राहुल-प्रियंका गांधींसह 200 जणांवर उत्तर प्रदेश पोलिसांकडून FIR दाखल

नवी दिल्ली । हाथरस सामूहिक बलात्कार पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी निघालेल्या काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना गुरुवारी यमुना एक्स्प्रेस वेवर पोलिसांनी अडवलं. त्यानंतर पीडितेच्या कुटुंबाच्या भेटीसाठी ते पायी प्रवास करत रवाना झाले. मात्र त्याचवेळी राहुल गांधींना धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडला उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना अटक केली. दरम्यान, राहुल आणि प्रियंका गांधींसह तब्बल 200 … Read more

कोरोना चाचणी केल्या शिवाय दुकान उघडता येणार नाही; अन्यथा फौजदारी गुन्हा होणार दाखल

औरंगाबाद प्रतिनिधी | कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेने संचारबंदीनंतर आणखी कठोर पाऊल उचलण्याचा आज महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. भाजीपाला, फळ, दूध, चिकन- मटन आणि किराणा दुकानदाराने रविवार पूर्वी कोविड-१९ टेस्ट करणे बंधन कारक करण्यात आले आहे. ज्या व्यापाऱ्याकडे कोविड निगेटिव्ह असलेले प्रमाणपत्र असेल त्यालाच रविवार पासून दुकान उघडण्याची परवानगी राहणार आहे. शनिवारी रात्री बारा वाजता … Read more

संतापजनक! ऍम्ब्युलन्सने कोरोनाग्रस्त रुग्णाकडून ७ किलोमीटर साठी वसूल केले तब्बल ८ हजार रुपये

पुणे । महाराष्ट्रातील कोरोना विषाणूच्या संक्रमणाची परिस्थिती सातत्याने बिघडत चालली आहे. रुग्णांची संख्या वाढते आहे आणि रुग्णालयातील बेड देखील अपुरे पडत आहेत. अशा परिस्थितीत रुग्णांना लुबाडण्याचे कामही काहीजण करत आहेत. असाच एक प्रकार पुण्यात समोर आला आहे. एका ऍम्ब्युलन्स ने कोरोनाग्रस्त रुग्णाला ७ किलोमीटर अंतरासाठी ८ हजार रुपये चार्ज केले. आता प्रकरणाविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला … Read more

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातील याचिका फेटाळली; न्यायालयाने सांगितली ‘ही’ गोष्ट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चित्रपट अभिनेता सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात दाखल केलेली याचिका सीजेएम कोर्टाने फेटाळून लावली आहे. हा विषय आपल्या कार्यकक्षाबाहेरील असल्याचे सांगून कोर्टाने तो मान्य करण्यास नकार दिला. या प्रकरणात वकील सुधीर ओझा यांनी चित्रपटाचे अभिनेते सलमान खान, करण जोहर, एकता कपूर यांच्यासह 12 फिल्मी हस्तींविरूद्ध तक्रार दाखल केली होती. त्याअंतर्गत या प्रकरणात … Read more

‘करोनिल’ औषधामुळे बाबा रामदेव अडचणीत; बाबांसह अन्य चौघांविरोधात गुन्हा दाखल

जयपूर । प्रसिद्ध योगगुरू बाबा रामदेव यांच्या ‘पतंजली आयुर्वेद’ने कोरोनावर औषध म्हणून बनवलेले ‘करोनिल’ औषध वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. या औषधावरुन आता जयपूरमध्ये बाबा रामदेव, पतंजलीचे सीईओ आचार्य बालकृष्ण आणि अन्य चौघांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. करोनिल औषधाच्या सेवनामुळे रुग्ण कोरोना व्हायरसमधून पूर्णपणे बरा होतो हा बाबा रामदेव यांचा प्रचार पूर्णपणे दिशाभूल करणारा आहे असा … Read more

वेळेवर चार्जशीट दाखल न केल्यास आरोपीला जामीन मिळणे हा त्याचा अधिकार – सर्वोच्च न्यायालय 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या संक्रमणाला पाहता केंद्र सरकारने २४ मार्चपासून देशव्यापी संचारबंदी जाहीर केली होती. सर्वोच्च न्यायालयाने याविषयी आता म्हंटले आहे की, आपत्काळाच्या घोषणेची तुलना आपत्काळाशी होऊ शकत नाही. तसेच जर ठरविलेल्या वेळेत चार्जशीट दाखल नाही केली तर जामीन मिळणे हा आरोपीचा अधिकार असल्याचे देखील न्यायालयाने सांगितले आहे. मद्रास उच्च न्यायालयाने जेव्हा वेळेत चार्जशीट दाखल … Read more

अभिनेता सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरण : अमिताभ, करण जौहर, सलमान यांच्यावर FIR दाखल करायची का? कोर्ट घेणार निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सुशांतसिंग राजपूत आत्महत्येप्रकरणी एफआयआर नोंदविण्यासाठी लखनौच्या सीजेएम कोर्टात अर्ज दाखल करण्यात आला आहे. एसीजेएम कोर्टानेही याप्रकरणी दाखल केलेला अर्ज मान्य केलेला आहे. कोर्टाने फिर्यादीला ३० जूनला साक्षीसाठी बोलावले आहे. करण जोहर, एकता कपूर, सलमान खान आणि अमिताभ बच्चन यांच्याविरोधात आत्महत्येचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश मिळावा म्हणून उच्च न्यायालयाच्या एका वकिलाने तक्रार … Read more

धक्कादायक! व्हिडीओ शूट करत अभिनेत्रीची आत्महत्या 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनोरंजन क्षेत्रात नेहमी काहीतरी धक्कादायक घटना समोर येत असतात. आजपर्यँत या क्षेत्रात अनेक अभिनेत्रींनी आत्महत्या केल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. मात्र दाक्षिणात्य अभिनेत्री चंदना हिने व्हिडीओ शूट करत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. कन्नड अभिनेत्री चंदना हिने आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडीओ शूट केला आहे. जयंत तिने आत्महत्या करण्याचे कारण सांगितले … Read more

भारतीय लष्कराची गुप्त माहिती मिळविण्याचा डाव; दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्त कार्यालयातील अधिकाऱ्याला अटक

नवी दिल्ली । भारतीय सैन्याची गुप्त माहिती मिळविण्याचा आयएसआय चा डाव लष्करी तपास यंत्रणांनी आणि पोलिसांनी उधळून लावला आहे. पाकिस्तानी उच्चायुक्त कार्यालयात व्हिसा अधिकारी म्हणून काम करणारा अबिद हुसेन हे काम करत असल्याची माहिती मिळाली आहे. त्याने त्याच्या संपर्कात असलेल्या भारतीय व्यक्तीला भारतीय तपास यंत्रणापासून वाचण्यासाठी व्हाट्सअप अप्लिकेशन चा वापर करण्यास सांगितले होते. म्हणजे तो … Read more