महाराष्ट्रातील या शहरात उद्यापासून कडक संचारबंदी 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील कोरोनाची स्थिती पाहून केंद्र सरकारने ३० जूनपर्यंत संचारबंदी वाढविली असून नियम शिथिल केले आहेत. मात्र देशातील पर्यायाने राज्यातील रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढते आहे. म्हणून आता राज्य सरकारने भिवंडी शहरात कडक संचारबंदी जाहीर केली आहे. राज्यात ‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत संचारबंदीचे नियम शिथिल करून राज्यतील अर्थव्यस्था पूर्वपदावर आणण्यासाठी कामकाज सुरु करण्यात आले … Read more

धक्कादायक! हर्सूल कारागृहात एकाच दिवशी सापडले कोरोनाचे 29 रुग्ण

औरंगाबाद प्रतिनिधी | हर्सूल कारागृहात एकाच दिवशी 29 जणांचे स्वाब नमुने कोरोना पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व धार्मिक स्थळावर बंदी असताना हर्सूलमध्ये शारीरिक अंतर न पाळता ईदच्या दिवशी सामूहिक नमाज पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आता इथे कोरोनाने शिरकाव केल्याने प्रशासनाचा निष्काळजीपणा भोवल्याची चर्चा सुरू आहे. आज सकाळी 90 जणांचे … Read more

सातारा जिल्ह्यात दिवसभरात ३० नवीन कोरोनाग्रस्त; रुग्णसंख्या ४५२ वर

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये मागील काही दिवसांपासून वाढ होत आहे. बुधवारी दिवसभरात जिल्ह्यात ३० नवीन कोरोनाग्रस्त सापडले आहेत. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक आमोद गडिकर यांनी दिली आहे. आज संध्याकाळी ४ आणि रात्री उशीराने पुन्हा २६ कोरोनाग्रस्त सापडले आहेत. कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालल्याने नागरिकांत कोरोनाची दहशत पसरली आहे. तसेच आज … Read more

आमदार रवी राणा यांनी अभियंत्याला चांगलेच फटकारले, ठक संपेपर्यंत बसवले खाली 

अमरावती प्रतिनिधी । आशिष गवई अमरावती जिल्ह्यामध्ये सध्या पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर आहे. परीसरातील अनेक भागात पाण्याचा तुटवडा भासत आहे. लोकांना पाणी सोडले जात नसल्याच्या तक्रारी केल्या आहेत. यासंदर्भात बडनेराचे आमदार रवी राणा यांनी आज झालेल्या पाणी टंचाईच्या बैठकीत संबंधित अभियंत्याला चांगलेच फटकारले. अभियंता पुरोहित यांना संपूर्ण बैठकीत खाली बसवून त्यांनी त्यांची चांगलीच खबर घेतली. यामुळे उपस्थित अभिकारी, … Read more

पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या ४ हजार पार 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे जिल्हयात आज एकूण १७३३ स्वॅब संकलित करण्यात आले होते. यापैकी २०८ रुग्णांचे अहवाल सकारात्मक आले आहेत आणि याबरोबरच पुण्यातील एकूण रुग्णांची संख्या आता ४१०७ इतकी झाली आहे. पैकी १६९८ प्रकरणे सध्या कार्यान्वित आहेत. यापैकी ४४ रुग्ण हे व्हेंटिलेटर वर आहेत तर १२५ रुग्ण आयसीयू मध्ये आहेत. आज पुण्यातील १५९ रुग्ण बरे … Read more

Lockdown 4.0 । देशात आता ३ नाही तर एकूण ५ झोन; जाणून घ्या बफर अन कंटेनमेंट झोनबाबत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशभरात कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू करण्यात आला आहे. यासाठी आता केंद्र सरकारने देशाचे तीनऐवजी पाच झोनमध्ये विभाजन करण्याचा निर्णय घेतला आहे. आता देशात रेड झोन, ग्रीन झोन आणि ऑरेंज झोन व्यतिरिक्त ‘बफर झोन आणि कंटेनमेंट झोन’चा समावेश करण्यात आला आहे. मात्र, राज्य सरकार या दोन नवीन झोनबाबत लवकरच … Read more

जालन्यात आणखी एक जवानाचा किरोना पॉझिटिव्ह, जिल्ह्यातील रुग्णांची संख्या १४ वर

जालना प्रतिनिधी | जालना येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात क्वारंटाईन करण्यात आलेल्या राज्य राखीव दलाच्या आणखी एक जवानाचा अहवाल आज मंगळवारी सकाळी पॉझिटिव्ह प्राप्त झाला असून जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता चौदावर पोहचली आहे अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली. जालना जिल्ह्यात आतापर्यंत आढळून आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णापैकी एक,दोन रुग्ण वगळले तर बहुतांशी रुग्ण हे बाहेर जिल्हे … Read more

क्वारंटाइन मध्ये असणार्‍या तरुणाची सहाव्या मजल्यावरुन उडी घेऊन आतम्हत्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ग्रेटर नोएडाच्या गॅलगोटिया कॉलेजमध्ये क्वारंटाइन ठेवलेल्या घरात कोरोना संसर्ग झाल्याचा संशयित एका युवकाने रविवारी सायंकाळी सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. घटनेनंतर जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग आणि पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. ही घटना ग्रेटर नोएडाच्या नॉलेज पार्क पोलिस स्टेशन परिसरात घडल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्या करणारा … Read more