आपल्यापेक्षा पाकिस्तान-बांगलादेशने परिस्थिती चांगली हाताळली; जीडीपी वरून राहुल गांधींनी सोडलं मोदींवर टीकास्त्र
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी आज पुन्हा एकदा सतत घसरण होत असणाऱ्या जीडीपीवरुन मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) आकडेवारीनुसार २०२० च्या आर्थिक वर्षात बांग्लादेशच्या जीडीपीमध्ये चार टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बांग्लादेश लवकरच भारताला जीडीपीच्या बाबतीत पिछाडीवर टाकणार आहे, असा अंदाज आयएमएफच्या ताज्या अहवालात व्यक्त करण्यात आला … Read more