देशात पुन्हा लॉकडाऊन? टास्क फोर्सने केंद्र सरकारला केली ‘ही’ शिफारस

Lockdown

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात सध्या कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. सर्वोच्च न्यायालयाने लॉकडाऊन लावण्यासंदर्भात महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. तर केंद्र सरकारच्या टास्क फोर्सने देशात कडक लॉकडाऊन लागू करण्याची शिफारस केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला देशात लॉकडाऊन लावण्याच्या शक्यतेवर विचार करावा असा सल्ला दिला होता. त्यातच आता केंद्र सरकारच्या टास्क फोर्सनेसुद्धा देशात … Read more

सर्वोच्च न्यायालयाची केंद्राला महत्वपूर्ण सूचना; करोना थांबवण्यासाठी पुन्हा लॉकडाऊन लावणे आणि लसीकरण योजना यावर विचार करा

suprim court

नवी दिल्ली । आजकाल कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे देशात एकच आहाकार मजला आहे. दररोज सुमारे 4 लाख नवीन प्रकरणे समोर येत आहेत. म्हणूनच देशाच्या सद्य परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला अनेक महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत. सुप्रीम कोर्टाने व्हायरसच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी लॉकडाऊन सुचविला आहे. या व्यतिरिक्त सुप्रीम कोर्टाने या लसीच्या खरेदी धोरणात पुन्हा सुधारणा … Read more

मेडिकल ऑक्सिजनच्या संदर्भात रिलायन्सच्या पुढाकाराचे SC मध्ये करण्यात आले कौतुक, मुकेश आणि नीता अंबानी स्वत: ठेवत आहेत लक्ष

नवी दिल्ली । देश सध्या कोरोनाव्हायरसच्या दुसर्‍या लाटेशी झगडत आहे. यामुळे, ऑक्सिजनची (Oxygen)मागणी खूप वाढली आहे आणि त्याची कमतरता देखील सुरू झाली आहे. त्याच वेळी, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने (Reliance Industries Limited) कोरोना विषाणूच्या संसर्गाविरूद्ध लढ्यात एक मोठा पुढाकार घेतला आहे. वास्तविक, रिलायन्स इंडस्ट्रीजने आपल्या जामनगर रिफायनरीद्वारे विविध राज्यांमध्ये लिक्विड मेडिकल ऑक्सिजन (Liquid Medical Oxygen) पुरवठा … Read more

सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी आरक्षणाला स्थगिती ; पंढरपुरात फडणवीसांची फटकेबाजी

Devendra Fadanvis

पंढरपूर | पंढरपूर विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. आज पंढरपुरात भाजप उमेदवार समाधान अवताडे यांच्या प्रचारार्थ विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची पंढरपूरात सभा झाली. यावेळी फडणवीस यांनी महा विकास आघाडी सरकारवर तुफान फटकेबाजी केली. आताचे हे सरकार लोकहिताच्या विरोधातले सरकार आहे. सत्तेवर आले तेव्हा हे महाविकास आघाडी सरकार होतं पण … Read more

कोरोनाचा उद्रेक ! सर्वोच्च न्यायालयातील 50 टक्के स्टाफ कोरोना पॉझिटिव्ह

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : देशात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. अशात आता याची झळ सर्वोच्च न्यायालयालाही बसली आहे. सर्वोच्च न्यायालयातील 50 टक्के स्टाफला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. याच पार्श्वभूमीवर आता इथून पुढच्या सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंच्या माध्यमातून घरुनच केली जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने सर्वोच्च … Read more

भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना कडक शिक्षा करावी; सर्वोच्च न्यायालयाची टिपण्णी

नवी दिल्ली | सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी सांगितले आहे की भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्या लोकप्रतिनिधींवर अधिक सक्तीने शिक्षा करण्यात यावी. त्यांना त्यामध्ये अजिबात सुटका देण्यात येऊ नये. बऱ्याचदा आरोपी लोकप्रतिनिधींना सामान्य कारावासाची शिक्षा केली जाते. भ्रष्टाचार विरोधी अधिनियम 1988 मध्ये कोणालाही शिक्षेमधून सुटका दिलेली नाही. तरीही काही लोकांना यातून सुटका का मिळते असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने विचारला … Read more

BREKING NEWS : अनिल देशमुखांना दणका तर महाविकास आघाडीला मोठा धक्का : सुप्रीम कोर्टाने फेटाळली याचिका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि महाविकासआघाडीने सीबीआय चौकशीविरोधात स्वतंत्र याचिका दाखल केल्या होत्या. परमबीर सिंह लेटरबॉम्ब प्रकरणात सीबीआय चौकशी टाळण्याचा प्रयत्न करणारे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला आहे. याप्रकरणात आपली बाजू ऐकूनच घेतली नाही. त्यामुळे सीबीआयकडून होऊ घातलेली आपली चौकशी रोखावी, अशी मागणी अनिल देशमुख … Read more

न्यायमूर्ती रामण्णा असतील देशाचे मुख्य न्यायाधीश; 24 एप्रिलला होणार शपथविधी

justice ramanna

नवी दिल्ली | न्यायमूर्ती एन वी रामण्णा देशाचे पुढील मुख्य न्यायमूर्ती होणार आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्याच्या नावाला परवानगी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एस ए बोबडे यांनी न्यायमूर्ती एन वी रामण्णा यांच्या नावाची शिफारस राष्ट्रपतींच्याकडे केली होती. मुख्य न्यायाधीश एस ए बोबडे हे 23 एप्रिल रोजी रिटायर्ड होत आहेत. 24 एप्रिल रोजी … Read more

अनिल देशमुखांनी केली सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : अनिल देशमुख यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांची सीबीआय मार्फत प्राथमिक चौकशी करण्यात यावी, असे आदेश मुंबई हायकोर्टाने दिल्यानंतर देशमुख यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला. तसेच त्यांनी न्यायालयीन लढाईसाठी थेट दिल्ली गाठली. मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला देशमुख सुप्रीम कोर्टात आव्हान दिले असून असून त्यांनी सुप्रीम कोर्टात  याचिकाही दाखल केली आहे. महाराष्ट्र सरकारच्या वतीने सुप्रीम कोर्टात … Read more

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर रतन टाटा झाले भावूक, मनातली बाब लिहून म्हणाले,”हरणे किंवा जिंकणे हा मुद्दा नाही तर …”

Ratan Tata

नवी दिल्ली । शुक्रवारी सुप्रीम कोर्टा (Supreme Court) ने टाटा ग्रुप लिमिटेड (Tata Group), टाटा सन्स लिमिटेड (Tata sons ltd.) आणि शापूरजी पाल्लनजी ग्रुपच्या (pallonji group) सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) या प्रकरणी निकाल दिला. आता टाटा सन्सचे अध्यक्ष रतन टाटा (Ratan Tata) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोर्टाच्या निर्णयावर रतन टाटा यांनी ट्विट करुन या निर्णयाचे … Read more