निधी खर्च करण्यात सुद्धा ठाकरे सरकार अकार्यक्षम; अतुल भातखळकरांचा ठाकरे सरकारवर निशाणा
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जीएसटी चे पैसे मिळत नसल्याचे रडगाणे गाऊन प्रत्येक वेळी केंद्र सरकारकडे बोट दाखविणाऱ्या ठाकरे सरकारने कोरोनाच्या महामारीत तरी अधिक कार्यक्षमता दाखवत नियोजनबद्ध…