मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा! लवकरच मिळणार पदोन्नती

मुंबई | भरतीमध्ये आरक्षण असल्यानंतर पदोन्नतीमध्ये आरक्षण दिले जात होते. पण 2017 पासून मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पदोन्नतीमधील आरक्षण रद्द केले गेले होते. त्यानंतर आता शासनाने एक जीआर काढून पदोन्नतीच्या जागा भरल्या जाऊन, तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नती देण्याचे ठरवले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील निर्णय घेण्यात येण्याचे राज्य शासनाने म्हटले आहे. श्री. घोगरे यांनी सर्व स्तरावरील … Read more

सावधान! बेरोजगार तरुणांना नोकरीचे ऑफर लेटर देऊन केली जात आहे फसवणूक, मोठ्या प्रमाणात सायबर क्रिमीनल सक्रीय

मुंबई | कारोनाच्या काळामध्ये अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या, व्यवसाय बंद पडले, शिक्षण पूर्ण झालेल्या नवीन पिढीला नोकरीची गरज भासत आहे. अशा परिस्थितीमध्ये तरुणांना ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून नोकरीचे आमिष दाखवून लुटले जात आहे. तरुणांच्या या हतबल परिस्थितीचे सायबर क्रिमीनल मोठ्या प्रमाणात फायदा घेत आहेत. मोठ्या-मोठ्या कंपन्यांचे खोटे ऑफर लेटर बनवून तरुणांना फसवले जात आहे. आपणही नोकरीसाठी अशाप्रकारे … Read more

धक्कादायक! अभिनेत्रीला गुंगीचे औषध देऊन करून घेतले पॉर्न शूट…

मुंबई | मुंबईच्या झगमगाटाच्या दुनियेमध्ये खूप जण आपले नशीब आजमावण्यासाठी रोज येत असतात. कुणाला अभिनेता व्हायचे असते तर कुणाला अभिनेत्री! बऱ्याच वेळा काही लोकांचे स्वप्न साकार होते. तर काही लोक फसवणुकीला बळी पडत असतात. असेच अभिनेत्री होण्याचे स्वप्न बाळगून झारखंडची एक तरुणी मुंबईमध्ये आली. मुंबईमध्ये आल्यानंतर ती पॉर्न प्रोडक्शनची शिकार ठरली आहे. अभिनेत्री गहना वशिष्ठसोबत … Read more

आझाद मैदानावरील विनाअनुदानित शिक्षकांनी प्रशानाविरोधात आक्रमक होत दिला आत्मदहनाचा इशारा

मुंबई  |  शिक्षक समन्वय संघाच्या नेतृत्वात प्राथमिक,माध्यमिक,उच्चमाध्यमिक,घोषीत अनुदान मंजुर तथा, अंशत:अनुदानित, अघोषित शिक्षकांचे एकत्रीत पणे आपल्या मागण्यांसाठी आंदोलन आझाद मैदान मुंबई येथे सुरु केले आहे. प्रशासकीय दप्तर दिरंगाई होताना दिसत असून तसे मंत्र्यानी आझाद मैदानावरच आंदोलकांसमोर “झारीतले शुक्राचार्य” असा उल्लेख करत मान्य केले आहे. म्हणून प्रशासकीय दिरंगाईच्या त्रासाल कंटाळून ११४६ आंदोलक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी येत्या … Read more

इंद्राणी मुखर्जीचा वैद्यकीय कारणासाठीचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालत दाखल

मुंबई | संपत्तीच्या हव्यासापोटी लोक कुठल्या थराला जातील हे सांगता येत नाही. इंद्राणी मुखर्जी यांनी याच संपत्तीसाठी आपल्या मुलीचा जीव घेतला, असा आरोप त्यांच्यावर आहे. आता आरोपी इंद्राणी मुखर्जी यांनी आरोग्याच्या कारणासाठी मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे. पण त्याला सीबीआयने विरोध दर्शवला आहे. शीना बोरा हत्याकांडातील इंद्राणी मुखर्जी या मुख्य आरोपी आहेत. … Read more

व्हॅलेंटाईन- डे गिफ्ट कार्ड, ताज हाॅटेल गिफ्ट बाबत तुम्हालाही मेसेज आलाय? पोलिसांनी दिला इशारा

मुंबई | व्हॅलेंटाईन डे हा एका जोडप्याच्या आयुष्यामध्ये खूप मोठा आनंदी दिवस असतो. यामुळे या जोडप्यांना आकर्षित करण्यासाठी हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि पब हे वेगवेगळ्या स्कीम्स ठेवत असतात. पण याचा अनेक भामटे वाईट उपयोग करून घेतात. स्कीमच्या नावाखाली फेक मेसेज खूप मोठ्या प्रमाणात सामाजिक माध्यमांमध्ये फिरताना दिसत आहेत. यामध्ये ताज हॉटेलचे सात दिवसाचे पॅकेज जिंकण्याची संधी, … Read more

खुशखबर! आजपासून राज्यातील चित्रपटगृहे 100% क्षमतेने सुरू होणार

मुंबई | केंद्र शासनाने एक तारखेपासून सिनेमागृहामध्ये शंभर टक्के क्षमतेसह सिनेमा गृह चालविण्यास परवानगी दिली आहे. केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यामध्ये 100% बैठक क्षमतप्रमाणे चित्रपटगृह/ थिएटर्स/ मल्टिप्लेक्सला चालू करण्याची परवानगी दिली गेली आहे. सिनेमा हे व्यवसायाचे आणि मनोरंजनाचे मोठे साधन आहे. यामधून मोठा रोजगार निर्माण होतो. परंतु, … Read more

मुंबईच्या समुद्राला आज येणार सर्वात मोठी भरती

thumbnail 1531556156445

मुंबई | अगोदरच पावसाने झोडपून काढलेल्या मुंबईकरांच्या समस्येत आणखी एक भर पडली आहे. आज दुपारी एक वाजता समुद्राला तीव्र भरती येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. समुद्राच्या लाटा पाच मीटर येवढ्या मोठ्या उंचीवर उसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अमावस्येला समुद्राला भरती येत असते. काल अमावस्या होती तरीही समुद्र खवळलेल्या अवस्थेत असल्याचे समजते. कालचमुंबईच्या नरिमन पॉईंटवर … Read more