सैन्यातील जवानाला ऑनलाईन अडीच लाखांचा गंडा

Cyber Crime

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे जत शहरातीत मोरे कॉलनी येथे राहत असलेले चंद्रशेखर कदम यांची ऑनलाईन पध्दतीने 2 लाख 55 हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याबतची फिर्याद चंद्रशेखर कदम यांनी जत पोलीस ठाण्यात दिली. चंद्रशेखर कदम हे अरुणाचल प्रदेश येथे भारतीय सैन्यात दलात कार्यरत आहेत. सुट्टीमध्ये ते आपल्या जत या गावी आले होते. … Read more

शिवप्रतिष्ठानमधून नितीन चौगुलेंची हकालपट्टी; संघटनेत फुट पडणार काय?

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे प्रखर हिंदुत्ववादी म्हणून प्रसिध्द असलेल्या श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेमध्ये मोठी खळबळ माजली असून संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रावसाहेब देसाई यांनी कार्यवाहक नितीन चौगुले यांची शिवप्रतिष्ठान संघटनेतून हकालपट्टी केली आहे. त्यांनी ही घोषणा एका व्हिडीओ मार्फत केलेली आहे. दरम्यान शिवप्रतिष्ठानमधील अनेक दिवस खदखदत असलेला वाद यानिमित्ताने समोर आला असून याची परिणीती … Read more

धक्कादायक! सरबत प्यायला देऊन अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार

सांगली प्रतिनिधी | मिरजेतील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी फरहान युसुब ढालाईत यास पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर फोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलीच्या घराजवळ ढालाईत याचे घर आहे. पिडीत मुलीशी ओळख करून तिला वारंवार माझ्याबरोबर चल असे म्हणून तो त्रास देत होता. पिडीत मुलीच्या घरासमोर ढालाईत … Read more

धक्कादायक! एकतर्फी प्रेमातून विवाहित महिलेला विहिरीत ढकलले

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात देववाडी येथे आज सकाळच्या सुमारास खळबळजनक घटना घडली. बेपत्ता झालेल्या विवाहित तरुणीचा मृतदेह दुसऱ्या दिवशी सकाळी विहिरीत आढळून आला. एकतर्फी प्रेमातून तरुणाने तिचा विहिरीत ढकलून खून केल्याचे उघड झाले आहे. रुपाली खोत असे मृत विवाहित महिलेचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे … Read more

तब्बल १६ लाखांचा बकरा चोरीला ; आटपाडी तालुक्यातील घटना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सांगली जिल्ह्यातील आटपाडीतील प्रसिद्ध उत्तरेश्वर देवाच्या कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित जनावरांच्या बाजारात दीड कोटी रुपये दर असलेला मोदी बकरा आणि त्याचाच वंश असलेल्या 16 लाखाचा बकरा चर्चेचा विषय ठरला होता. याच सोळा लाख रुपये किंमत असलेल्या बकऱ्याची शनिवारी पहाटे चोरी झाली असून आलिशान चारचाकी गाडीतून हा बकरा लंपास करण्यात आल्याने खळबळ माजली … Read more

विट्यातील घरफोड्या उघड, दोन महिलांना अटक ; दीड लाखांचा मुद्देमाल केला हस्तगत

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने विटयातील घरफोडी उघडकीस आणून सापळा रचून दोन महिला जेरंबद केल्या.हेमा धर्मु चव्हाण व नंदा रमेश चव्हाण अशी त्या दोन चोरट्या महिलांची नावे आहेत. त्यांच्याकडून सुमारे 1 लाख 44 हजार 080 रूपये किंमतीच्यासोन्याचे दागिन्याचा मुद्देमाल हस्तगत केला. पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांनी घरफोडी जबरी चोरी, मोटारसायकल चोरी … Read more

खळबळजनक !! पैसे मागितल्याच्या कारणावरुन कोयत्याने खुनी हल्ला

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे शामरावनगर मध्ये एक हजार रुपये मागितल्याचा कारणातून एकमेकांकडे बघितल्याने एकावर कोयता आणि काठीने खुनी हल्ला करण्यात आला. शुक्रवारी स्वराज्य चौक येथे रात्री पाऊणे दहा वाजण्याच्या सुमारास हा हल्ला झाला. या हल्ल्यात अमरीश बबनराव सनगर हा गंभीर जखमी झाला आहे. याबाबतची फिर्याद सनगर याने सांगली शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. गोट्या … Read more

मंदिरात चप्पल घालण्यावरुन २ गटात तुफान हाणामारी, गोपीचंद पडळकरांच्या भावावर गुन्हा दाखल

सांगली । मंदिरात चप्पल घालण्यावरुन दोन गटात तुफान मारामारी झाली आहे. सांगलीतील मसाळवाडी गावात ही घटना घडली आहे. याप्रकरणी आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांचे भाऊ ब्रम्हानंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मसाळवाडीतील एका मंदिरात काही जणांनी चप्पल घालून प्रवेश केला. या घटनेनंतर सांगलीतील दोन गटात तुंबळ हाणामारी पाहायला मिळाली. यात … Read more

अनैतिक संबंधातून रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा गोळ्या झाडून खून

Crime

सांगली । जत तालुक्यातील कंठीमध्ये भर चौकात रेकॉर्डवरील गुन्हेगार धनाजी नामदेव मोटे याचा निर्घृणपणे गोळ्या झाडून खून करण्यात आला आहे. ही खळबळजनक घटना गुरुवारी रात्री घडली. यामुळे जत तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. मोटे याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. याप्रकरणी अनैतिक संबंधाच्या कारणास्तव हा खून झाल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. प्राथमिक … Read more

पोलीस अधीक्षक दीक्षित कुमार गेडाम यांचा पहिल्याच दिवशी दणका; अवैध धंद्यांवर उगारला कारवाईचा बडगा

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी सोमवारी कार्यभार घेतला. पदभार स्वीकारल्यांनंतर त्यांनी तातडीने प्रत्यक्षात कामांची अंमलबजावणी करण्यास सुरवात केली आहे. पदभार स्वीकारताना त्यांनी जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार मंगळवारपासून म्हणजेच कामाच्या पहिल्याच दिवशी अवैध धंद्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात करण्यात आली आहे. अधीक्षकांच्या सूचनेप्रमाणे पोलिसांनी … Read more