ग्रॅच्युइटीसाठीचा नियम ‘या’ नव्या कायद्यानंतर बदलला, आता कुणाला आणि कधी पैसे मिळणार ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संसदेत तीन कामगार संहिता बिले (Labour Code Bills) मंजूर झाली आहेत. यामध्ये ऑक्यूपेशनल सेफ्टी, हेल्थ अँड वर्किंग कंडीशन बिल- 2020, इंडस्ट्रियल रिलेशन बिल- 2020 आणि सोशल सिक्योरिटी बिल- 2020 यांचा समावेश आहे. सोशल सिक्योरिटी बिल, 2020 चा चॅप्टर 5 मध्ये ग्रॅच्युइटीच्या नियमांची माहिती देण्यात आली आहे. चला तर मग त्याबद्दल जाणून घेऊयात…. … Read more

आता 1 October 2020 पासून बदलणार आहेत ‘हे’ नियम, त्याचा आपल्या खिश्यावर कसा परिणाम होईल हे जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र । 01 ऑक्टोबर 2020 पासून बदलः पुढील महिन्याच्या सुरूवातीपासूनच सर्वसामान्यांच्या दैनंदिन गोष्टी बदलणार आहेत. या नियमांमध्ये असे काही नियम आहेत, ज्याचा थेट परिणाम आपल्या खिशावर होणार आहे. जसे – एलपीजी आणि नैसर्गिक गॅसच्या किंमती, आरोग्य विमा, परदेशात पैसे पाठविण्यासाठी टीसीएस. अशा परिस्थितीत आपण त्यांबद्दल आधीच जाणून घेणे आणि स्वत: ला तयार ठेवणे महत्वाचे … Read more

AC मध्ये प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना मोठा धक्का! लवकरच रेल्वे आकारणार ‘हे’ विशेष शुल्क

Railway

हॅलो महाराष्ट्र । आता ट्रेनमधून प्रवास करणे आपल्यासाठी महाग होणार आहे. वास्तविक, रेल्वे अनेक मोठ्या स्थानकांवर यूजर फी (User Fees) वसूल करण्याची तयारी करीत आहे. ट्रेनच्या तिकिटांचा हा एक भाग असेल. TOI मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार AC कोचने प्रवास करणार्‍यांना जास्त फी आकारली जाणार आहे. AC 1 मध्ये प्रवास करणाऱ्यांना युजर फी म्हणून 30 … Read more

आता भारताचे ‘हे’ पाऊल चीनवर पडेल भारी! वस्त्रोद्योग क्षेत्रात मेगा मार्केटींग रणनीतीवर सुरू झाले काम

हॅलो महाराष्ट्र । लडाखच्या गालवान खोऱ्यातून हा वाद सुरू झाल्यानंतर भारत एकामागून एक अशी पावले उचलत आहे, जे चीनसाठी भारी पडत आहे. अनेक बड्या प्रोजेक्ट्समध्ये भाग घेतल्यानंतर भारताने अनेक चिनी अॅप्सवर बंदी आणण्यास सुरवात केली. त्याचबरोबर सणासुदीच्या हंगामात स्थानिक व्यापारीदेखील चीनचा माल न विकता जोरदार धक्का देत आहेत. आता केंद्र सरकारने चीनला दुसर्‍या क्षेत्रात पराभूत … Read more

आधारशी संबंधित हे काम मार्गी लावण्यासाठी आता फक्त 3 दिवसच शिल्लक आहेत! घाई करा अन्यथा होईल मोठे नुकसान

हॅलो महाराष्ट्र । केंद्र सरकारने ‘वन नेशन-वन राशन कार्ड’ (One Nation-One Ration Card) योजना लागू केली आहे. यामधून आपल्या रेशनकार्डवर देशाच्या कोणत्याही भागात राहणारी कोणतीही व्यक्ती स्वस्त दरात सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे (PDS) अन्नधान्य घेऊ शकते. मात्र, यासाठी आपल्या रेशनकार्डला आपल्या आधारशी (आधार कार्ड-रेशन कार्ड लिंक करणे) जोडले जाणे आवश्यक आहे. रेशन कार्डला आधार कार्डाशी जोडण्याची … Read more

ITR दाखल करूनही ‘हे’ काम करणे फार महत्वाचे आहे, फक्त 3 दिवसांची आहे संधी

हॅलो महाराष्ट्र । आपण इन्कम टॅक्स फाइल (Income Tax Filing) केले असेल, मात्र आपण अजूनही ते व्हेरिफाय केलेले नसेल, तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने आपल्याला एक सुवर्ण संधी दिली आहे. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने ज्या करदात्यांनी असेसमेंट ईयर (Assessment Years – AY) 2015-16 ते 2019-20 या कालावधीत ई-रिटर्न्सची व्हेरिफाय केलेले नाही, एकवेळ सूट म्हणजेच वन टाइम रिलॅक्सेशन … Read more

देशातले शेतकरी हे आत्मनिर्भर भारत संकल्पेनचा कणा – पंतप्रधान नरेंद्र मोदी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आपल्या देशातले शेतकरी हे आत्मनिर्भर भारत या संकल्पेनचा कणा आहेत असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. मन की बात या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. “असं म्हणतात की जो जमिनीशी जोडलेला असतो तो कोणत्याही संकटांचा सामना अत्यंत प्रभावीपणे करु शकतो. आपल्या देशातले शेतकरी हे याचंच उदाहरण आहेत. देशातल्या … Read more

भाजपला मोठा धक्का ; शिरोमणी अकाली दल एनडीएतून बाहेर

Narendra Modi and shiromani akali dal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे. कृषी विधेयकांमुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये फूट पडली आहे. शेतकरी प्रश्नावर आणि कृषी विधेयकावरुन भाजपचा घटक पक्ष शिरोमणी अकाली दलाने भाजपची साथ सोडली आहे. भाजप प्रणित एनडीएचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात जुना सहकारी पक्ष शिरोमणी अकाली दल एनडीएतून बाहेर पडला आहे. गेल्या अनेक दशकांची मैत्री तोडत … Read more

Vodafone ने भारत सरकार विरोधातील 20,000 कोटींची रेट्रोस्पेप्टिव्ह टॅक्स केस जिंकली, काय आहे हे प्रकरण जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । टेलीकॉम कंपनी व्होडाफोन (Vodafone) ने भारत सरकारच्या विरोधातील 20,000 कोटींचा रेट्रोस्पेप्टिव्ह टॅक्स केस जिंकली आहे. द हॉग कोर्ट (The Hague Court) ने शुक्रवारी भारत सरकार विरोधात दिलेल्या निकालात म्हणाले की, भारतीय टॅक्स डिपार्टमेंट ने “निष्पक्ष आणि बरोबर” काम केलेले नाही. द हॉग कोर्ट मध्ये व्होडाफोन कडून DMD केस लढत होती. भारत … Read more