. यानंतर भारतामध्ये तिचा मृत्यू झाला होता. यानंतर या प्रकरणाशी संबंधित काही महत्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. या प्रकरणी मोठे नेते अडकण्याची शक्यता आहे. या प्रकरणाशी संबंधित 50 मोबाइल क्रमांकांची तपासणी पोलिसांकडून … Read more

अंधश्रद्धेचा कळस ! अंगातलं भूत काढण्याच्या बहाण्याने मांत्रिकाचा दारू पाजून महिलेवर अत्याचार

Mantrik

संगमनेर : हॅलो महाराष्ट्र – कोरोनाने राज्यात थैमान घातले आहे. तरीदेखील राज्यातील गुन्हे काही थांबताना दिसत नाही आहे. भोंदूबाबा नागरिकांमधील अंधश्रद्धेचा गैरफायदा घेत आहेत. असाच एक प्रकार संगमनेरच्या पारेगाव बुद्रूक या गावात घडला आहे. भूतबाधा उतरवण्याच्या नावाखाली एका मांत्रिकाने महिलेवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मांत्रिकाला अटक केली आहे. काय आहे प्रकार … Read more

आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा ! Mucormycosis या बुरशीजन्य आजारावर होणार मोफत उपचार

जालना : हॅलो महाराष्ट्र्र – राज्यात सध्या कोरोना वायरसने थैमान घातले असताना आता एक नवीनच आजार समोर आला आहे. या आजाराचे नाव म्युकरमायकोसिस असे आहे. या आजाराने नागरिकांच्या चिंतेत वाढ केली आहे. हा आजार अत्यंत गंभीर स्वरुपाचा असून याचे दुष्परिणाम अत्यंत भयानक आहेत. या आजाराबाबत राज्य सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी … Read more

मंत्री हसन मुश्रीफ यांच्या थोरल्या बहीण हिबजाबी मुजावर यांचे निधन

hibjabi Mujavar

कोल्हापूर : हॅलो महाराष्ट्र – राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची थोरल्या बहीण श्रीमती हिबजाबी बाबासाहेब मुजावर यांचे कोरोनाने निधन झाले आहे. ते ७८ वर्षांचे होते. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर कोल्हापूरच्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार चालू होते. त्यानंतर उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपल्या थोरल्या बहिणीच्या निधनाबाबत दु:ख … Read more

कोरोनाचा काळ आणि लग्नदेखील जमत नाही ! ‘या’ नैराश्यातून तरुणाने उचलले ‘हे’ पाऊल

हिंगोली : हॅलो महाराष्ट्र – सध्या देशाला कोरोनाच्या संकटाने ग्रासले आहे. या कोरोनामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला तर काही जणांना आपले काम सोडण्याची वेळ आली आहे. त्यामुळे अनेक लोकांना नैराश्य येत आहे. या नैराश्यातून हिंगोली जिल्ह्यातील खंडाळा या ठिकाणी एका तरुणाने आत्महत्या केली आहे. तसेच त्याचे लग्नसुद्धा जमत नव्हते. रविवारी पहाटे त्यांनी राहत्या घरी … Read more

धक्कादायक ! अभिनेत्रीसह बहिणीवर बलात्कार, 5 जणांविरोधात FIR दाखल

Rape

नालासोपारा : हॅलो महाराष्ट्र – मुंबईत सध्या कोरोना मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे ठिकठिकाणी लॉकडाऊन लावण्यात आला आहे. पण तरीदेखील गुन्हेगारी काय कमी होताना दिसत नाही. नुकतीच आता मुंबईतील नायगाव परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. एक २५ वर्षीय अभिनेत्रीसह तिच्या बहिणीवर बलात्कार करण्यात आला आहे. या प्रकरणी अभिनेत्रीने वालीव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली असून 5 जणांविरोधात … Read more

चहा पिल्याने खरंच कोरोनाचा संसर्ग थांबतो का ? जाणून घ्या या मागचे सत्य

Tea

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – देशात सध्या कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट भयंकर आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी तुम्हला योग्य माहितीची गरज असते. पण आजकाल सोशल मीडियावर चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. अशीच एक बातमी काही दिवसांपासून वायरल होत आहे त्यामध्ये असा दावा करण्यात आला आहे कि चहा पिल्यावर तुम्ही कोरोना संक्रमण … Read more

विराट कोहलीच्या नावावर झाला ‘हा’ लाजिरवाणा विक्रम

Virat Kohli

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – सध्या देशात कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. खेळाडूंना कोरोनाचा संसर्ग झाल्याने यंदाची आयपीएल स्थगित करण्यात आली आहे. यंदाच्या आयपीएलमधील ३१ सामने अजून बाकी आहेत. आता हे सामने कधी होणार याबद्दल बीसीसीआयने अजून काहीही सांगितले नाही. यंदाच्या आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने धडाकेबाज पुनरागमन करत उत्तम कामगिरी … Read more

कोरोनातून आत्ताच बरे झाला असेल तर लगेच तुमचा टूथब्रश फेकून द्या; जाणून घ्या तज्ज्ञांनी का दिला हा सल्ला ?

Toothbrush

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – जर तुम्ही कोरोनातून नुकतेच बरे झाला असेल तर तुम्हाला पहिल्यापेक्षा अधिक काळजी घ्यायची गरज आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी अनेक लोक तुम्हाला खूप सारे सल्ले देतील. पण आज तुम्हाला एक कारण सांगणार आहे जे तुम्हला कमी ऐकायला मिळाले असेल. ते कारण म्हणजे जर तुम्ही कोरोनातून नुकतेच बरे झाला असेल तर पहिला तुम्हला तुमचा … Read more