दूरदर्शनच्या लोकप्रिय अँकर कनुप्रिया यांचे कोरोनाने निधन

anchor kanupriya

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या देशात कोरोनाने मोठ्या प्रमाणात हाहाकार माजवला आहे. कोरोनामुळे अनेक व्यक्तींनी आपला जीव गमावला आहे. एक दिवसापूर्वी लोकप्रिय अँकर रोहित सरदाना यांचे देखील निधन झाले होते. त्यानंतर आता दूरदर्शनच्या प्रसिद्ध अँकर कनुप्रिया यांचेसुद्धा कोरोनाने निधन झाले आहे. उपचारादरम्याचं त्यांचा मृत्यू झाला. https://www.facebook.com/iamkanupriyaa/posts/10208576303360367 कनुप्रिया या प्रसिद्ध अँकर तर होत्याच त्याबरोबर ते … Read more

मृतदेहाशेजारीच कोरोनाबाधित महिलांवर उपचार बीडमधील धक्कादायक प्रकार

Beed

बीड : हॅलो महाराष्ट्र – सध्या राज्यात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. यामध्ये कोरोना रुग्णांचा मृत्यू मोठ्या प्रमाणात होत आहे. यामध्ये कोरोना रुग्णांच्या मृतदेहाची मोठ्या प्रमाणात हेळसांड झाल्याचे अनेक प्रकार घडले आहेत. अशीच एक धक्कादायक घटना बीड जिल्ह्यात घडली आहे. बीडमधील जिल्हा रुग्णालयात एक मृतदेह २२ तास पडून होता. त्यामुळे बीड जिल्हा रुग्णालय प्रशासनाचा … Read more

राजस्थानच्या ‘या’ खेळाडूच्या आजोबांचे कोरोनामुळे निधन

manan Vohra

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चंदीगड टीमचा कॅप्टन आणि राजस्थान रॉयल्सचा फलंदाज मनन व्होरा याचा मागचा आठवडा खूप वेदनकदायक होता. मनन व्होरा याच्या आई-वडिल आणि आजोबा यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांना पंचकुलामधील हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट करण्यात आले होते. मनन व्होरा याच्या आईवडिलांनी कोरोनावर मात करत हि लढाई जिंकली आहे. पण दुर्दैवाने त्याच्या आजोबांचे निधन झाले ते … Read more

बॉलीवूड अभिनेते बिक्रमजीत कंवरपाल यांचे कोरोनाने निधन

Bikramjit singh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – बॉलीवूड अभिनेते बिक्रमजीत कंवरपाल यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. ते ५२ वर्षांचे होते. त्यांनी अनेक चित्रपट व मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच ते एक सेवानिवृत्त लष्करी अधिकारी होते. त्यांच्या अचानक जाण्याने चित्रपट सृष्टीला मोठा धक्का बसला आहे. चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी अभिनेता बिक्रमजीत कंवरपाल यांच्या निधनावर दुःख व्यक्त केलं आहे. … Read more

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! राज्यातील लॉकडाउन १५ मे पर्यंत वाढवला

maharastra lockdown

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – राज्यातील सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता राज्य सरकारने १५ मे पर्यंत लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने यासंदर्भात आदेश काढला आहे. या आदेशानुसार सध्या राज्यात लागू असणारे निर्बंध १५ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत लागू असणार आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यागोदरच लॉकडाउन मध्ये वाढ करण्यात येणार आहे याचे … Read more

खेळाडूंनंतर आता ‘या’ पंचाची आयपीएलमधून माघार

Nitin Menon

हॅलो : महाराष्ट्र ऑनलाईन – सध्या देशात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यातच आयपीएल २०२१ स्पर्धा खेळवली जात आहे. खेळाडूंना बायो बबलमध्ये कडक नियमांचे पालन करावे लागत आहे. काही खेळाडूंना आयपीएल सुरु होण्यापूर्वी कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे काही खेळाडूंनी आयपीएलमधून माघार घेतली आहे. खेळाडूंनंतर आता पंच नितीन मेनन आणि पॉल रायफल यांनी आयपीएल … Read more

कोरोनामुळे टी – २० मुंबई लीग पुढे ढकलली मिलिंद नार्वेकर यांनी ट्विटरद्वारे माहिती

Ground

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – राज्यात सध्या कोरोनाची परिस्थिती फार भयंकर आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे टी २० मुंबई लीग मालिका पुढे ढकलण्यात आली आहे. याची माहिती मुंबई लीगचे गव्हर्निंग कॉन्सिल अध्यक्ष मिलिंद नार्वेकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विजय पाटील आणि मुंबई प्रीमिअर लीगचे गव्हर्निंग कॉन्सिल अध्यक्ष मिलिंद नार्वेकर यांनी एकमताने … Read more

टी- २० वर्ल्डकपसाठी ICCने शोधला ‘हा’ नवीन पर्याय

T 20 world cup

दुबई : वृत्तसंस्था – भारतात सध्या कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. या वर्षाच्या अखेरीस भारतामध्ये आयसीसी टी-२० वर्ल्डकप खेळवण्यात येणार आहे. भारतात सध्या कोरोनाची परिस्थती पाहता हा वर्ल्डकप खेळवला जाणार कि नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. देशात कोरोना वाढत असताना आयपीएलचे आयोजन सुरूच ठेवणे यावर देखील अनेकांनी प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे. तसेच … Read more

अश्विननंतर ‘या’ भारतीय खेळाडूने घेतला आयपीएल सोडण्याचा निर्णय

R P Singh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – देशभरात सध्या ३ लाखांपेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. कोरोनच्या वाढत्या प्रसारामुळे अनेक परदेशी खेळाडूंनी आयपीएलमधून माघार घेतली आहे. परदेशी खेळाडूंमध्ये लायम लिव्हिंगस्टोन, अ‍ॅडम झम्पा, अँड्य्रू टाय, बेन स्टोक्स,जोफ्रा आर्चर आणि केन रिचर्डसन यांचा समावेश आहे. तर कुटुंबातील सदस्यांना कोरोना झाल्यामुळे भारताचा फिरकीपटू आर अश्विन यानेदेखील आयपीएलमधून माघार घेतली आहे. आर … Read more

लग्नामध्ये अचानक पोलिसांची एंट्री ! धक्के मारत काढली नवरदेवाची ‘वरात’ ( Video)

अगरताळा : वृत्तसंस्था – देशात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. देशात दिवसाला ३ लाखांपेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे लोकांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे असे आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे. मात्र तरीसुद्धा काही लोक याकडे गांभीर्याने न बघता सर्रास नियम पायदळी तुडवत आहेत. असाच एक लग्न सोहळ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल … Read more