SBI च्या योनो मर्चंट अॅप मुळे फायदा 2 कोटी युझर्सना होणार फायदा, हे कसे काम करेल ते जाणून घ्या
नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठी कर्ज देणारी बँक असलेली स्टेट बँक ऑफ इंडियाची (SBI) सहाय्यक एसबीआय पेमेंट्स (SBI Payments) लवकरच रिटेल आणि औद्योगिक क्षेत्रातील कोट्यावधी व्यावसायिकांना मदत…