दिवाळीपूर्वी सरकारकडून मोठी भेट! 10 सेक्टरसाठी नव्या योजनेद्वारे देण्यात येईल 1.46 लाख कोटी रुपये

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत बरेच मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. सीएनबीसी आवाजला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंत्रिमंडळाने पीएलआय योजनेस मान्यता दिली आहे. या योजनेंतर्गत 5 वर्षात सरकार 1.46 लाख कोटी रुपये खर्च करेल. देशातील एकूण 10 क्षेत्रातील कंपन्यांना याचा फायदा होणार आहे. ऑटो आणि ऑटो कॉम्पोनंट्स बनविणार्‍या कंपन्याना सर्वाधिक … Read more

भारत-चीन सीमा वादानंतर मोदी-जिनपिंग आज पहिल्यांदाच समोरासमोर येतील

नवी दिल्ली । पूर्व लद्दाखच्या गॅलवान व्हॅली आणि भारत-चीन सैनिकांमधील तणावग्रस्त संघर्षानंतर मंगळवारी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग (Xi Jinping) शांघाय कोऑपरेशन ऑर्गेनाइज़ेशनच्या (SCO summit) व्हर्चुअल बैठकीत सहभाग घेतील. मे महिन्यात पूर्व लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेवर तणाव सुरू झाल्यानंतर प्रथमच हे दोन नेते आमने-सामने असतील. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन … Read more

आपल्याच मित्रपक्षाला संपवण्याचा भाजपच्या प्रयोगामुळे नितीशकुमाराना फटका ; छगन भुजबळांचा दावा

chhagan bhujbal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले असून याच वरून राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिश्मा राहिलेला नाही हे निवडणुकीच्या कलावरून दिसून येत आहे, असा टोला त्यांनी लगावला तसेच ज्या पक्षाला सोबत घ्यायचे त्याच पक्षाला संपवायचे … Read more

यावेळी दिवाळीनिमित्त गिफ्टस देणे आणि घेणे पडू शकते भारी, ‘या’ नियमांबद्दल जाणून घ्या…

नवी दिल्ली । दिवाळी जवळ आली असून भेटवस्तू घेण्याची आणि देण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत आपल्याला गिफ्ट टॅक्सबद्दल बेसिक माहिती असली पाहिजे. कारण याची माहिती नसेल तर तुमचे टॅक्स पेमेंट जास्त असू शकेल किंवा टॅक्स चुकवल्याचा तुमच्यावर आरोप होऊ शकेल. वस्तुतः, गिफ्ट टॅक्स कायदा एप्रिल 1958 मध्ये केंद्र सरकारने लागू केला होता, … Read more

नोव्हेंबर 2020 मध्ये तुम्हाला लाइफ सर्टिफिकेट सादर करावे लागणार का? उत्तर जाणून घ्या

नवी दिल्ली । EPFO पेंशनधारकांसाठी महत्वाची बातमी आहे. EPFO ने ट्वीट करून ग्राहकांना सतर्क केले आहे की, ज्यांनी डिसेंबर 2019 मध्ये किंवा त्यानंतर लाइफ सर्टिफिकेट सादर केले आहे त्यांनी नोव्हेंबर महिन्यात लाइफ सर्टिफिकेट सादर केले नाही तरीही त्यांना कोणतीही अडचण होणार नाही. EPFO ने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, जर तुमची पेन्शन सुरू होऊन एका … Read more

व्हाइट हाऊस सोडण्यापूर्वी चीनविरूद्ध मोठी कारवाई करण्याच्या तयारीत ट्रंप, आता बिडेन यांच्या अडचणी वाढणार

वॉशिंग्टन । निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बिडेन यांना स्पष्ट बहुमत जरी मिळाले असले तरी मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अद्यापही व्हाइट हाऊस सोडण्यास तयार नाहीत. एका अहवालानुसार ट्रम्प हा शेवटचा महिना व्हाइट हाऊसमध्ये घालवतील कारण बीडेन हे 20 जानेवारीला शपथ घेतील आणि त्यानंतर त्यांना तेथून निघून जावंच लागेल. अशातच ट्रम्प हे चीनविरूद्ध मोठी कारवाई करणार … Read more

चुकीच्या माणसाच्या मागे उभे राहणे ही आपली संस्कृती नाही ; शिवसेनेचे भाजपला खडेबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अमेरिकेत झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीच्या निकालावर सामनाच्या अग्रलेखातून भाष्य करण्यात आलं आहे. ट्रम्प यांच्या वर्तणुकीवर टीका करतानाच शिवसेनेनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही टोला लगावला आहे. “अमेरिकेत सत्तांतर झालेच आहे, बिहार सत्तांतराच्या शेवटच्या पायरीवर आहे. अमेरिकेत ट्रम्प महाशयांनी कितीही अकांडतांडव केले, तरी डेमॉक्रेटिक पक्षाचे जो बायडेन हे दणदणीत मताधिक्याने राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकले आहेत. … Read more

धनतेरस – दिवाळीपूर्वी स्वस्तात सोने खरेदी करण्याची संधी देत आहे सरकार, सवलतीसह उपलब्ध आहेत अनेक फायदे

नवी दिल्ली | धनतेरस-दिवाळीच्या अगोदरच केंद्र सरकार तुम्हाला सोन्यात गुंतवणूक करून पैसे मिळवण्याची मोठी संधी देत ​​आहे. सरकारची सोव्हरेन गोल्ड बाँड योजना 2020-21 (Sovereign Gold Bond Scheme 2020-21) सी​रीज VIII चे सब्सक्रिप्शन सोमवार 9 नोव्हेंबरपासून सुरू होईल. 13 नोव्हेंबरपर्यंत गुंतवणूकदारांना याचे सब्सक्रिप्शन घेण्याची संधी आहे. यावेळी, आरबीआयने सोन्याची किंमत प्रति ग्रॅम 5,177 रुपये निश्चित केली … Read more

LIC Policy: तुम्हाला दरमहा मिळतील 36,000 रुपये, एकदाच भरावा लागेल प्रीमियम,अशाप्रकारे घ्या लाभ

नवी दिल्ली | देशातील सर्वात मोठी आणि विश्वासार्ह विमा कंपनी, भारतीय जीवन विमा कॉर्पोरेशन (LIC) ने आपली अतिशय लोकप्रिय विमा पॉलिसी जीवन अक्षय पॉलिसी (LIC Jeevan Akshay Policy) बंद केली होती, परंतु आता पुन्हा एकदा ती सुरू केली जात आहे. य एलआयसी जीवन अक्षय पॉलिसीअंतर्गत पॉलिसीधारकाला एकदाच हप्ता दिल्यानंतर आयुष्यभर पेन्शन घेण्याची संधी मिळते. जास्तीत … Read more