संज्या तुझ्या मनातील भिती अशीच राहीली पाहिजे; निलेश राणेंचा संजय राऊतांवर पलटवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या शिवसेना नेते तसेच सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत हे त्यांच्या सामनामधील अग्रलेखांमुळे चांगलेच चर्चेत आहेत. मध्यंतरी त्यांनी काँग्रेस पक्षावर टीका करीत खाट का कुरकुरते आहे? अशी टीका केली होती. त्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांशी मुख्यमंत्र्याची चर्चा झाली तेव्हा गैरसमज दूर झाले असल्याचे चित्र आहे. आता राऊत यांनी थोरातांची कुरकुर नाहीच! विखेंची टुरटुर … Read more

झक मारली आणि भाजपमध्ये गेलो या चिडीतूनच राधाकृष्ण विखे पाटील टाळूवरचे केस उपटत असतील; सामनातून टीका

मुंबई । भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपात प्रवेश केला. काँग्रेसचे विरोधीपक्ष नेते असताना विखेंनी बुडते जहाज वाचवण्याऐवजी शत्रूला जाऊन मिळणे पसंत केले. नुकतेच राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस नेते आणि कॅबिनेट मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर सत्तेसाठी लाचार अशी टीका केली होती. एवढी वर्षे काँग्रेससोबत होतो, मात्र … Read more

तर राज्यात शिवसेनेचे १८० ते २०० आमदार निवडून येतील..

मुंबई । शिवसैनिकांनी तन-मन-धन अर्पण करुन काम केले तर आगामी काळात महाराष्ट्रात शिवसेनेचे १८० ते २०० आमदार निवडून येतील, असा विश्वास खासदार अनिल देसाई यांनी केले. ते शुक्रवारी शिवसेनेच्या ५४ व्या वर्धापन दिन सोहळ्यात बोलत होते. यावेळी अनिल देसाई यांनी आगामी काळात शिवसेना राष्ट्रीय स्तरावर अधिक लक्ष केंद्रित करणार असल्याचे संकेत दिले. शिवसेना बलाढ्य तर … Read more

भविष्यात शिवसैनिकाला पंतप्रधान बनवणार – उद्धव ठाकरे

मुंबई । आज शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा साधेपणाने साजरा करण्यात आला. भविष्यातील देशाचा पंतप्रधान शिवसैनिक असेल असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमा ठाकरे बोलत होते. मुख्यमंत्री ठाकरे यांनी वर्धापन दिनानिमित्त पदाधिकाऱ्यांच्या व्हिडीओ कॉन्फेरंसिंगमध्ये शिवसैनिकांना आज मार्गदर्शन केले. यावेळी आपली वाटचाल योग्य दिशेने सुरु असून एक दिवस या … Read more

उद्धवजी आम्ही तुमच्याकडे उद्याचे पंतप्रधान म्हणून पाहतोय- संजय राऊत

मुंबई । उद्धव ठाकरेंकडे आम्ही उद्याचे देशाचे पंतप्रधान म्हणून पाहतोय. आता राज्याच्या सीमा ओलांडण्याची वेळ आली आहे. आता देशाचं नेतृत्व करण्याची वेळ आली आहे, असं वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात संजय राऊत बोलत होते. पक्षाचा विचार आणि सरकार एकत्र चाललं पाहिजे. सत्तेवर असल्याचं भान ठेवून काम करावं लागेल, … Read more

यंदाच्या गणेशोत्सवासंदर्भात मुख्यमंत्री ठाकरेंनी दिली ‘ही’ महत्वाची सूचना

 मुंबई । अबालवृद्धांचा लाडका सण अर्थात गणेशोत्सव जवळ येतो आहे. महाराष्ट्रात या उत्सवाचे महत्व विशेष आहे. यावर्षी मात्र गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे सर्वानी ठरविले आहे. राज्यातील कोरोना स्थिती पाहता प्रशासनाने देखील साधेपणाने उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे. यंदा सामाजिक भान ठेवून व समाजोपयोगी कार्यक्रम राबवून साधेपणाने गणेशोत्सव साजरा करून जगासमोर उत्सवाचा नवा आदर्श निर्माण करावा,असे आवाहन … Read more

मुंबईतील मृतांचा आकडा लपविण्यात आला; देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर गंभीर आरोप  

मुंबई । आयसीएमआरच्या दिशानिर्देशांचे पालन न करता मुंबईतील ९५० हून अधिक कोरोना मृत्यू का लपविण्यात आले आहेत एवढे मोठे दुर्लक्ष का झाले, आणि ज्यांनी असे केले आहे त्यांच्यावर आता सरकार काय कारवाई करणार असे प्रश्न माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विचारले आहेत. एका पत्राद्वारे त्यांनी मुख्यमंत्र्यांना हे विचारले आहे. कोरोना साथीमुळे झालेले मृत्यू जाहीर करण्यापूर्वी प्रत्येक … Read more

आदित्य ठाकरेंच्या वाढदिवशी दिशा पटानीचं खास ट्विट; म्हणाली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील कमी वयातील आमदार अशी ओळख असणारे तरुण नेते म्हणजे आदित्य ठाकरे होय. लहानपणापासूनच राजकीय वातावरणात राहिल्यामुळे खूप लवकर त्यांनी राजकीय वाटचालीस सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातील तमाम तरुणवर्ग त्यांचा चाहता आहे. यंदाच्या निवडणुकीत प्रथम प्रयत्नातच मोठ्या फरकाने ते विधानसभेवर निवडून आले होते. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. … Read more

मीरा भाईंदर महापालिकेच्या शिवसेना नगरसेवकाचा कोरोनाने मृत्यू

मुंबई । कोरोना विषाणूची लागण झालेले मीरा-भाईंदर महापालिकेतील शिवसेनेचे नगरसेवक हरिश्चंद आंमगावकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हरिश्चंद आंमगावकर यांना आठवड्यापूर्वी कोरोना विषाणूची बाधा झाली होता. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. एका आठवड्यापूर्वी आंमगावकर यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यांना ठाणे येथील वेदांत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. येथे त्यांच्यावर उपचार … Read more

सरकारच्या नावाखाली महाराष्ट्रात सर्कस सुरु आहे – राजनाथ सिंह 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाच्या संकटकाळात महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच पेटले आहे. आरोप प्रत्यारोप यामुळे महाराष्ट्रातील राजकारण देशभरात गाजते आहे. रोज नव्याने एकमेकांवर आरोप केले जातात त्याला उत्तरे दिली जातात. पुन्हा त्यावर काहीतरी विधाने केली जातात. आता केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनीदेखील यावर आता टीका केली आहे. ते म्हणाले “महाराष्ट्रात सरकारच्या नावाखाली सर्कस सुरु आहे.” भाजपच्या … Read more