खळबळजनक! कोरोनामुळे नेत्ररोगतज्ञाचा मृत्यू,4 दिवस घरातच कुजत होता मृतदेह

Dead Body

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : पुणे शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे बऱ्याच रुग्णांना घरातच विलगीकरण करत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र पुण्यात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आपल्या दोन मनोरुग्ण भावंडांसह राहणाऱ्या नेत्ररोग तज्ञाचा आणि त्याच्या बहिणीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. हृदय पिळवटून टाकणारी गोष्ट म्हणजे डॉक्टरांचा मृतदेह तीन-चार … Read more

गजब कारभार चक्क आमदाराच्या कर्मचाऱ्यालाच केले मृत घोषित

Dead Body

जुन्नर : हॅलो महाराष्ट्र – सध्या महाराष्ट्रात कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. यामध्ये पुणेमध्ये रुग्णांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. आता तर राज्यात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे कि रुग्णांना बेड मिळत नाही आहेत. तसेच रुग्णालयाकडून देण्यात येणाऱ्या मृतांच्या आकड्यामध्येसुद्धा मोठ्या प्रमाणात घोळ होत आहेत. असाच एक प्रकार जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांच्या … Read more

राज्यात पुढचे 5 दिवस वादळी वार्‍यासह जोरदार पाऊसाची शक्यता; कोणत्या दिवशी कुठे कोसळणार? जाणुन घ्या

Heavy Rain

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यभरात पुढचे ५ दिवस वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. कोकण वगळता संपूर्ण राज्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामान खात्याने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा यांना सावधानतेचा इशारा दिला आहे. कोणत्या दिवशी कुठे पाऊस पडणार २५ ते २८ एप्रिल रोजी दक्षिण मध्य महाराष्ट्र मध्ये वादळी वाऱ्यासह … Read more

पाकिस्तानला मोफत लस मग देशाला का नाही? नाना पटोले यांचा केंद्र सरकारवर निशाणा

nana patole

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन: देशात करोनाची परिस्थिती अधिकच बिकट बनलेली आहे. अशा परिस्थितीत कोरोनाशी लढण्यासाठी लसीकरण हा महत्वाचा मुद्दा बनला आहे. लसीकरणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. पाकिस्तानला भारताने फुकट लस दिली मग देशातील नागरिकांना का नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. पुण्यात त्यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते … Read more

फेसबुकवरच्या मैत्रीमुळे पुण्यातील महिलेला ४ कोटींचा गंडा

Cyber Crime

पुणे : हॅलो महाराष्ट्र – आजकाल फसवणुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. कोण कशी फसवणूक करेल सांगता येत नाही. आता तर ऑनलाईन फसवणुकीच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. फसवणूक करणारे लोक ठराविक लोकांना टार्गेट करून फसवणूक करतात. अशीच एक घटना पुणे येथे घडली आहे. यामध्ये ६० वर्षीय महिलेला ४ कोटींचा गंडा घालत तिची फसवणूक … Read more

अजित पवार एक तर पुण्यातून राज्य चालवा नाहीतर… : चंद्रकांत पाटलांनी पुन्हा डिवचलं

Ajit dada chandrakant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : भाजप प्रदेशाध्यक्षांनी माझ्यावर नेटवर्कबाहेर असल्याचा आरोप करण्यापूर्वी, किती मंत्री, अधिकारी, लोकप्रतिनिधींशी मी संपर्क साधून चर्चा केली, याची माहिती घेतली असती, तर असे खोटे आरोप करण्याची त्यांची हिंमत झाली नसती, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेत्यांना दिला. त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा अजित … Read more

पुण्यात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या अल्पवयीन मुलीचा निर्घृण खून

murder (1)

पुणे | पुण्यातील केस्नंद पेरणे फाटा येथे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा निर्घुण खून करण्यात आला आहे. चारित्र्याच्या संशयावरून हा खून करण्यात आला. विशेष म्हणजे, लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या तिच्या जोडीदारानेच तिचा वायरने गळा आवळून खून केला. लक्ष्मीनगर, रामनगर झोपडपट्टी रस्ता, पेरणे फाटा, तालुका हवेली येथे राहणाऱ्या भारती उर्फ विशाखा राममूर्ति या 17 वर्षीय … Read more

चंद्रकांत दादांनी एकदा चष्म्याच्या काचा स्वच्छ पुसाव्यात मग त्यांना पवारांचे काम दिसेल – रुपाली चाकणकर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : पुण्यातील कोरोना स्थितीचाची माहिती घेतलयानंतर बुधवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार उपलब्ध नाहीत. ते सध्या आहेत तरी कुठे? असा सवाल उपस्थित करीत अजित पवार यांना पुण्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी झेपत नसेल तर त्यांनी हे पद सोडावं, अशी मागणीही केली. चंद्रकांत पाटील यांना राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून … Read more

पुण्याच्या सिरम इन्स्टिटयूटने जारी केले लसीचे नवे दर, रिटेल आणि फ्री ट्रेड मध्येही होणार उपलब्ध

  हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : देशात करोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना लसीकरण हा महत्वाचा मुद्दा बनला आहे. केंद्र आणि राज्य सरकार दोन्ही सरकारांनी लसीकरणावर भर देण्याचे ठरवले आहे. अशातच पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटच्या ‘कोविडशील्ड’ या लसीचे दर जाहीर केले आहेत. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, भारतातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने निश्चित केलेल्या दरानुसार राज्य … Read more

पुण्यात ऑक्सिजन अभावी रुग्णाचा मृत्यू

aurangabad corona

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन:राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या धक्कादायक रित्या वाढत आहे. यातही राज्यात पुणे-मुंबई सारखी शहरे ही रुग्णसंख्या वाढीत आघाडीवर आघाडीवर आहेत. पुण्यात रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असताना आरोग्य यंत्रणेवर मात्र अतिरिक्त ताण पडताना दिसतो आहे. पुण्यातील योग मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मधील ऑक्सिजन पुरवठा संपल्याने एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबत बोलताना … Read more