अभिनेत्री अनिता हसनंदानीने पतीच्या कानफडात लगावली आणि झाली ट्रोल; नेमके असे झाले तरी काय ते जाणून घ्या

Anita Hasnandani

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। छोट्या पडद्यावरील ‘नागीन’ सिरीयल फेम म्हणजेच अभिनेत्री अनीता हसनंदानी सध्या सोशल मीडियावर चांगलीच अ‍ॅक्टिव्ह असते. अनीता नुकतीच एका गोड मुलाची आई झाली आहे. त्यामुळे सध्यातरी ती आपल्या मुलाच्या संगोपनात अत्यंत व्यग्र आहे. पण तरीही तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर भन्नाट व्हायरल होतोय. अहो इतकेच नाही तर या व्हिडीओमुळे अनीता जबरदस्त ट्रोलसुद्धा होतेय. … Read more

दुग्धाभिषेकाच्या नावावर दुधाची नासाडी..? अभिनेत्री कविता कौशिक भडकली

Kavita Kaushik

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या संपूर्ण जगभरात कोरोना महामारीमुळे अत्यंत वाईट परिस्थिती आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक लॉकडाऊन अंतर्गत सर्व व्यवसाय आणि उद्योग धंदे बंद आहेत. परिणामी अनेक लोक एकवेळ अन्न किंवा पोटाला चिमटा काढून दिवस काढत आहेत. अश्यावेळी अभिनेता सोनू सूद आपल्या परीने शक्य तितकी सर्वप्रकारची मदत गरजू लोकांना करतो आहे. यामुळे त्याच्याप्रती आदर आणि कृतज्ञता … Read more

ओव्हर अ‍ॅक्टिंग करू नका..!; अभिनेत्री आशा नेगीने लस घेताना नखरे करणाऱ्या सेलिब्रिटींना घेतले फैलावर

Asha Negi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या संपूर्ण जगभरात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. हा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची मोहीम मोठ्या प्रमाणात सुरु आहे. हि कोरोना प्रतिबंधक लस प्रत्येक वयोगटातील नागरिकांनी घेणे आवश्यक आहे. १८ वर्षांवरील लसीकरणाची सुरुवात झाल्यापासून अनेक सेलिब्रिटी देखील लस घेताना दिसत आहेत. यावेळी ते इतके नखरे करताना दिसत आहेत कि … Read more

जा आणि आपल्या स्वप्नांना साध्य करा; निक्की तंबोलीचे ट्रोलर्सला सडेतोड उत्तर

Nikki Tamboli

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस १४ फेम निक्की तंबोलीचा भाऊ जतिन तंबोली याचे नुकतेच काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे निधन झाले. दरम्यान निक्की आपल्या भावाला गमावल्यानंतर अत्यंत दुखी होती. याबाबत तिनेच इंस्टाग्रामवर भावुक होत पोस्ट केली होती. मात्र शो मस्ट गो व म्हणत निक्कीने आता पुढील आयुष्याशी सुरुवात केली आहे. निक्की खतरों के खिलाडी या आव्हानात्मक रिऍलिटी … Read more

इतका हाय होल्टेड ड्रामा…?; पती अभिनव कोहलीचा तमाशा पाहून श्वेता तिवारी भडकली

Shweta Tivari_Abhinav Kohli

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री श्वेता तिवारी ‘खतरों के खिलाडी’ या रिअ‍ॅलिटी शोच्या आगामी सिजनमध्ये स्पर्धक म्हणून दिसणार आहे. या शोसाठी श्वेता नुकतीच केपटाऊनला रवाना झाली. श्वेता केपटाऊनला गेली याचा फायदा घेत लगेच तिचा पती अभिनव कोहली याने सोशल मीडियावर जबरदस्त राडा घातला. एक व्हिडीओ शेअर करत, त्याने श्वेतावर अनेक गंभीर मुद्द्यांबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. … Read more

बॉलिवूडलासुद्धा मोहात पाडतील अश्या पाच भोजपुरी अभिनेत्री; दुसरी तर आहे खूपच सुंदर

Hottest Bhojpuri actress

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | भोजपुरी सिनेमातील काही अभिनेत्रींना कुठल्याच सिनेमा क्षेत्रामध्ये तोड नाही. बॉलीवुडमधील टॉप मोस्ट एक्ट्रेस यांच्यापुढे फिक्या आहेत. खूप सौंदर्य आणि अदांनी परिपूर्ण असलेल्या या अभिनेत्रींविषयी आपण जाणून घेणार आहोत. Hottest Bhojpuri Actress https://www.instagram.com/p/CKamY97FBIn/?igshid=aykdn8h99fmu या यादीमध्ये सर्वात पहिले नाव येते ते म्हणजे, ॲक्ट्रेस मोनालिसा हिचे! मोनालिसाचे खरे नाव अंतरा विश्वास असे आहे. अंतरा … Read more

#CoupleChallenge: भारतीय चाहत्याने हॉलिवूड अभिनेत्रीसह शेअर केला फोटो, मिळाले सरप्राइज

हॅलो महाराष्ट्र । कपल आणि सिंगल चॅलेंज हे सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. दरम्यान, एका व्यक्तीचे भाग्य उजळले आहे. वास्तविक, लोक आजकाल सोशल मीडियावर आपल्या जोडीदारासह फोटो शेअर करत आहेत. दरम्यान, जे अविवाहित आहेत त्यांना अडचणी येत आहेत. मात्र, या व्यक्तीने त्याचेही निराकरण केले. ट्विटरवर आकाश नावाच्या युझरने कपल चॅलेंज स्वीकारताना आपल्या … Read more

६५ वर्षीय कलाकारांच्या कामावर बंदी ;राज्य सरकारच्या ‘या’ निर्णयावर जेष्ठ अभिनेत्रीने उठवला आवाज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या दिवसापासून देशात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. त्यामुळे अनेक उदयोग धंदयावर अनेक दूरगामी परिणाम झाले आहेत. लॉकडाउनच्या काळात अनेक चित्रीकरण सुद्धा बंद होत. परंतु लॉकडाउनच्या काळात बंद पडलेल्या चित्रपट व मालिकांच्या चित्रीकरणास सरकारने अखेर परवानगी दिली आहे. परंतु या परवानगीमध्ये महाराष्ट्र सरकारने एक अट घातली आहे. ६५ वर्षांवरील कलाकारांना शूटिंगमध्ये समावेश … Read more

‘टायगर-3’ मध्ये सलमान- कतरीना पुन्हा येणार एकत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | बॉलीवूड मधील गाजलेली जोडी म्हणजे सलमान खान आणि कतरिना कैफ. हे दोघं पुन्हा एकदा एकत्र काम करणार असल्याची चर्चा असून ‘टायगर ३’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं म्हटलं जात आहे. ‘पिंकविला’ या वेबसाइटने याविषयीचं वृत्त दिलं आहे. टायगर-3 या चित्रपटाचं दिग्दर्शन मनीष शर्मा करणार असल्याचं कळतंय. “होय, सलमानने टायगर ३ साठी … Read more

या अभिनेत्रीने करोडो रुपयांच्या किसींग सीन्सच्या ऑफर्स नाकारल्या, तरी जिंकली राष्ट्रीय पुरस्कार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | चित्रपटातील किसींग सीन्स आजजघडीला फार मोठी गोष्ट नाही. एकेकाळी  किसींग सीन देण्यास कलाकार धजावत नसत. पण आता मात्र अगदी खुल्लमखुल्ला किसींग सीन्स दिले जातात. असे सीन्स देताना आजचे कलाकार जराही मागेपुढे पाहत नाही. अर्थात आजही काही मोजके कलाकार असे सीन्स देण्यास स्पष्ट नकार देतात. अशीच एक अभिनेत्री म्हणजे किर्ती सुरेश. किर्ती … Read more