“ताई, टेस्ट निगेटिव्ह असली तरी…!” प्रीतम मुंडेंच्या व्हिडिओवर धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया

Pritam Mundhe and Dhananjay Mundhe

बीड : हॅलो महाराष्ट्र – धनंजय मुंडे आणि मुंडे बहिणींमधला वाद सगळ्यांना माहित आहे. लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक निवडणुकांमध्ये या दोन कुटुंबांमधले आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळतात. पण राजकारणापलीकडे जाऊन या बहीण भावांमधले नातेसुद्धा लोकांनी पहिले आहे. भाजपा खासदार आणि पंकजा मुंडे यांच्या धाकट्या बहीण प्रीतम मुंडे यांनी प्रकृती अस्वास्थ्य असल्याचा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला होता. त्या … Read more

गजब कारभार चक्क आमदाराच्या कर्मचाऱ्यालाच केले मृत घोषित

Dead Body

जुन्नर : हॅलो महाराष्ट्र – सध्या महाराष्ट्रात कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. यामध्ये पुणेमध्ये रुग्णांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. आता तर राज्यात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे कि रुग्णांना बेड मिळत नाही आहेत. तसेच रुग्णालयाकडून देण्यात येणाऱ्या मृतांच्या आकड्यामध्येसुद्धा मोठ्या प्रमाणात घोळ होत आहेत. असाच एक प्रकार जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांच्या … Read more

जन्मदात्या आईच्या अंत्यविधीला मुलाने दिला नकार, त्यानंतर पोलिसांनी दिला खांदा

Dead Body

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – सध्या कोरोनाच्या रुग्णात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. या अगोदर संपूर्ण जगाने अशा महामारीचा सामना केला नव्हता. कोरोनच्या काळात काही ठिकाणी माणुसकी पाहायला मिळत आहे तर काही ठिकाणी आपलीच माणसे आपल्यापासून दूर जात आहे. अशीच एक घटना दिल्लीमध्ये घडली आहे. यामध्ये मुलाने आपल्या जन्मदात्या आईच्या मृतदेहाला अग्नी देण्याची जबाबदारी नाकारली आहे. … Read more

धक्कादायक ! कोरोनाबाधित बापाने घेतला ९ वर्षाच्या मुलाचा जीव

murder

पाटणा : वृत्तसंस्था – आपले आई वडिलांचे आपल्या मुलांवर खूप प्रेम असते. आपल्या मुलांना जरा जरी लागले तरी आईवडिलांना खूप त्रास होतो. पण नुकतीच बाप आणि मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. या घटनेत एका बापाने दारूच्या नशेत स्वतःच्या मुलाच्या छातीवर चढून त्याचा जीव घेतला. हि घटना मुलाच्या बहिणीच्या डोळ्यांसमोर घडल्याने तिने आरडाओरड केला … Read more

‘ती’ पोस्ट वायरल होताच आमदाराने पोलिस ठाण्यात घेतली धाव

mla tekchand sawarkar

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. नागरिकांमध्ये संतप्त आणि भीतीचे वातावरण आहे. त्यातच समाजमाध्यमांकडून राजकारणी लोकांना टार्गेट करण्यात येत आहे. अशीच एक घटना कामठीचे भाजपचे आमदार टेकचंद सावरकर यांच्याबाबतीत घडली आहे. काही दिवसांपूर्वी कामठीचे आमदार हरवल्याची पोस्ट व्हायरल झाली होती. त्यानंतर त्यांच्या ‘निधन’ आणि ‘श्रद्धांजली’चीसुद्धा पोस्ट वायरल झाली. त्यामुळे नागरिकांमध्ये खळबळ … Read more

शिवभोजन घेण्यासाठी गेलेल्या महिलेला केंद्रचालकाकडून मारहाण ( Video)

Crime

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – गोरगरिबांची एकवेळच्या भोजनाची सोय व्हावी म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवभोजन थाळी सुरु केली होती. दरम्यान कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये राज्यात कठोर निर्बंध लादण्यात आले त्यानंतर गोरगरिबांचे हाल होऊ नये म्हणून राज्यात शिवभोजन थाळी मोफत देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. शिवभोजन थाळीचा लाभ लाखो लोकं घेत आहेत. मात्र आता … Read more

कोरोनामुळे आईने गमावला जीव, धक्का सहन न झाल्याने मुलीने केली आत्महत्या ( Video)

Sucide

पाटणा : वृत्तसंस्था – सध्या देशात कोरोनाने मोठ्या प्रमाणात शिरकाव केला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये सगळ्यांनी आपल्या घरातील कोणता ना कोणता सदस्य गमावला आहे. तर काही लोकांनी आपला कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आत्महत्या केली आहे. असेच एक प्रकरण मध्य प्रदेशमधील रायसेन जिल्ह्यात घडले आहे. या जिल्हातील एका महिलेचा … Read more

कोरोना रुग्णाचा नर्सवर जीवघेणा हल्ला मुंबईमधील धक्कादायक घटना

Attack on nurse

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबईमधील वाळकेश्वर येथील एलिझाबेथ रुग्णालयाच्या कोविड सेंटरमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. यामध्ये आपल्याला नीट उपचार मिळत नसल्याचा आरोप करत एका रुग्णाने आपल्या जवळच्या चाकूने नर्सवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. या दरम्यान नर्सला वाचविण्यासाठी डॉक्टर आणि वॉर्डबॉय पुढे आले असता त्यांच्यावरसुद्धा त्या रुग्णाने हल्ला केला. हल्ल्या केल्यानंतर हा … Read more

मुंबईतील डॉक्टरचा Corona मुळे मृत्यू, फेसबुक पोस्टद्वारे दिला होता मृत्यूचा संकेत

dr manisha jadhav

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – सध्या राज्यात कोरोनाच्या रुग्णांत मोठ्या प्रमाणात वाढ आहे. तो आटोक्यात आण्यासाठी सरकार, प्रशासन,डॉक्टर्स तसेच फ्रंटलाइनवर काम करणारे कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत. यामध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या डॉक्टरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अशीच एक घटना मुंबईमध्ये घडली आहे. सीएमओ डॉक्टर मनीषा जाधव यांना काही दिवसांपूर्वी कोरोना झाला होता. … Read more

१०वीची परीक्षा रद्द; तर १२ वीच्या परीक्षा होणार ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

Exam

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – सध्या राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. यामुळे १० वी आणि १२ वीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यानंतर अखेर कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता इयत्ता 10वीच्या बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय मंत्रिमंडळात घेण्यात आला. अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. तर बारावीची बोर्डाची परीक्षा होणार आहे असे … Read more