लाॅकडाऊनमध्ये बागेत भुतं करतायत व्यायाम? व्हायरल व्हिडिओ पाहून पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि…
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | रात्रीची वेळ झाली की लोकांना घाबरवण्यासाठी वेगवेगळ्या भयपटांची, मालिकांची निर्मिती केली जाते, हे आपण वर्षानुवर्षे अनुभवत आलेलो आहोतच. दूरदर्शनवरील आप बीती, झी टीव्हीवरील आहट, झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले या मालिका त्याचं परफेक्ट उदाहरण म्हणून ओळखल्या जातात. आता लॉकडाऊनमध्ये मालिकांचं चित्रीकरण बंद असलं तरी लोकांच्या डोक्यात या ना त्या पद्धतीने भूत … Read more