IMF ने केले पंतप्रधान मोदींच्या ‘आत्मनिर्भर भारत’ चे कौतुक म्हणाले,”विकासासाठीचे महत्वाचे पाऊल”*

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘आत्मनिर्भर भारत’ (Self-Reliant India) चा महत्त्वपूर्ण उपक्रम म्हणून वर्णन केले आहे. IMF ने गुरुवारी याबद्दल सांगितले आहे. IMF च्या कम्युनिकेशन डिपार्टमेंटचे संचालक गेरी राईस यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले की, “कोरोना विषाणूच्या साथीच्या काळात ‘आत्मनिर्भर भारत’ स्कीम अंतर्गत जाहीर केलेल्या आर्थिक मदत पॅकेजमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला … Read more

कराडला कोविड रूग्णांसाठी आठ दिवसांत नविन 50 बेड; जिल्हाधिकारी यांचा बैठकीत निर्णय

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी येत्या आठ दिवसांत कोविड रूग्णांसाठी वेणूताई उपजिल्हा रूग्णालयात 50 बेड उपलब्ध करण्यात येणार आहे. गुरूवारी (दि. 20) जिल्हाधिकारी शेखरसिंह यांनी त्यासाठी पायाभूत सुविधा पुरविण्यावियषी प्रशासकीय अधिकार्‍यांसोबत बैठक घेतली होती. कराड येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालय कोविडसाठी सुरू करण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे प्रयत्नशील असल्याचे सांगितले होते. तसेच कोविड रूग्णांसाठी बेड कमी … Read more

चीनशी करार केल्यानंतर चाबहार रेल्वे प्रकल्पातून भारताला काढून इराणने दिला मोठा धक्का

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इराण आणि चीनमधील 400 अब्ज डॉलरच्या कराराचा परिणाम आता दिसून येऊ लागला आहे. चीनशी हातमिळवणी केल्यावर इराणने भारतला चाबहार रेल्वे प्रकल्पातून बाहेर सोडत एक मोठा धक्काच दिला आहे. कराराच्या 4 वर्षानंतरही भारत या प्रकल्पाला वित्तपुरवठा करीत नाही असा आरोप इराणने केला आहे. अशा परिस्थितीत, आता ते स्वत: हा प्रकल्प पूर्ण करतील. … Read more