Satbara Utara : शेतकऱ्यांना घरबसल्या मिळणार ७/१२ उतारा, बाजारभाव; जमिनीची मोजणीही होणार मोफत, आजच करा हे काम

Satbara utara

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत हा कृषिप्रधान देश आहे. आपल्या देशात बहुतांश लोकांचा व्यवसाय शेती असून अर्थव्यवस्थेत शेती क्षेत्राचा खूप मोठा वाटा आहे. मात्र असे असले तरी ज्याला आपण जगाचा पोशिंदा म्हणतो अशा शेतकऱ्याची मात्र अनेकदा परवड होताना दिसते. ७/१२ उतारा असो की शेतमालाचे दर यासाठी शेतकऱ्यांचे वारंवार शासकीय कार्यालयात हेलपाटे सुरू असतात. शेतकऱ्यांची ही … Read more

उद्धव ठाकरेंनी घेतली अजित पवारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मुंबई: राज्यातील पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)  यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे भेट घेतली आहे. आजच्या अधिवेशनासाठी उद्धव ठाकरे उपस्थित होते. अधिवेशन संपल्यानंतर उद्धव ठाकरे हे स्वतः अजित पवार यांच्या भेटीसाठी गेले. त्यांच्यासोबत शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि इतर शिवसेना नेते देखील उपस्थित होते. अजित पवारांच्या … Read more

Maratha Aarakshan : मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा? शिंदे सरकारने घेतला मोठा निर्णय

Maratha Aarakshan

Maratha Aarakshan : महाराष्ट्रात सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारने न्यायालयात आपली सक्षम बाजू मांडण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना करण्यात येण्याची घोषणा केली आहे. मुख्य म्हणजे, “राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत न्यायालयात जरी कमी पडले तरी मागासवर्ग आयोगामुळे मराठा समाजाला आरक्षण दिलेच जाणार” असल्याचे छापिल उत्तर राज्य सरकारने दिले … Read more

पोरांची लग्न ठरत नाहीत अशा वयात शरद पवार मुख्यमंत्री कसे बनले?

Sharad Pawar History

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणातील एक अतिशय महत्वाचं नाव म्हणजे शरद पवार (Sharad Pawar). राजकीय क्षेत्रात होणाऱ्या कोणत्याही घडामोडींमध्ये पवारांचा हात आहे का हे पहिल्यांदा तपासलं जातं. कुठे काहीही होवो, जोवर शरद पवार त्यावर काही भाष्य करत नाहीत तोवर त्यांच्या भूमिकेबाबत कोणीच अंदाज लावत नाही. कारण शरद पवार कधी काय करतील … Read more

BREAKING : भाजपची आता खैर नाही! 26 विरोधी पक्षांची संयुक्त ‘INDIA’ आघाडी

BREAKING : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज देशातील सर्व विरोधी पक्षांची संयुक्त बैठक बंगळुरू येथे पार पडली आहे. या बैठकीमध्ये देशातील 26 पक्ष हजर होते. त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीसाठी सर्व विरोधी पक्ष बंगळुरुमध्ये भाजपविरोधात एकवटले आहेत. मुख्य म्हणजे, या 26 विरोधी पक्षांच्या आघाडीला “इंडिया” असे नाव देण्यात आले आहे. इंडिया म्हणजेच Indian National Democratic Inclusive … Read more

शेलारांसह जयंत पाटलांनी ‘या’ प्रश्नावरून शंभूराज देसाईंना खिंडीत गाठलं; उत्तर देताना शंभूराजेंची झाली दमछाक

Ashish Shelar Jayant Patil Shambhuraj Desai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनास सुरुवात झाली असून अधिवेशाच्या दुसऱ्या दिवशी विधानपरिषद उपसभापती निलम गोऱ्हे यांना अपत्रातेची नोटीस तसेच किरीट सोमय्या यांचा कथित व्हायरल व्हिडीओ प्रकरणावरून विरोधकांनी गोंधळ घातला. यावेळी मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी ‘बार्टी’मार्फत कौशल्य प्रशिक्षण केंद्र सुलभपणे सुरु करण्याबाबतचा प्रश्न भाजप आमदार आशिष शेलार आणि राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी उपस्थित केला. … Read more

LIC Policy : ‘या’ पॉलिमध्ये महिना 246 रूपये जमा केल्यास मिळणार 54 लाख; बचत आणि सुरक्षितेसह अनेक फायदे

LIC Policy

LIC Policy : भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) नेहमीच ग्राहकांना विविध प्रकारच्या विमा पॉलिसी ऑफर करत असते.  सध्या एलआयसीची जीवन लाभ ही पॉलिसी ग्राहकांच्या चांगलीच पसंतीत पडत आहे. ही विमा पॉलिसी सुरक्षितेसह चांगली बचत योजना देखील देत आहे. ज्यामुळे या पॉलिसीसाठी ग्राहकांची आवड वाढताना दिसत आहे. कंपनीने या पॉलिसीअंतर्गत अनेक फायदे ग्राहकांसाठी उपलब्ध करुन दिले आहेत. … Read more

Maggi Price at Airport : मॅगीची विमानतळावरील किंमत पाहून येईल चक्कर!

Maggi Price at Airport

Maggi Price at Airport : सोशल मिडीयावर अनेक किरकोर गोष्टी ही चर्चेचा विषय ठरतात. आता याच सोशल मिडीयावर आपल्या सर्वांना आवडणारी मॅगी चर्चेचा विषय बनली आहे. एका महिलेला झटपट बनणारी ही मसाला मॅगी एअरपोर्टवर तब्बल १९३ रुपयांना बसली आहे. त्यामुळे या मॅगीमध्ये असे काय खास आहे असा सर्वांनाच प्रश्न पडला आहे. मात्र एअरपोर्टवर प्रत्येकच गोष्ट … Read more

Agriculture News : आता ऊसतोड कामगार घेऊ शकणार सर्व सरकारी योजनांचा फायदा; त्यासाठी आजच करा ‘हे’ काम

Agriculture News

Agriculture News : महाराष्ट्रात ऊसतोड कामगारांची संख्या आणि त्यासंबंधीत प्रश्न मोठे आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकार सतत काहीना काही उपाय योजना आखताना दिसते. आता या ऊसतोड कामगारांचे राहणीमान सुधारण्यासाठी तसेच त्यांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी सरकारने आणखीन एक पाऊल उचलले आहे. राज्य सरकारकडून आता ऊसतोड कामगारांना ओळखपत्र उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. सरकारी योजनांचा … Read more

सोमय्यांचे आक्षेपार्ह अवस्थेतील व्हिडीओ व्हायरल; चौकशीची मागणी

Kirit Somaiya Viral Video : भाजपचे नेते किरीट सोमय्या हे एका व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत किरीट सोमय्या आक्षेपार्ह अवस्थेत दिसत आहेत. त्याचे अशा अवस्थेतील तब्बल ३५ व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. त्यामुळे सध्या त्याच्या या व्हिडीओमुळे राजकिय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे. तसेच विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सोमय्यांवर जोरदार … Read more