चांगली बातमीः कोरोना लस COVISHIELD च्या तिसर्‍या टप्प्यातील चाचणीतील अडसर दूर, ICMR आणि सीरम इंस्टीट्यूटने केली घोषणा

नवी दिल्ली । कोरोना विषाणूच्या दरम्यान प्रत्येकाचे डोळे लसीवर केंद्रित झालेले आहेत. दरम्यान, चांगली बातमी अशी आहे की भारतात ऑक्सफोर्ड आणि अ‍ॅस्ट्रॅजेनेका लसची चाचणी घेणार्‍या सीरम इन्स्टिट्यूटने कोविड -१९ लसच्या तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचणीचे मोठे आव्हान पार केले आहे. वृत्तसंस्था एएनआय च्या माहितीनुसार, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि आयसीएमआरने घोषित केले आहे की, भारतात कोविशील्‍ड … Read more

ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या Covishield च्या मानवी चाचण्यांची अंतिम फेरी सोमवारपासून पुण्यात सुरू होत आहे

हॅलो महाराष्ट्र । भारतात दररोज कोरोनाव्हायरसच्या नवीन पॉझिटिव्ह संक्रमणाचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. देशात आतापर्यंत कारोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 53 लाखांच्या पुढे गेली आहे. यापैकी 42 लाखांहून अधिक लोक यातून बरे झाले आहेत. त्याचबरोबर 85 हजाराहून अधिक लोक मरण पावले आहेत. देश आतुरतेने कोरोना विषाणूच्या लसीची प्रतीक्षा करीत आहे. दरम्यान, एक चांगली बातमी आली … Read more

“जगातील प्रत्येक व्यक्तीला कोरोनाची लस उपलब्ध होण्यासाठी किमान 4-5 वर्षे लागतील”: सीरम इंस्टीट्यूट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (CII) चे मुख्य कार्यकारी आदर पुनावाला (Adar Poonawalla) म्हणाले की,”2024 पूर्वी कोविड -१९ ही लस जगातील सर्व लोकांना उपलब्ध होणार नाही. जगातील संपूर्ण लोकसंख्येस कोरोना विषाणूची लस देण्यासाठी फार्मा कंपन्या त्यांची उत्पादन क्षमता वेगाने वाढवत नाही आहेत.” त्यांनी फायनान्शियल टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की,” जगातील प्रत्येक व्यक्तीला … Read more

कोरोना लसीची चाचणी थांबल्याच्या बातमीमुळे भारतीय शेअर बाजारावर काय परिणाम होणार ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मानवी चाचणीत सामील असलेली व्यक्ती आजारी पडल्यानंतर AstraZeneca आणि ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या Oxford covid-19 Vaccine या लसीला थांबविण्यात आले आहे. या वृत्तामुळे अमेरिकन व युरोपियन शेअर बाजारामध्ये मोठी घसरण दिसून आली. अमेरिकेच्या शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक डाऊन जोन्स मंगळवारी 632 अंकांनी खाली आला. त्याच वेळी टेक्नोलॉजी शेअर्सचे नस्डॅकचे निर्देशांक 4 टक्क्यांहून अधिकने … Read more

Coronavirus Vaccine बाबत सीरम इन्स्टिट्यूट म्हणते,” डिसेंबरपर्यंत येऊ शकते Vaccine”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । या वर्षाच्या अखेरीस कोरोनाव्हायरसवरील लस बाजारात उपलब्ध होईल असा दावा पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने केला आहे. याव्यतिरिक्त, कंपनी येत्या दोन महिन्यांत या लसीची किंमत देखील जाहीर करेल. सीरम इन्स्टिट्यूट ही जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी आहे आणि ते कोविशील्ड (Covishield) नावाने लस भारतात आणणार आहे. ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी ही … Read more

भारतात कोरोना लसीची किंमत असू शकते 1000 रूपये; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात कोरोनावरची लस तयार करणार आहेत, त्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर्श पूनावाला म्हणाले की, संपूर्ण जग कोविडशी झगडत आहे, म्हणून आम्ही त्याची किंमत ही कमीत कमी ठेवू. ते सुरुवातीला यावर नफा घेणार नाहीत. ते म्हणाले की, भारतात त्याची किंमत ही सुमारे 1000 रुपये किंवा त्यापेक्षा कमी असू … Read more

COVID-19 वरील लस बनवण्याच्या शर्यतीत आहेत ‘या’ ७ भारतीय फार्मा कंपन्या; आघाडीवर कोण आहे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसची लस तयार करण्यात सात भारतीय औषध कंपन्यांचा सहभाग आहे. भारत बायोटेक (Bharat Biotech), सीरम इंस्टिट्यूट (Serum Institute of India), जायडस कॅडिला (Zydus Cadila), पॅनेसिया बायोटेक (Panacea Biotec), इंडियन इम्यूनोलॉजिकस (Indian Immunologicals), मायनवॅक्स (Mynvax) आणि बायोलॉजिकल ई (Biological E) या कोविड -१९ वरची लस तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, ही … Read more

गुड न्युज! सप्टेंबर पर्यंत बाजारात येणार कोरोना वॅक्सीनचे २ अरब डोस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जागतिक स्तरावर कोरोनाचा संसर्ग झालेल्यांचा आकडा हा ७ लाख ८५ हजारांच्या वर गेला आहे. आता शास्त्रज्ञांना आता खात्री पटली आहे की, लस येईपर्यंत या साथीवर नियंत्रण ठेवणे सोपे नाही. यामुळेच जगातील अनेक देश निरंतर या लसीच्या उत्पादनात गुंतले आहेत. दरम्यान, एक चांगली बातमी समोर येते आहे. ब्रिटीश-स्वीडिश फार्मा कंपनी AstraZeneca ही … Read more