ओमिक्रॉन कोरोनाचा धोका!! 1 डिसेंबर पासून शाळा सुरू होणार का?? राजेश टोपे म्हणतात…

Rajesh Tope

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनाच्या नव्या व्हेरींऍंट चा धोका पाहता केंद्रासाहित राज्य सरकारने देखील प्रशासनाला काही सूचना केल्या आहेत. अशा वेळी 1 डिसेंबर पासून शाळा सुरू करण्याच्या निर्णयावर पुनर्विचार होऊ शकतो का असा सवाल आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना विचारला असता त्यांनी यावर आपलं उत्तर दिले. राजेश टोपे म्हणाले, अजून ओमिक्रॉनसंबंधी आपल्या राज्याला अद्याप भीती नाही, … Read more

पहिली ते चौथी शाळा सुरू होणार?? राजेश टोपेंनी दिले महत्त्वाचे संकेत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात पहिली ते चौथी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला असून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत संकेत दिले आहेत. शहरी आणि ग्रामीण भागात १ ली ते ४ थी साठी शाळा सुरू करण्यासाठी शाळा प्रशासनाकडून सध्या होमवर्क सुरू आहे. शाळा सुरू करण्याबाबत टास्कफोर्सचा हिरवा कंदील मिळाला आहे. त्यामुळे येणाऱ्या कॅबिनेटमध्ये शाळा … Read more

आरोग्य विभागाच्या परीक्षेची नवी तारीख जाहीर; ‘या’ दिवशी होणार परीक्षा

Rajesh Tope

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र आरोग्य विभागानं स्थगित केलेली पदभरतीची परीक्षा कधी घेतली जाणार असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला होता. मात्र राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी परीक्षेची नवी तारीख जाहीर करत विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. राजेश टोपे म्हणाले, आरोग्य विभागाची ही परीक्षा 15-16 ऑक्टोबर किंवा 22-23 ऑक्टोबरला होईल तसेच याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होऊन विद्यार्थ्यांना त्याची … Read more

परीक्षा होणारच, विद्यार्थ्यांनी काळजी करु नये; राजेश टोपेंची विद्यार्थ्यांना ग्वाही

rajeh tope

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आरोग्य विभागाच्या गट-क आणि ड संवर्गातील ६२०५ पदांच्या लेखी परीक्षेतील गोंधळामुळे अखेर ही परीक्षाच रद्द करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच कोणत्याही परिस्थितीत परीक्षा होणारच असून विद्यार्थ्यांनी काळजी करु नये असा विश्वास राजेश टोपे यांनी दिला. कंपनीने असमर्थतता दाखवल्यामुळे दुसरा पर्याय आमच्याकडे … Read more

…तोपर्यंत राज्यात लॉकडाऊन नाहीच; राजेश टोपेंचं मोठं विधान

Rajesh Tope

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात मधल्या काळात कोरोना रुग्णसंख्येत घट झाल्यानंतर थोडी शिथिलता देण्यात आली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून काही ठिकाणी कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असून राज्यात पुन्हा लॉकडाउन होऊ शकतो का असा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रतिक्रिया देत सरकारचे धोरण स्पष्ट केले आहे. आम्ही आधीच सांगितले आहे जो … Read more

‘त्या’ दिवशी पुन्हा लॉकडाउन लावणार; राजेश टोपेंचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णसंख्या काही प्रमाणात आटोक्यात आली असून त्या पार्श्वभूमीवर अनेक निर्बंधात शिथिलता आणली आहे. परंतु राज्यात तिसऱ्या लाटेची भीती कायम असून तिसऱ्या लाटेत जर राज्याला ठराविक मर्यादेपेक्षा ऑक्सीजन अधिक लागला, तर पुन्हा कडक लॉकडाऊन लागू केला जाईल, अशा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिला राजेश टोपे म्हणाले, कोरोनाच्या … Read more

मोठी बातमी ! आता होम आयसोलेशन बंद; उपचारासाठी कोरोना सेंटरमध्ये भरती होणे बंधनकारक – राजेश टोपे

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – सध्या राज्यात कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. कोरोनावर मात करण्यासाठी काही शहरांमध्ये ठिकठिकणी लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामध्येच आता राज्य सरकारने होम आयसोलेशनबाबत मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात काही ठिकाणी होम आयसोलेशनमध्ये असलेले अनेक कोरोना रुग्ण बाहेर फिरत असल्याचे आढळून आले. त्यामुळे आता राज्य सरकारने राज्यात या पुढे कुणालाही … Read more

राज्यात लॉकडाऊन वाढणार का?? राजेश टोपेंनी दिले महत्त्वाचे संकेत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना काही केल्या आटोक्यात येत नसुन दररोज कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन केलं असून तरीही कोरोनाचा आलेख कमी होत नाही. राज्यात अजूनही दैनंदिन पातळीवर ५० हजारांहून अधिक रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे परिस्थिती हवीतशी नियंत्रणात आलेली नाही. त्यामुळे राज्यात लागू असलेल्या निर्बंधांच्या कालावधीत आणखी काही दिवस … Read more

आपणांस माझं कळकळीचे आवाहन की…राजेश टोपेंच रुग्णालयातुन महाराष्ट्राच्या जनतेला पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात आणि राज्यात महाभयंकर कोरोना विषाणूने पुन्हा एकदा डोकं वर काढल्या नंतर जनतेची चिंता वाढली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल राज्यातील जनतेला संभोधित केल्यानंतर आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महाराष्ट्रातील जनतेला कळकळीने पत्र लिहुन आवाहन केले आहे. करोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून राज्यभर फिरून आरोग्य सेवेचा आढावा घेणाऱ्या आरोग्य मंत्री राजेश … Read more

विजय वडेट्टीवार यांना अकलेचा भाग नाही ; मराठा आरक्षणावरून नरेंद्र पाटील संतापले

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड:- राज्यात मराठा आरक्षणावरून वातावरण तापलं असताना याच मुद्द्यावरून विरोधी पक्ष भाजप कडून सतत सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्यात येत आहे. दरम्यान भाजप नेते आणि अण्णासाहेब पाटील महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर निशाणा साधला आहे. विजय वडेट्टीवार यांना अकलेचा भाग नाही अस … Read more