टिकटॉकवरील बंदीनंतर टिकटॉकच्या सीईओनी भारतीय कर्मचाऱ्यांसाठी लिहिले पत्र, म्हणाले की,”…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लडाख सीमेवर झालेल्या चकमकी नंतर भारत-चीन यांच्यात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने ५९ चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली असून यामध्ये टिकटॉकचाही समावेश आहे. या बंदीनंतर टिकटॉकच्या सीईओने भारतातील आपल्या कर्मचाऱ्यांसाठी एक पत्र लिहिले आहे. केविन मेयर यांनी आपल्या या पत्रातून कर्मचाऱ्यांना इंटरनेटचे लोकशाहीकरण करण्यासाठी आपण प्रयत्न करत असून त्याला मोठ्या प्रमाणावर … Read more

भारतातील कोणत्या कंपन्यांमध्ये चिनी कंपन्यांची किती गुंतवणूक आहे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । का आपणास हे ठाऊक आहे की, अनेक भारतीय स्टार्टअपमध्ये चिनी कंपन्यांची मोठी गुंतवणूक आहे. डेटा आणि अ‍ॅनालिटिक्स फर्म ग्लोबल डाटाच्या आकडेवारीनुसार, गेल्या चार वर्षांत चीनच्या भारतीय स्टार्टअप्समधील गुंतवणूकीत 12 पट वाढ झाली आहे. 2016 मध्ये या स्टार्टअप्समध्ये चिनी कंपन्यांची गुंतवणूक ही 381 मिलियन अमेरिकन डॉलर (सुमारे 2,800 कोटी रुपये) होती जी … Read more

जगासोबत संघर्ष करताना आपल्याच देशातील मुस्लिम लोकसंख्येवर अत्याचार करतो आहे चीन 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीन सध्या विविध कारणांनी सर्व जगभर चर्चेत आहे. कोरोना विषाणूचे उगमस्थान असणारा देश, भारत चीन सीमेवरील तणाव, जगावर राज्य करू पाहणारा चीन अशा विविध नावांनी सध्या चीन जगभर गाजतो आहे. अमेरिका, ब्रिटन सारख्या बडया राष्ट्रांबरोबर चीन संघर्ष करतोच आहे. पण आपल्याच देशातील मुस्लिमांवर देखील अत्याचार करतो आहे. उइगर मुस्लिम आणि अन्य … Read more

गलवान नदीचे पाणी वाढले; चीनवर नजर ठेवण्यासाठी भारतीय सैनिकांना हवे वॉटरप्रुफ पोशाख

लडाख । सध्या भारत आणि चीन यांच्यातील संघर्षाचे केंद्र झालेल्या गलवान खोऱ्यातून भारताच्यादृष्टीने चिंतेची आणखी एक बातमी समोर आली आहे. गलवान नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे भारतीय सैनिकांना आता पाण्यापासून बचाव करणाऱ्या विशेष पोशाखाची गरज निर्माण झाली आहे. गलवानमध्ये जे भारतीय लष्कर चीनविरोधात तैनात आहे त्यांना आता हे पोशाख मिळणं अत्यावश्यक वाटू लागलं … Read more

जगभरातील ‘या’ दोन देशांत मिळून कोट्यवधी महिला झाल्या आहेत बेपत्ता जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरातील गेल्या 50 वर्षात गायब झालेल्या सुमारे 14 कोटी 26 लाख महिलांपैकी चार कोटी 58 लाख महिला या भारतातील आहेत. संयुक्त राष्ट्रांनी मंगळवारी एका अहवालात म्हटले आहे की, बेपत्ता झालेल्या या महिलांची संख्या चीन आणि भारतात सर्वाधिक आहे. युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंडने (यूएनएफपीए) मंगळवारी जाहीर केलेल्या ‘ग्लोबल पॉप्युलेशन स्टेटस 2020’ च्या … Read more

Doctors Day2020 : हजारो चिनी सैनिकांचा जीव वाचविणारा ‘तो’ भारतीय डॉक्टर कोण होता जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत आणि चीन यांच्यात सीमेवर सध्या प्रचंड तणाव आहे. अशा परिस्थितीत एका भारतीय डॉक्टरची आठवण चीन काढल्याशिवाय राहणार नाही, ज्यांनी दुसऱ्या विश्वयुद्धात हजारो चिनी सैनिकांचे प्राण वाचवले. त्यामुळे तो भारतीय डॉक्टरही मरण पावला. मात्र, चीन अद्यापही त्या भारतीय डॉक्टरला खूप मान देतो. एवढेच नाही तर जेव्हा जेव्हा चीनचे पंतप्रधान किंवा राष्ट्रपती … Read more

चीनमध्ये पुन्हा सापडला ‘हा’ व्हायरस, साथ पसरण्याची वैज्ञानिकांनी व्यक्त केली भीती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरात सध्या कोरोना व्हायरसनं हाहाकार माजवलेला आहे. तसंच या साथी वरील लस शोधण्यासाठी जगभरातील अनेक देश आटोकाट प्रयत्न देखील करत आहेत. अशातच आता या व्हायरसचा उगम चीनमधून झाल्याचा दावाही अनेक देशांकडून करण्यात आला आहे. सध्याच्या अशा आव्हानात्मक परिस्थितीत चीनमध्ये आणखी एक नवा स्वाईन फ्लू सापडल्याचा दावा संशोधकांकडून करण्यात आला आहे. अमेरिकन … Read more

चीनी संसदेत मंजूर झाला हॉंगकॉंगवर ताबा मिळविणारा कायदा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीनच्या संसदेत खास हॉंगकाँगसाठी बनविण्यात आलेला राष्ट्रीय सुरक्षा कायदा मंगळवारी मंजूर करण्यात आला आहे. आता चीनला संपूर्ण हॉंगकॉंगवर ताबा मिळविण्यासाठीचा मार्ग मोकळा झाला आहे. कधीकाळी ब्रिटिशांची वसाहत असलेले हाँगकाँग २३ वर्षांपूर्वी चीनकडे सोपवण्यात आले होते. ते जरी चीनच्या ताब्यात असले तरी तिथे कायदे वेगळे होते. त्यामुळे चीनला तिथे त्यांच्या पद्धतीने कारभार करता … Read more

टिकटॉक सह ५९ चीनी अ‍ॅपवर बंदी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत आणि चीन च्या सीमेवर सध्या तणाव सुरु आहे. दोन्ही देशातील सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीत भारताचे २० जवान शाहिद झाले आहेत. त्यानंतर देशभरात चीनविरुद्ध संताप उसळला आहे. विविध स्तरातून चीनला धडा शिकविण्यासाठीची मागणी केली जात आहे. चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मागणी केली जात आहे. विविध मार्गानी चीनचे भारतातील उत्पन्न बंद करण्याचे मार्ग … Read more

चीनची खैर नाही! भारतीय लष्कर शक्तिशाली टी-९० भीष्म टॅंक गलवान खोऱ्यात करणार तैनात

नवी दिल्ली । पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यातील हिंसक संघर्षांनंतर भारत आणि चीन यांच्यातील तणाव टिपेला पोहोचला आहे. चीनकडून सातत्यानं मोठा फौजफाटा सीमेवर तैनात होत असलेल्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर त्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्कर सुद्धा तयार आहे. भारतीय लष्कराने गलवान खोऱ्यात १४ हजार फूट उंचीवर सहा टी-९० टँक तैनात केले आहेत. हे टँक क्षेपणास्त्र डागण्यासाठी सुद्धा … Read more