मोठी दुर्घटना ! ऑस्ट्रेलियाची टीम मैदानात येताच स्टँड कोसळले

stadium stands roof collapsed

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यात गॉलमध्ये पहिली टेस्ट सुरू आहे. या टेस्टच्या पहिल्या दिवशी व्यवस्थित खेळ झाला. पण, दुसऱ्या दिवशी खेळ सुरू होण्यापूर्वी पाऊस आणि वादळानं अडथळा निर्माण केला. पावसामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ वेळेत सुरू झाला नाही. त्याचबरोबर एक स्टँड देखील कोसळून पडले. ऑस्ट्रेलियन (Australia) टीम मैदानात दाखल होताच काही … Read more

शेन वॉर्नसारखा भन्नाट स्पिन करून श्रीलंकेच्या बॅटरला केले बोल्ड

Match

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – क्रिकेट विश्वातला महान स्पिन बॉलर शेन वॉर्न (Shane Warne) यांचे काही महिन्यांपूर्वी निधन झालं. यामुळे क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का बसला होता. शेन वॉर्नची (Shane Warne) स्मृती आजही क्रिकेटर्स आणि जगभरातल्या फॅन्सच्या मनात कायम आहे. सध्या श्रीलंका आणि पाकिस्तान या देशांच्या महिला क्रिकेट टीममध्ये तीन मॅचची वनडे सीरिज सुरू आहे. या सीरीजमधल्या … Read more

‘एवढ्या पैशात तर श्रीलंका विकत घ्याल’; एलन मस्कच्या ट्विटर खरेदीच्या ऑफरवर जोक होतायंत व्हायरल

नवी दिल्ली । जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. एलन मस्कने मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटर विकत घेण्यासाठी 43 अब्जची ऑफर दिली होती त्यामुळे त्यांच्या या ऑफरमुळे ट्विटरवर अनेक जोक्सही व्हायरल होत आहेत. असाच एक विनोद सध्याचे श्रीलंकेवरील कर्ज आणि एलन मस्क ट्विटरला दिलेल्या ऑफरची तुलना करतानाच विनोद पाहायला मिळत आहे. वास्तविक, … Read more

T20 Rankings : श्रेयस अय्यरने मिळवले 27 वे स्थान, कोहली आणि रोहित दोघेही टॉप-10 मध्ये नाहीत

दुबई । श्रेयस अय्यरने ICC T20 क्रमवारीत 27 स्थानांनी झेप घेतली आहे. त्याचबरोबर विराट कोहली टॉप-10 मधून बाहेर पडला आहे. श्रीलंकेविरुद्ध टी-20 मालिकेत टीम इंडियाने 3-0 असा क्लीन स्वीप केला होता. या विजयाचा खेळाडूंच्या क्रमवारीवर मोठा परिणाम झाला आहे. अय्यरला मालिकेत तीन नाबाद अर्धशतकांचा मोठा फायदा झाला, ज्यामुळे तो फलंदाजांच्या लिस्टमध्ये 18 व्या स्थानावर पोहोचला. … Read more

जॅकलिन फर्नांडिसचा श्रीलंकेतून भारतात आणि त्यानंतर बॉलिवूडपर्यंतचा प्रवास कसा झाला हे जाणून घ्या

नवी दिल्ली । जॅकलिन फर्नांडिस ही बॉलिवूडमधील टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. सोशल मीडियावर ती अनेकदा आपल्या फोटो आणि व्हिडिओंमुळे चर्चेत असते. आपल्या सुंदर दिसण्यामुळे आणि विनोदी स्वभावामुळे तिने बॉलीवूडमध्ये अगदी कमी कालावधीत अनेकांची मने जिंकली आहेत. जॅकलीन मूळची श्रीलंकेची आहे. सध्या जॅकलीन चित्रपटांबरोबरच महाठग सुकेश चंद्रशेखर सोबतच्या तिच्या नात्यामुळे चर्चेत आहे. जॅकलीनचा श्रीलंका ते भारत … Read more

भारताच्या शेजारील देशात अन्नाचा तुटवडा, सुपरमार्केट रिकामे आणि बाहेर लांबच लांब रांगा

कोलंबो । भारताचा शेजारील देश असलेल्या श्रीलंकेत अन्न संकट निर्माण झाले आहे. लोक सुपरमार्केटच्या बाहेर लांब रांगेत उभे आहेत, मात्र सुपरमार्केटमधील शेल्फ रिकामे आहेत. दूध पावडर, तृणधान्ये, तांदूळ यासारख्या आयात केलेल्या मालाचा साठा संपत आला आहे. गेल्या आठवड्यात श्रीलंकेचे राष्ट्रपती गोताबाया राजपक्षे यांनी अन्न पुरवठ्याबाबत आणीबाणीची परिस्थिती जाहीर केली. आणीबाणी आणि परकीय चलन संकटाने श्रीलंकेला … Read more

आयसीसीने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2021-23साठी जाहीर केली नवीन पॉईंट सिस्टम

Virat Kohli

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसीने बुधवारी जागतिक कसोटी अजिंक्यपद २०२१-२३च्या पर्वासाठी नवीन गुणपद्धत जाहीर केली आहे. तसेच आयसीसीने २०२१-२३चे वेळापत्रकसुद्धा जाहीर केले आहे. इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला ४ ऑगस्टपासून सुरूवात होणार आहे. याच मालिकेपासून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात होणार आहे. ऑगस्ट 2021 ते जून 2023 या कालावधीत … Read more

‘…तर रवी शास्त्रींना प्रशिक्षकपदावरून हटवणं अशक्य’

Ravi Shashtri

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक असलेल्या रवी शास्त्री यांचा कार्यकाळ यावर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये संपत आहे. यानंतरही शास्त्रीच टीम इंडियाचे कोच राहतील का? याबाबत अजून कोणतेही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेले नाही. श्रीलंका दौऱ्यासाठी राहुल द्रविड याची टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. तेव्हापासूनच द्रविड टीम इंडियाचा पुढचा प्रशिक्षक होईल, अशी … Read more

भारत विरुद्ध श्रीलंका मालिकेचे नवे वेळापत्रक जाहीर

team india

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – टीम इंडिया सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. या दौऱ्याच्या नियोजित वेळापत्रकानुसार 13 जुलै रोजी या दौऱ्यातील पहिली वन-डे होणार होती. मात्र श्रीलंका टीमच्या सपोर्ट स्टाफमधील दोघांना कोरोनाची लागण झाल्याने हि वन-डे मालिका 18 जुलै रोजी होणार आहे. याची अधिकृत घोषणा शनिवारी करण्यात आली आहे. भारत विरुद्ध श्रीलंका यांच्या मालिकेचे नवे वेळापत्रक … Read more

IND vs SL: वन-डे सीरिजमध्ये कोरोनाचे संकट, BCCI कडून श्रीलंका बोर्डाला गंभीर इशारा

Srilanka

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – टीम इंडिया सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. या दौऱ्याच्या नियोजित वेळापत्रकानुसार 13 जुलै रोजी या दौऱ्यातील पहिली वन-डे होणार होती. मात्र श्रीलंका टीमच्या सपोर्ट स्टाफमधील दोघांना कोरोनाची लागण झाल्याने हि वन-डे मालिका 18 जुलै रोजी होणार आहे. याची अधिकृत घोषणा शनिवारी करण्यात आली आहे. याचबरोबर बीसीसीआयने श्रीलंका क्रिकेट बोर्डाला गंभीर इशारासुद्धा … Read more