WhatsApp तुमचे बँक खातेही रिकामे करू शकते, SBI ने आपल्या कोट्यावधी ग्राहकांना केले सतर्क

हॅलो महाराष्ट्र । स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या कोट्यावधी ग्राहकांना व्हॉट्सअॅप फ्रॉडबाबत (WhatsApp Fraud) अलर्ट केले आहे. SBI ने म्हटले आहे की, सायबर गुन्हेगार आता बनावट व्हॉट्सअॅप मेसेज आणि कॉलद्वारे ग्राहकांना लक्ष्य करीत आहेत. या माध्यमातून ते लोकांची बँक अकाउंट रिकामे करीत आहेत. SBI च्या म्हणण्यानुसार व्हॉट्सअॅपवर केलेली ही छोटीशी चूक तुमच्या बँक खात्यात … Read more

युजर्सच्या डेटामध्ये छेडछाड केल्याबद्दल Twitter ला होऊ शकतो 1875 कोटी रुपयांचा दंड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जाहिरातीच्या फायद्यासाठी यूजर्सचे फोन नंबर आणि ईमेल आयडीचा चुकीचा वापर केल्याच्या चौकशीत कंपनीला अमेरिकेच्या फेडरल ट्रेड कमिशन (एफटीसी) कडून 250 कोटी डॉलर्स पर्यंत दंड ठोठावण्यात येऊ शकतो असा खुलासा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरने केला आहे. 28 जुलै रोजी कंपनीला एफटीसी कडून तक्रार करण्यात अली की 2011 मध्ये एफटीसीबरोबरच्या ट्विटरच्या संमतीच्या आदेशाचे … Read more

अलर्ट! आपल्या फोनमध्ये इंस्टॉल असलेले 337 Apps आहेत धोक्यात, काळजी घेण्यास सरकारी एजन्सीने सांगितले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सायबर सिक्युरिटी एजन्सीने अँड्रॉइड मालवेअर ‘ब्लॅकरॉक’ (BlackRock) संदर्भात एक अलर्ट जारी केला आहे. या मालवेअरच्या मदतीने अँड्रॉइड युझर्सच्या स्मार्टफोनमधून बँकिंग तसेच अन्य महत्त्वाचा डेटा चोरीला जाऊ शकतो अशी शक्यता आहे. कॉम्प्यूटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम ऑफ इंडियाने (CERT-In) अ‍ॅडवायजरीत म्हटले आहे की, अँड्रॉइड मालवेयर क्रेडिट कार्डसह ई-मेल, ई-कॉमर्स अ‍ॅप्स, सोशल मीडिया … Read more

भारतात डेटा चोरीमुळे कंपन्यांना झाले कोट्यावधी रुपयांचे नुकसान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ऑगस्ट 2019 ते एप्रिल 2020 दरम्यान डेटा चोरी (Data Breaches) मुळे भारतीय संघटनांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. आयबीएमने बुधवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार या डेटा चोरीमुळे संघटनांना सरासरी 14 कोटींचा तोटा झाला आहे. या अहवालानुसार, मालवेयर अ‍ॅटॅकमुळे (Malicious Attacks) झालेल्या नुकसानीचे प्रमाण कंपन्यांकडून झालेल्या एकूण नुकसानीपैकी 53 टक्के होते. त्याच वेळी, … Read more

खबरदार! सुशांत सिंहच्या मृतदेहाचे फोटो व्हायरल कराल तर; महाराष्ट्र सायबर सेलचा कारवाईचा इशारा

मुंबई । अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर त्याच्या डेथ बॉडीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. व्हायरल झालेल्या या फोटोवर बॉलीवूड आणि कलाकारांनी आणि त्याच्या चाहत्या वर्गाने संताप आणि विरोध दर्शवला आहे. यावर महाराष्ट्र सायबर सेलने तात्काळ दाखल घेत हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले तर कारवाई करू असा कडक इशाला दिला आहे. महाराष्ट्र सायबर सेलने … Read more

राज्यात करोनाबाबत अफवा, फेक न्यूज पसवणाऱ्या ३५ जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

मुंबई । संपूर्ण देशात करोनान थैमान घातलं आहे. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नाईलाजानं लॉकडाउनच कठोर पाऊल सरकारला उचलावं लागलं. ज्यामुळं संपूर्ण देश ठप्प झाला. लोक घरात बंद झाली. तर दुसरीकडे करोना दिवसेंदिवस आपले पाय पसरत चालला आहे. देश अत्यंत नाजूक परिस्थितीला सामोरा जातो आहे. अशा सगळ्या वातावरणात हेट स्पीच, अफवा पसरवणे,खोट्या बातम्या पसरवण्याचे दुर्दैवी प्रकार घडत … Read more

धक्कादायक! महाराष्ट्र ‘सीआयडी’ची वेबसाइट हॅक; हॅकर्सनं दिला ‘हा’ इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काही दिवसांपूर्वी उत्तराखंड पर्यटन विभागाची वेबसाइट हॅक केल्याचं प्रकरण समोर आलं होतं. मुस्लिमांवर हल्ले केले तर आम्ही गप्प बसणार नाही, असा संदेश ही वेबसाइट उघडल्यावर दिसत होता. भारतातील आणखी वेबसाइट हॅक करू, असाही इशारा दिला होता.त्यानंतर आज महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाची वेबसाइट हॅक केल्याचं उघड झालं आहे. एका इंग्रजी वृत्तवाहिनीनं … Read more