दिल्लीतील 200 पोलिसांचे एकत्रित राजीनामे! काय आहे सत्य?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन  | शेतकरी आंदोलनानंतर एकाच वेळी 200 पोलिसांनी राजीनामे दिले असून ते सुद्धा शेतकरी आंदोलनात सहभागी होणार असल्याची एक बातमी सामाजिक माध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या बातमीची चर्चाही मोठ्या प्रमाणात झाली. यामागची सत्यता काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न ‘हॅलो महाराष्ट्र’ने केला आहे. जाणून घेऊ काय आहे सत्य. 26 जानेवारी रोजी … Read more

जर सोशल मीडिया अकाउंटवर हवी असेल Blue Tick तर द्यावे लागतील 1 लाख रुपये

नवी दिल्ली । प्रत्येकाला सोशल मीडियावर एक व्हेरिफाइड अकाउंट (Verified Account) हवे असते. परंतु अकाउंटवर ब्लू टिक कसे घ्यावे याची फारच कमी लोकांना माहिती असते. या निळ्या रंगाच्या टिकसाठी काही कंपन्या युझर्सकडून बरीच रक्कम घेत आहेत. मनी कंट्रोलमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, भारतात Blue Tick साठी तुम्हाला 30,000 ते 1 लाख रुपयांपर्यंत खर्च करावा लागू शकतो. … Read more

अर्थव्यवस्थेला बसला धक्का, डिसेंबरमध्ये कोअर इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर मध्ये झाली 1.3% घट

नवी दिल्ली । संसदेमध्ये सादर केलेल्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात पायाभूत सुविधांच्या कामकाजाचे मापदंड मानले जाणारे आठ कोअर इन्फ्रा सेक्टर इंडेक्सचे आकडेदेखील शुक्रवारी जाहीर झाले आहेत. डिसेंबरमधील आठ कोर इन्फ्रा सेक्टर निर्देशांकात 1.3 टक्क्यांनी घट झाली. हे कच्चे तेल, नैसर्गिक वायू, रिफायनरी प्रोडक्ट्स, खत, स्टील आणि सिमेंट या क्षेत्रांमध्ये खराब कामगिरीमुळे होते. तर, डिसेंबर 2019 मध्ये … Read more

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क बक्षीस म्हणून देणार 729 कोटी रुपये, याबद्दल ते म्हणाले की …

नवी दिल्ली । जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या खुर्चीवर कब्जा केल्याच्या काही आठवड्यांनंतर एलन मस्कने (Elon Musk) एक खास घोषणा केली आहे. SpaceX आणि Tesla पासून ते द बोरिंग कंपनी (The Boring Company) चे संस्थापक असलेलं एलन मस्क यांनी म्हटले आहे की, सर्वांत बेस्ट कार्बन कॅप्चर टेक्नॉलॉजी (Carbon Capture Technology) बद्दल माहिती असलेल्या कोणात्याही व्यक्तीस 100 … Read more

जर SBI मध्ये खाते असेल तर आपले पॅन कार्ड डिटेल्स त्वरित करा अपडेट, नाहीतर ‘हे’ ट्रान्सझॅक्शन करण्यात येईल अडचण

नवी दिल्ली । तुम्हीही स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक आहात का…? आणि आपण आपल्या डेबिट कार्डसह आंतरराष्ट्रीय व्यवहार देखील करत आहात का ? जर अशी स्थिती असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे कारण आता बँकेने म्हटले आहे की, जर डेबिट कार्डमध्ये कोणताही व्यत्यय न आणता आंतरराष्ट्रीय व्यवहार चालू ठेवण्यासाठी तुम्हाला बँकेत आपला पॅन … Read more

भारतीय रेल्वे खास शैलीत अर्पण करीत आहे नेताजी सुभाषचंद्र बोस यांना श्रद्धांजली, आता ‘या’ ऐतिहासिक गाडीचे नाव आहे ‘नेताजी एक्स्प्रेस’

नवी दिल्ली । स्वातंत्र्यसैनिक सुभाषचंद्र बोस (Subhash Chandra Bose) यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त भारतीय रेल्वे (Indian Railways) त्यांच्या स्वत: च्या शैलीत त्यांना श्रद्धांजली अर्पण करीत आहे. रेल्वेने घोषित केले की, ऐतिहासिक हावडा-कालका मेलचे नाव ‘नेताजी एक्सप्रेस’ (Netaji Express) असे ठेवले जात आहे. हावडा-कालका मेल ही भारतीय रेल्वे नेटवर्कमधील सर्वात जुन्या गाड्यांपैकी एक आहे, जी अद्यापही … Read more

दोन महिन्यांनंतर अचानक समोर आले जॅक मा, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये यावेळी काय बोलले ते जाणून घ्या …

नवी दिल्ली । गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता असलेले अलिबाबाचे संस्थापक जॅक मा यून आज एका व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये अचानक दिसून आले. जगभरातील वाढत्या दबावानंतर चीनच्या अधिकृत वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने जॅक मा चा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला असून त्यामध्ये ते ऑनलाईन बैठक घेत आहेत. यात त्यांनी 100 ग्रामीण शिक्षकांची बैठक घेतली आहे. यासह, ते म्हणाले की,” कोरोना … Read more

SBI ने कोट्यावधी ग्राहकांना दिली भेट, आता घरबसल्या काढा पैसे, कसे ते जाणून घ्या …!

नवी दिल्ली । जर आपल्याकडे देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खाते असेल तर आता तुम्हाला बँकेच्या वतीने रोख रक्कम काढण्याची आणि जमा करण्याची सुविधा मिळेल. याशिवाय बँक तुम्हाला घरबसल्या अनेक सुविधा पुरवत आहे. म्हणजेच, त्या सर्व कामांसाठी आपल्याला बँकेत जाण्याची आवश्यकता नाही. स्टेट बँक (SBI) ग्राहकांना डोअरस्टेप बँकिंगची (Doorstep Banking) … Read more

सिरमच्या आदर पुनावाला यांनी स्वत:ला टोचून घेतली कोव्हिशिल्ड लस; पहा Video

पुणे |  सीरम इन्स्टिट्युटचे आदर पुनावाला यांनी आज कोव्हिशिल्ड लस स्वत:ला टोचून घेतली आहे. याबाबत स्वत: पुनावाला यांनी ट्विटरवर व्हिडिओ शेयर करुन माहिती दिलीय. देशभर आज कोरोना लसीकरणाला प्रत्यक्ष सुरवात झालीय. पंतप्रधान मोदी यांच्याहस्ते आज सकाळी 10:30 वाजता लसीकरण मोहिमेचे उद्घाटन पार पडले. यानंतर देशभर लसीकरणाला सुरवात झाली. प्रथम आरोग्य कर्मचार्‍यांना कोरोना लस देण्यात येत … Read more