नोकरी करणाऱ्यांनी ‘या’ अ‍ॅपद्वारे कोरोना काळात त्यांचे PF चे पैसे काढले, असा घ्या फायदा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोविड -१९ साथीच्या काळात EPFO च्या सदस्यांमध्ये युनिफाइड मोबाइल अ‍ॅप्लिकेशन फॉर न्यू-एज गव्हर्नन्स (उमंग) खूप प्रभावी आणि लोकप्रिय होते आहे कारण त्यांना घरबसल्या कोणत्याही अडथळ्याशिवाय सेवा मिळत राहिल्या. सध्या कोणत्याही पीएफ सदस्याला त्याच्या मोबाईल फोनवर ‘उमंग अ‍ॅप’ चा वापर करून 16 वेगवेगळ्या EPFO च्या सेवा मिळू शकतात. या सेवा मिळविण्यासाठी EPFO … Read more

लक्ष द्या! १ जुलैपासून आर्थिक व्यवहारांविषयी होणार ‘हे’ महत्त्वाचे बदल

नवी दिल्ली ।  देशभरात कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर अनलॉकच्या दुसऱ्या पर्वाची सुरुवात करण्यात येत आहे. एकिकडे कोरोनाशी सारा देश लढत असतानाच दुसरीकडे स्वयंपाकघरापासून ते बँक खात्यापर्यंत असणारी सारी गणितं बदलण्याची चिन्हं आहेत. कोरोनाच्या संकटात सरकारकडून मिळालेल्या सवलती आजपासून बंद होणार आहेत. तसेच काही अन्य आर्थिक व्यवहारांत महत्त्वाचे बदल होणार आहेत. एटीएम व्यवहारांत सूट मिळणार नाही बुधवारपासून … Read more

नोकरदारांसाठी खूषखबर! EPFO च्या ‘या’ निर्णयामुळे आता पैसे काढणे होणार सोपे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ईपीएफओ म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने ईपीएफ खातेधारकांना दिलासा देण्यासाठी एक मोठी घोषणा केली आहे. कामगार मंत्रालयाने दिलेल्या आपल्या निवेदनात म्हटले आहे की, आता ईपीएफओ देशभरातील कार्यालयापैकी आपल्या कोणत्याही प्रादेशिक कार्यालयातून केलेले दावे निकाली काढण्यास सक्षम असेल. या नवीन उपक्रमांतर्गत भविष्य निर्वाह निधी, पेन्शन, अर्धे पैसे काढणे आणि दावे व … Read more

PF मधील पैसे ऑनलाईन कसे काढायचे; जाणून घ्या पूर्ण प्रक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या साथीचा प्रसार रोखण्यासाठी सध्या देशभरात लॉकडाऊन सुरु आहे. या लॉकडाऊनमध्ये भासणारी पैशांची कमतरता दूर करण्यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) ने ऑनलाइन आधार-बेस्ड फॅसिलिटीचा उपयोग करुन आपल्या रिटायरमेंटच्या बचतीतून पैसे काढण्यास परवानगी देत आहेत. यासाठी सदस्य ,ईपीएफओच्या,पोर्टलवर ऑनलाईन दावा करू शकतात. -https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ यासाठीच्या अटी ईपीएफओच्या इंटिग्रेटेड पोर्टलचा वापर … Read more

लाॅकडाउनमध्ये नोकरदार वर्गाला मोठा दिलासा; PF वरील निर्णयानंतर खात्यात जमा होणार जादा रक्कम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्मचारी भविष्य निर्वाह संस्थेच्या (ईपीएफओ) अंतर्गत येणाऱ्या सर्व संस्थांमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सर्व कंपन्यांचे मालक आणि कर्मचारी यांचे वैधानिक योगदान हे तीन महिन्यांसाठी मूळ वेतनाच्या १२ टक्क्यांवरून १० टक्के केले असल्याचे जाहीर केले आहे. कर्मचार्‍यांच्या खिशात अधिक पैसे टाकण्यासाठी आणि पीएफ (भविष्य निर्वाह निधी) च्या थकीत देयकामध्ये मालकांना दिलासा देण्यासाठी … Read more

PF संबंधी केंद्रानं केली ‘ही’ मोठी घोषणा; ७२ लाख कर्मचाऱ्यांना मिळणार फायदा

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजचा कोणकोणत्या क्षेत्राला फायदा होईल त्याची विस्तृत माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आज दिली. उद्योग आणि कर्मचारी दोघांना भविष्य निर्वाह निधीसंबंधी दिलासा देणारी एक मोठी घोषणा त्यांनी केली आहे. सरकारने विविध क्षेत्रात काम करणाऱ्या तब्बल ७२.२२ लाख कर्मचाऱ्यांच्या ईपीएफसाठी विशेष आर्थिक … Read more

आज पासून बँक, ATM, PF च्या नियमांत ‘हे’ मोठे बदल! जाणुन घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील लॉकडाउन १७ पर्यंत वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. सध्याच्या वातावरणाचा थेट परिणाम सामान्यांच्या आर्थिकतेवर पडत आहे. अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचे आदेश दिले आहेत. मात्र ज्यांचे पोट तळहातावर आहे अशांना लॉकडाउनमुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. कोरोनामुळे देश लॉकडाउन असण्याला आता पाहता पाहता १ मी उजाडला … Read more