भारताच्या ‘या’ क्रिकेटरचे कोरोनामुळे निधन

Bat Ball

जयपूर : वृत्तसंस्था – भारतात सध्या कोरोनाने थैमान घातले आहे. अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्येच आता क्रिकेट विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भारतीय क्रिकेट प्लेअर आणि आयपीएलचा खेळाडू विवेक यादव याचे कोरोनाने निधन झाले आहे. यामुळे क्रिकेट क्षेत्रात खळबळ उडाली आहे. विवेक यादव याचे वयाच्या ३६व्या वर्षी निधन झाले आहे. … Read more

IPL चे सर्वच सामने अनिश्चित काळासाठी स्थगित? BCCI ने हायकोर्टात दिली ‘ही’ माहिती

ipl trophy

नवी दिल्ली : देशातील वाढती कोरोनारुग्णसंख्या विचारात घेऊन मंगळवारी आयपीएलचे सामने स्थगित करण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ने घेतला. मात्र सर्वच सामने स्थगित करत आहोत याबाबत बीसीसीआयने कोणतेही स्पष्टीकरण दिले न्हवते. उर्वरित आयपीएल सामने अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती बीसीसीआय आज दिल्ली हायकोर्टाला दिली. आयपीएल सामान्यांमधील अनेक खेळाडूही कोरोना पॉझिटिव्ह … Read more

‘अंग्रेजी हम शरमिंदा है… क्रिकेट बोर्डाचे मृत खेळाडूबद्दलचे ‘ते’ ट्विट वायरल

Manjural

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन केलेले एक ट्विट सध्या मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. मंजुरल इस्लाम राणा या क्रिकेरटच्या जन्मदिनानिमित्त हे ट्विट करण्यात आले आहे. २००७ मध्ये मंजुरल इस्लाम राणा याचा एका अपघातात मृत्यू झाला होता. मात्र हे ट्विटमधील इंग्रजी भाषेमुळे चर्चेत आले आहे. या वायरल ट्विटनंतर यूझर्स … Read more

आयपीएलच्या इतिहासातील असे काही फलंदाज ज्यांना शतकही पूर्ण करता आले नाही आणि ते बादही झाले नाहीत, त्यांच्याविषयी जाणून घ्या

नवी दिल्ली । आयपीएलच्या इतिहासात असे अनेक प्रसंग घडले जेव्हा खेळाडू 99 धावांवर बाद झाले आणि केवळ एका धावाने आपले शतक गमावले. विराट कोहली आयपीएलमध्ये 99 धावांवर धावबाद झालेला पहिला फलंदाज ठरला आहे. 2013 मध्ये दिल्ली डेअर डेव्हिल्स विरुद्ध त्याच्याबरोबर हे घडले होते. पण या स्पर्धेच्या या मोसमात आणि आयपीएलच्या इतिहासात तिसऱ्यांदा असे घडले, जेव्हा … Read more

‘१ बॉलमध्ये १२ रनचा नियम करा’ ‘या’ दिग्ग्ज क्रिकेटपटूची ICCकडे मागणी

kevin pietersen

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केव्हिन पीटरसन याने आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो सोशल मीडियाच्या माध्यमातून क्रिकेटमधील एखाद्या मॅचवर आपली प्रतिक्रिया देत असतो. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये जेव्हा मालिका सुरु असते तेव्हा तो त्याच्या ट्विटमुळे अधिक चर्चेत असतो. त्याने अनेकदा हिंदीमधून देखील ट्विट केले आहे.टी – २० क्रिकेट हा केव्हिन … Read more

मायकेल वॉनने इंग्लंड-ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंविषयी उपस्थित केले प्रश्न, म्हणाला -“त्यांना आयपीएलमध्ये खेळायची परवानगी कशी मिळाली?”

नवी दिल्ली । इंडियन प्रीमियर लीग (IPL) हा जगातील सर्वात मोठ्या वार्षिक क्रिकेट महोत्सवासारखा आहे, परंतु यावेळी कोविड -19 मुळे संपूर्ण देशाची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. अशा परिस्थितीत प्रशासनाकडून ही टी -20 लीग देशात खेळण्याची परवानगी मिळाल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनला (Michael Vaughan) असे वाटते कि सध्या ही टी … Read more

शोएब अख्तरने आयपीएल संदर्भात BCCI ला दिला ‘हा’ सल्ला

shoaib akhtar

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – सध्या कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे भारताने कोरोनाच्या संकटातमुळे आयपीएलला स्थगिती द्यावी, असा सल्ला पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर याने दिला आहे. सध्या कोरोना वायरसने संपूर्ण देशात हाहाकार माजवला आहे. देशामध्ये रोज ३ लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण सापडत आहेत. तसेच मृत्यूची संख्या २ हजारच्या आसपास असते. आयपीएल खेळवण्यावर … Read more

विराट कोहलीला मागे टाकत पाकिस्तानच्या बाबर आझमने केला ‘हा’ विश्वविक्रम

Babar Azam And Virat Kohli

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आणखी एक विक्रम आपल्या नावावर करत भारताचा कर्णधार विराट कोहली याचा एक विक्रम मोडीत काढला आहे. बाबर आझम याने टी-२०आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सगळ्यात जलद २ हजार रन करण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर करत विराट कोहलीला मागे टाकले आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० मध्ये बाबर आझम याने … Read more

क्रिकेट विश्वाला मोठा धक्का ! वयाच्या ३३व्या वर्षी ‘या’ भारतीय फास्ट बॉलरचे निधन

Ball

हैदराबाद: वृत्तसंस्था – हैदराबादचा फास्ट बॉलर अश्विन यादव याचे शनिवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. तो ३३ वर्षांचा होता. अश्विन यादव याच्या जाण्याने भारतीय क्रिकेट विश्वाला मोठा धक्का बसला आहे. अश्विन याने २००७ मध्ये मोहालीमध्ये रणजी ट्रॉफी सामन्यातून पदार्पण केले होते. अश्विन यादवच्या माघारी पत्नी व ३ मुले असा परिवार आहे. अश्विन यादव याची कारकीर्द … Read more

क्रिकेटपटू धोनीचे आई वडील कोरोना पॉझिटिव्ह, रांचीत सूरू आहेत उपचार

dhoni csk

नवी दिल्ली वृत्तसंस्था : संपूर्ण देशात कोरोनाने थैमान घातले आहे. यात सिनेजगतातल्या तसेच क्रिकेट विश्वातल्या अनेक सेलिब्रिटींचा देखील समावेश आहे. स्टार क्रिकेटर एम .एस. धोनी याच्या आई-वडिलांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याची बातमी समोर येत आहे. त्यांना उपचारासाठी रांची येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. Parents of cricketer MS Dhoni have been admitted here at … Read more