योगी आदित्यांना बॉम्बने उडवण्याची धमकी; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा मेसेज डायल ११२ या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर पाठविण्यात आला. हा मेसेज पाठवणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरूद्ध नुकताच एफआयआर दाखल करण्यात आला आहे. योगी सरकारने डायल ११२ या सेवे अंतर्गत पोलिस, अग्निशमन दल आणि आरोग्य सेवांशी संबंधित आकस्मिक सेवांना समाविष्ट केले गेले आहे. … Read more

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याविरोधात FIR दाखल; PM Care बाबत चुकिची माहिती दिल्याचा आरोप 

वृत्तसंस्था । कॉग्रेस आणि भाजपा यांच्यातील राजकीय तणाव हे भारतासाठी काही नवीन नाहीत. हे दोन्ही पक्ष सतत एकमेकांवर टीका करताना दिसून येतात. सोशल मीडियावर गेले अनेक दिवस कोरोना संक्रमणाच्या काळातही दोन्ही पक्षाचे एकमेकांवर ताशेरे ओढण्याचे काम सुरु आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसने पीएम केअर फंडाची सर्व माहिती ऑनलाईन शेअर करण्यास सांगितले होते. कर्नाटकातील शिमोगा येथील एका वकिलांनी या … Read more

सोनिया गांधींविरोधात FIR दाखल; PM Care Fund वरून चुकीचे आरोप केल्याचा ठपका

बेंगळुरू । काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या विरोधात कर्नाटकातील शिमोगा येथे एफआयआर दाखल करण्यात आला आहे. प्रवीण नावाच्या स्थानिक वकिलाने हा एफआयआर दाखल केला आहे. पंतप्रधान केअर फंडाशी संबंधित, तसेच इतर आरोपांविरोधात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियावर काँग्रेस पक्षाकडून चुकीची माहिती पसरवली जात असल्याचा आरोप एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. ११ मे … Read more

नवरीला घरी आणण्यासाठी नवरा बनला पेशंट; अ‍ॅम्ब्युलन्स मधून केला ८० कि.मी. चा प्रवास

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी देशभर लॉकडाऊन सुरूच आहे.दरम्यान,सर्व प्रकारच्या कार्यक्रमांवर पूर्णपणे बंदी आहे.मात्र तरीही काही लोक या नियमांचे पालन करण्यास तयार नाहीत अशातच प्रशासन लोकांना सोशल डिस्टंसिंग करण्याचे आवाहन करत आहे. अशातच एक घटना समोर आली आहे हि घटना उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरची आहे,जेथे एका कुटुंबाने पहिले पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी … Read more

वडिल लाॅकडाउनचे नियम पाळत नाहीत म्हणुन मुलाची पोलिसांत तक्रार, FIR दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाची राजधानी दिल्लीत एक विचित्र प्रकरण समोर आले आहे, ज्यात लॉकडाऊनचे नियम मोडल्याबद्दल ३० वर्षीय मुलाच्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांनी वडिलांविरुध्द एफआयआर दाखल केला आहे. हे प्रकरण नोंदविल्यानंतर दिल्ली पोलिस त्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा विचार करीत असल्याचे सांगण्यात येत आहे. संपूर्ण प्रकरण वसंत कुंज क्षेत्रातील आहे.३० वर्षांच्या मुलाने पोलिसांत तक्रार केली की … Read more

वादग्रस्त वक्तव्यासाठी वारीस पठाण यांच्यावर गुन्हा दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादूल मुसलमीन पक्षाचे नेते आणि मुंबईतील भायखळा मतदारसंघाचे माजी आमदार वारिस पठाण यांच्याविरुद्ध कर्नाटकच्या कलबुर्गी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वारिस पठाण यांनी १५ फेब्रुवारी रोजी कर्नाटकच्या गुलबर्गामध्ये एका जाहीर सभेत बोलताना ‘१०० कोटी हिंदूंवर १५ कोटी मुस्लीम भारी पडतील’ असं वादग्रस्त विधान केलं होतं. वारिस … Read more

वर्गशिक्षिकेने आपल्याच विद्यार्थ्यासोबत काढला घरातून पळ; पोलिसांत तक्रार दाखल

गुजरातच्या गांधीनगरमध्ये एक अजब घटना उघडकीस आली आहे. एका शाळेत शिकविणारीच वर्गशिक्षिका आपल्या विद्यार्थ्यासोबत पळून गेल्याची तक्रार पालकांनी पोलिसांत दाखल केली आहे.

ZERO FIR म्हणजे नक्की काय ? प्रत्येक सामान्य नागरिकाला हे माहित असणं आवश्यक आहे

सामान्य नागरिक जेव्हा एखाद्या वाईट संकटाचा बळी ठरतो , आणि मग जेव्हा पोलिसांची मदत घेऊ पाहतो . तेव्हा बऱ्याच वेळा त्याला तक्रार कुठे दाखल करायची हेच समजू शकत नाही . घटना घडली तो परिसर ज्या हद्दीत येतो त्या पोलीस स्टेशनला तक्रार करावी कि आपण राहतो या हद्दीतील पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करावी … तर बराच जणांना आपण कोणत्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहतो हे देखील नक्की माहित नसते . अशा अनेक विवंचनेत आणि गुन्हा दाखल करण्याच्या धडपडीत अनेक जण हताश होतात . म्हणूनच काय आहे ZERO FIR हे आपण जाणून घेणे आवश्यक आहे .

…त्या आईनेच केला होता चिमुरडीचा खुन; मयत आईवर गुन्हा दाखल

नगर तालुक्यातील धनगरवाडी येथे माय-लेकीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. मात्र, या घटनेच्या तपासात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.