HDFC Bank ने ग्राहकांच्या Loan Restructuring साठी जाहीर केल्या अटी व नियम, कोणती कागदपत्रे आवश्यक असतील ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेने आपल्या ग्राहकांना दिलासा देण्यासाठी लोन रिस्‍ट्रक्‍चरिंग (Loan Restructuring)च्या अटी व नियम स्पष्ट केले आहेत. यासाठी बँकेने आपल्या वेबसाइटवरील ग्राहकांकडून सर्वाधिक विचारलेल्या प्रश्नांची (FAQ) उत्तरे दिली आहेत. या प्रश्‍नांची उत्तरे देताना कोणत्या ग्राहकांना वन टाइम लोन रिस्‍ट्रक्‍चरिंगची सुविधा मिळेल तसेच, यासाठी … Read more

मुलांना क्रेडिट कार्ड देण्याआधी सांगा या गोष्टी 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। विविध आकर्षक फायद्यांमुळे हल्ली क्रेडिट कार्ड खूप लोकप्रिय झाले आहे. क्रेडिट कार्ड मुळे तरुणांना आर्थिक स्वातंत्र्याची अनुभूती तसेच आपल्या ईच्छा पूर्ण करण्याची ताकद मिळते आहे. मात्र यासोबत क्रेडिट कार्ड ही एक जबाबदारी देखील असते. म्हणूनच आपल्या मुलांना क्रेडिट कार्ड देण्याआधी काही गोष्टी सांगणे खूप गरजेचे असते. क्रेडिट कार्ड चुकीच्या पद्धतीने वापरल्यास अनेक … Read more

देशातील ‘या’ तीन मोठ्या सरकारी PSU बँका आता बनणार खाजगी, ग्राहकांचे काय होईल?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत सरकार आपल्या सार्वजनिक क्षेत्रातील निम्म्याहून अधिक बँकांना खासगी करण्याची योजना बनवत आहेत. त्यांची संख्या कमी करून 5 करण्याची योजना आहे. चला तर मग आता ही नवीन योजना काय आहे? नीति आयोगाने सरकारला सार्वजनिक क्षेत्रातील तीन बँकांचे खासगीकरण करण्याची सूचना केली आहे. या बँका म्हणजे पंजाब आणि सिंध बँक, यूको बँक … Read more