शिवप्रतिष्ठानमधून नितीन चौगुलेंची हकालपट्टी; संघटनेत फुट पडणार काय?

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे प्रखर हिंदुत्ववादी म्हणून प्रसिध्द असलेल्या श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेमध्ये मोठी खळबळ माजली असून संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रावसाहेब देसाई यांनी कार्यवाहक नितीन चौगुले यांची शिवप्रतिष्ठान संघटनेतून हकालपट्टी केली आहे. त्यांनी ही घोषणा एका व्हिडीओ मार्फत केलेली आहे. दरम्यान शिवप्रतिष्ठानमधील अनेक दिवस खदखदत असलेला वाद यानिमित्ताने समोर आला असून याची परिणीती … Read more

तुला कापू का? कोंबडी म्हणते नको नको.. पहा मजेशीर व्हिडीओ

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे गेल्या काही महिन्यापासून बर्ड फ्लूचे वारे जगभर पसरू लागले आहे. यातून मासांहार प्रेमीमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्याभरात बर्ड फ्लूने धुमाकूळ घातला असताना मजेशीर व्हिडोओ व्हायरल होत आहे. या कोंबडीच्या व्हिडीओत तुला कापू का? असं म्हणताच ही कोंबडी मात्र नको नको म्हणते आहे असे दृश्य दिसत आहे. राज्यात मराठवाडा, … Read more

अजब धाडस : मगरीला पकडून ग्रामस्थांनी चक्क खांद्यावरून नेले; पहा Video

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे वाळवा तालुक्यातील साटपेवाडी येथे ग्रामस्थांना कृष्णा नदीकाठी मगर आढळून आल्यानंतर अनुचित प्रकार व दुर्घटना टाळण्यासाठी ग्रामस्थ व युवकांनी अथक प्रयत्नांतून ही मगर पकडून वन विभागाकडे सुपूर्द केली. विशेष म्हणजे मगरीला पकडून ग्रामस्थांनी चक्क खांद्यावरून नेल्याने त्यांच्या धाडसाचं कौतुक होतंय. गट विकास अधिकारी शशिकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच सुरेखा सच्चीदानंद साटपे, … Read more

विहीरीत ट्रॅक्टर कोसळून बालक ठार; क्लचवर पाय पडल्याने ट्रॅक्टर कोसळला थेट विहिरीत

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे कवठेमहांकाळ बनेवाडी येथे विहीरीजवळ उतारावर उभा केलेला बागेतील लहान ट्रॅक्टरवर दोन लहान मुले खेळत असता अचानकपणे तो ट्रॅक्टर विहीरीत कोसळला. या दुर्घटनेत तीन वर्षांचा बालक जागीच ठार झाला. ही दुर्घटना शनिवारी सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने एका सहा वर्षाच्या बालकाचे प्राण वाचवण्यात यश मिळाले. तेजस श्रीरंग माळी असे … Read more

रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा सख्या भावानेच केला खून; तलवार हातात घेऊन पाठलाग करत डोक्यात घातला दगड

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे कुपवाड शहरातील राणाप्रताप चौकात शनिवारी रात्री रेकॉर्डवरील गुन्हेगार सनी उर्फ शुभम परसमल जैन याचा सख्या भावाने डोक्यात दगड घालून निर्घृण खून केला. या प्रकरणी संशयितास कुपवाड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगार सन्या उर्फ शुभम जैन व त्याचा भाऊ शशांक यांच्यात घरगुती कारणातून वादावादी सुरू होती .सनीने चिडून घरातील तलवार … Read more

धक्कादायक! एकतर्फी प्रेमातून विवाहित महिलेला विहिरीत ढकलले

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात देववाडी येथे आज सकाळच्या सुमारास खळबळजनक घटना घडली. बेपत्ता झालेल्या विवाहित तरुणीचा मृतदेह दुसऱ्या दिवशी सकाळी विहिरीत आढळून आला. एकतर्फी प्रेमातून तरुणाने तिचा विहिरीत ढकलून खून केल्याचे उघड झाले आहे. रुपाली खोत असे मृत विवाहित महिलेचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे … Read more

सांगलीत २९ साळुंख्या, २ मोर आणि ३ पारवे यांचा संशयास्पद मृत्यू

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे जिल्ह्यात 29 साळुंख्या 2 मोर आणि 3 पारवयांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या साळुंख्या नष्ट केल्या असून, नमुने तपासणीसाठी पुण्याच्या प्रयोगशाळेकडे पाठवले आहेत. मिरज तालुक्यातील सावली येथे 29 साळुंख्याचा मृत्यू झाला. याच गावातील 3 पारवाचा मृत्यू झाला. तर जत तालुक्यातील आवंडी येथील 2 मोरांचा मृत्यू झालाय. दरम्यान, अजून तपासणीचा … Read more

बापरे !! बकऱ्याच्या डोक्यावर आहे चंद्राची कोर, त्याची किंमत वाचून व्हाल थक्क

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. देशात अनेक ठिकाणी सण उत्सवावर बंदी घातली आहे. देशात आता बकरी ईदचा माहोल आहे. सांगली मध्ये सुद्धा ईदचा मोठा माहोल आहे. त्या भागातील एका बकऱ्यांची चर्चा सर्वत्र होत आहे. सांगलीमध्ये एक बकरा आहे त्याच्या कपाळी चंद्रकोर आहे त्यामुळे त्याच्या मागणीत वाढ झाली आहे. त्याची किंमत दीड … Read more

सांगलीच्या जिल्हा कारागृहात कैद्याने केला आत्महत्येचा प्रयत्न

सांगली जिल्हा कारागृहातील बराक नं-१ समोरील स्वच्छतागृहात अब्दुलमोमीन वाहिदखान पठाण या कैद्याने खिडकीला फाटक्या टॉवेलच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पठाण हा खुनाच्या गुन्ह्यात गेल्या काही वर्षांपासून सांगली कारागृहात आहे. त्याच्यावर न्यायालयात खटला सुरु आहे.

सांगली जिल्ह्यात पतीकडून पत्नीचा निर्घुण खून

सांगली प्रतिनिधी। प्रथमेश गोंधळे घरगुती वादातून पत्नीच्या मानेवर विळयाने वार करून पतीने खून केल्याची घटना वाळवा तालुक्यातील माणिकवाडी येथे घडली. उज्वला जयकर आटकेकर असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकारानंतर पती जयकर आटकेकर हा घटनास्थळावरून पसार झाला आहे. आज दुपारी ४ च्या सुमारास हा प्रकार घडला. जयकर आटकेकर हा मानसिक रूग्ण असल्याचे समजते. माणिकवाडी … Read more