११ जून १९७५ याच दिवशी भारताने नोंदवला विश्वचषकातील आपला विजय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आतापर्यंत क्रिकेटच्या इतिहासात भारतीय संघाने एकूण तीन वेळा विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे. १९८३ साली भारताने कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिज चा पराभव करून वन डे विश्वचषक पटकावला होता. तर त्यानंतर भारताने २००७ साली टी २० विश्वचषक आणि २०११ साली आपल्या दुसऱ्या वन डे विश्वचषकावर महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली नाव कोरले. … Read more

निवृत्तीला १ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल युवराज सिंगने मानले चाहत्यांचे आभार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने बरोबर १ वर्षापूर्वी आजच्याच दिवशी १० जून २०१९ रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. युवराजने क्रिकेटमधून निवृत्त होऊन १ वर्ष लोटले आहे पण तरीही चाहत्यांच्या मनातील त्याचे स्थान अगदी आहे तसेच आहे. म्हणूनच आज सकाळपासून #MissYouYuvi हा हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. चाहत्यांचे … Read more

डीआरएसवरून कर्णधार कोहलीने जडेजाला केले ट्रोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय कर्णधार विराट कोहली हा क्रिकेटमधील सर्व प्रकारच्या फॉरमॅट मध्ये सध्याच्या काळातील सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे. तसेच आता कर्णधार म्हणूनही त्याचा आलेख उंचावतो आहे. मात्र जेव्हा कधी डीआरएस घ्यायचा विचार समोर येतो तेव्हा त्याचे नशीब अनेकदा त्याच्याशी विश्वासघात करते. क्रिकेटच्या सामन्यादरम्यान कोहली अनेकदा विचार न करता किंवा घाईघाईने डीआरएस घेताना दिसून येतो. … Read more

एकदिवसीय क्रिकेटमधील धोनीच्या ‘या’ गुणांचा राहुल द्रविडला आहे अभिमान म्हणाला की…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळात, भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी फलंदाजी आणि लांबच लांब षटकार मारणारा म्हणून ओळखला जात असे. इतकेच नाही तर वन डे क्रिकेटमध्ये पहिले षटक असो किंवा शेवटचे असो धोनीने आपल्या नैसर्गिक खेळात कधीच तडजोड केलेली नाही. पण हळूहळू जसजसा टीम इंडियाचा भार धोनीच्या अंगावर यायला लागला … Read more

उद्या होणार आयसीसीची बैठक, टी -२० विश्वचषक स्पर्धेबाबत घेणार ठोस निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद बुधवारी ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी -२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या भविष्यकाळातील योजनेबद्दल घोषणा करण्याची शक्यता आहे. आयसीसी या बैठकीत पुढील चेअरमन पदासाठी नामांकन प्रक्रिया सुरू करण्याची घोषणादेखील करण्याची शक्यता आहे. कोविड -१९ या साथीच्या आजाराने ऑस्ट्रेलियामध्ये यावेळी होणार्‍या टी -२० विश्वचषक स्पर्धेबाबत मंडळाचे सदस्य एखांदा ठोस निर्णय घेऊ शकतात. अशा … Read more

न्यूझीलंडपेक्षा मुंबईची लोकसंख्या जास्त असल्याचे सांगत ‘या’ कीवी खेळाडूने चाहत्याला दिले धक्कादायक उत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । क्रिकेट विश्वात असे काही क्रिकेटर्स आहेत जे आपल्या मजेदार पोस्टसाठी ओळखले जातात. न्यूझीलंडचा क्रिकेटर जिमी नीशमही बर्‍याचदा अशाच वेगवेगळ्या ट्वीट करत असतो. तसेच आपल्या चाहत्यांना मजेदार उत्तरे देण्यातही तो मागे नाही. पुन्हा एकदा नीशम आपल्या पोस्टमुळे चर्चेत आलेला आहे. खरं तर, न्यूझीलंड हा देश आता कोरोना मुक्त झाला आहे आणि कोरोनाव्हायरसमुक्त … Read more

डॉन ब्रॅडमन यांना ० धावांवर बाद करून १००च्या कसोटी धावांच्या सरासरीला ब्रेक लावणारा ‘तो’ गोलंदाज कोण होता जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ५ जून … क्रिकेटच्या इतिहासात ही तारीख खूप महत्वाची आहे कारण या दिवशी जन्मलेल्या एका गोलंदाजाने आपल्या कारकीर्दीत २३२३ विकेट घेतल्या परंतु केवळ एका विकेटमुळे तो क्रिकेट इतिहासात आजरामर झाला. तो खेळाडू आहे इंग्लंडचा माजी लेगस्पिनर एरिक हॉलिस, ज्यांची आज १०८ वी जयंती आहे. एरिक हॉलिस लेगस्पिनर होते ज्यांनी १९३५ मध्ये … Read more

‘विराट आणि रोहित यांच्यात ‘हा’ आहे सर्वोत्कृष्ट खेळाडू’- ब्रॅड हॉग

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा हे दोघे सध्या जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक मानले जातात. दोन्ही क्रिकेटर्सनी गेल्या काही वर्षांत चांगली कामगिरी केली असून अनेक मोठे विक्रमही केलेले आहेत. एकीकडे विराट कोहलीने आपल्या स्फोटक खेळाने (४२ एकदिवसीय सामने, २७ कसोटी) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण ७० शतके ठोकली आहेत … Read more

‘या’माजी भारतीय गोलंदाजाचा सनसनाटी खुलासा म्हणाला,’ होय वर्णभेदाला बळी पडलोय…’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । माजी भारतीय वेगवान गोलंदाज डोडा गणेशने एक खळबळजनक खुलासा केला आहे. आपल्या खेळाच्या दिवसांत आपल्याला वर्णद्वेषी कमेंट्सना सामोरे जावे लागले असे गणेश म्हणाले. मात्र याचा त्याच्यावर काहीच परिणाम झाला नाही आणि तो देश तसेच आपल्या राज्याकडून खेळतच राहिला. डोडा गणेशने भारताकडून चार कसोटी आणि एक वनडे सामना खेळला आहे. १९९७ मध्ये … Read more

‘हा’ खेळाडू एक गल्ली क्रिकेटर ते धडकी भरवणारा वेगवान गोलंदाज कसा बनला, जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । क्रिकेटच्या इतिहासात बरेच गोलंदाज आले आणि गेले मात्र वसीम अक्रम सारखा गोलंदाज आजपर्यंत कधीही झाला नव्हता आणि कदाचित यापुढेही होणार नाही. डावाखुरा वसीम अक्रमचा आज वाढदिवस आहे. ३ जून १९६६ ला लाहोरमध्ये जन्मलेला वसीम आज ५४ वर्षांचा झाला आहे. वसीम अक्रमने आपल्या २ दशकांच्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक विक्रम केले आणि मोडले. … Read more