आता तिकिट बुकिंगसाठी आकारले जाणार नाही ‘हे’ शुल्क, तसेच फ्रीमध्ये घेऊ शकाल Executive lounge चा फायदा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी बँक, SBI ने रेल्वे मंत्रालयाची कंपनी कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी), यांच्या संयुक्त विद्यमाने एक को ब्रँडेड रुपे आंतरराष्ट्रीय क्रेडिट कार्ड जारी केले. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते हे जारी करण्यात आले. यासह, त्यांनी पुढील 25 डिसेंबरपर्यंत किमान 3 कोटी लोकांना हे कार्ड वाटप करण्याचे टास्क देखील दिले. … Read more

दुरावलेले उदयनराजे पुन्हा सक्रिय; जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन मांडले कोरोनाबाबतचे ‘हे’ मुद्दे

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी गेल्या काही दिवसांपासून उदयनराजे भोसले हे सातारा जिल्ह्यातील घडामोडींपासून चार हात लांब होते. त्यामुळे त्यांच्या या दुराव्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू होती. मात्र आता या चर्चाना पूर्णविराम मिळाला असून मागील दोन-चार दिवसांपासून ते पुन्हा सक्रिय झाल्याचे चित्र दिसून येते आहे. आज त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली तसेच विविध … Read more

ऑगस्ट पर्यंत चालणार नाही सामान्य ट्रेन? रेल्वे सर्क्यलर मधून मिळाली माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसच्या या काळात देशातील सर्व लोकांना रेल्वे सुविधा कधी सामान्यपणे सुरु होतील हे जाणून घ्यायचे आहे. कोविड -१९ च्या कारणास्तव जवळपास तीन महिन्यांपासून रखडलेल्या गाड्यांचे कामकाज या क्षणी ती सुरु होणे अपेक्षित नाही, कारण 14 एप्रिल रोजी किंवा त्यापूर्वी बुक केलेल्या सर्व नियमित वेळापत्रकच्या रेल्वेची तिकिटे भारतीय रेल्वेने रद्द केलेली आहेत. … Read more

अजित पवारांचे रेल्वे मंत्र्यांना पत्र, मजूरांना घरी जाण्यासाठी पुणे-मुंबईहून विशेष गाड्या सोडा

मुंबई | सध्या देशात सर्वत्र लाॅकडाउन आहे. पंतप्रधान मोदींनी देशातील लाॅकडाउनचा काळ ३ मे पर्यंत वाढवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र यामुळे पुणे, मुंबई सारख्या शहरांत कामानिमित्त स्थलांतरित मजूरांचा प्रश्न गंभीर बनला आहे. हाताला काम नसल्याने खिशार पैसे नाहीत आणि पैसे नसल्याने आता खायचं काय अन् रहायचं कुठे असा प्रश्न या मजूरांच्या समोर उभा ठाकला आहे. … Read more

मोठी बातमी! ३१ मार्च पर्यंत मुंबईची लोकलही बंद, रेल्वे मंत्रालयाचा सर्वात निर्णय

मुंबई | कोरोना व्हायरसने जगभर थैमान घातले असून भारतातही पायपसरायला सुरवात केली आहे. देशात जनता कर्फ्यूला नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला आहे. देशात आत्तापर्यंत ३४२ कोरोना पोझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ७४ वर पोहोचला आहे. यापार्श्वभुमीवर मुंबई लोकल सेवा ३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. #Mumbai Suburban services of … Read more

२५ मार्चपर्यंत देशभरातील रेल्वे सेवा बंद?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अवघ्या जगाला वेठीस धरणाऱ्या करोना विषाणूनं भारतातही झपाट्यानं पाय पसरण्यास सुरूवात केली आहे. अशा परिस्थितीत गेल्या दोन दिवसांत रेल्वेने घराकडे निघालेल्या अनेक प्रवाशांमध्ये करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळं २५ मार्च पर्यंत रेल्वे सेवा बंद ठेवण्याच्या प्रस्तावावर चर्चा सुरु आहे. याबाबत रेल्वे मंत्रालयाकडून अधिकृत माहिती दिली नाही आहे. दरम्यान, दुपारी ३ वाजता … Read more

करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी रेल्वेने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनाचा संसर्गाचा धोका लक्षात घेऊन गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या रेल्वे तिकिटांवरील सवलती बंद केल्या आहेत. रेल्वे मंत्रालयाने याबाबत मोठा निर्णय घेत सर्व कॅटेगरीतील रेल्वे तिकिटांवरील सवलती पूर्णपणे बंद केल्या आहेत. मात्र, विद्यार्थ्यांना मिळणारी सवलत, दिव्यांगजनांच्या ४ श्रेणी आणि ११ प्रकारच्या रूग्णांना मिळणाऱ्या रेल्वे तिकिटावरील सवलती कायम … Read more

जाणून घ्या, तिकिटांची विक्री करुन रेल्वे किती पैसे कमवते? आरटीआयमधून समोर आली माहिती

प्रवासी तिकिटे विकून रेल्वेला मिळणाऱ्या उत्पन्नात घट झाली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबर ते डिसेंबरच्या तिमाहीत उत्पन्न 400 कोटींची घट झाली आहे. तर, याच काळात मालवाहतुकीच्या माध्यमातून मिळणाऱ्या (रेल्वे महसूल) उत्पन्नात 2800 कोटींची वाढ झाली आहे. आरटीआयच्या माध्यमातून ही माहिती समोर आली आहे.