आपल्याला जर 1 कोटी रुपये कमवायचे असल्यास प्रत्येक महिन्यात कशी आणि किती बचत करावी हे जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर तुम्हालाही बचत करून 1 कोटी रुपयांचे भांडवल जमा करायचे असेल तर तुम्ही सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी) चा अवलंब करू शकता. तथापि, तज्ञांचे याबाबत असे म्हणणे आहे की, ही 1 कोटींची रक्कम जमवणे थोडे अवघड आहे, परंतु एसआयपीच्या माध्यमातून त्याचे लक्ष्य गाठता येते. या एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूकदार दरमहा म्युच्युअल फंड योजनांमध्ये … Read more

FD वर हवे असेल ९% व्याज तर ‘या’ बँकांमध्ये करा गुंतवणूक, म्हणजे पैसे राहतील सुरक्षित

money

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकीकडे देशातील अनेक बड्या बँकांनी गेल्या महिन्यांत आपल्या फिक्स्ड डिपॉझिटवरील व्याज दर कमी केलेले आहेत. तर दुसरीकडे, अशा काही लहान फायनान्स बँका आहेत ज्या एफडीवर 9% व्याज देतात. अशा परिस्थितीत जर तुम्हीही एफडी घेण्याची योजना आखत असाल तर तुम्ही या बँकांमध्ये गुंतवणूक करू शकता. आम्ही तुम्हाला अशा 3 अशा छोट्या फायनान्स … Read more

हद्द झाली! बँकेत नोकरी नाकारली म्हणुन त्याने थेट SBI ची हुबेहूब शाखाच उघडली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तामिळनाडू मध्ये स्टेट बँकेची खोटी शाखा उघडल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे स्टेट बँकेच्या माजी कर्मचाऱ्याच्या मुलानेच संचारबंदीमध्ये ही शाखा उघडली होती. या प्रकरणात तीन जणांना अटक करण्यात आली आहे. स्टेट बँकेचे खरे अधिकारी ही हुबेहूब खोटी शाखा बघून आश्चर्यचकित झाले. एसबीआयचे माजी कर्मचारी यांचा मुलगा कमल बाबू याने हा … Read more

बँक अथवा पोस्टातुन पैसे काढत आहात तर हे नियम लक्षात ठेवा; अथवा भरावा लागू शकतो जादाचा टॅक्स 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर तुम्ही तुमच्या बँक अकॉउंट अथवा पोस्ट ऑफिस मधून जास्त पैसे काढत असला तर तुम्हाला टीडीएस भरावा लागू शकतो. आयकर विभागाने टीडीएस च्या नियमांमध्ये बदल केले आहेत. जे १ जुलै २०२० पासून लागू करण्यात आले आहेत. नुकत्याच जारी करण्यात आलेल्या सूचनांमध्ये केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने टीडीएस फॉर्म मध्ये बदल झाल्याची माहिती … Read more

इथे FD केल्यास मिळते आहे सर्वाधिक ९% व्याज, लवकरच आपले पैसे होतील दुप्पट 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । फिक्स डिपॉझीटच्या व्याजात सातत्याने घसरण होते आहे. पण अशा काही छोट्या फायनान्स बँक आहेत ज्या ८ ते ९% व्याज देत  आहेत. भारतीय स्टेट बँक (SBI), एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, एक्सिस बँक या बँकांच्या तुलनेत काही छोट्या फायनान्स बँका जास्त व्याजदर देत आहेत. या बँकांचा विचार चांगल्या फायद्यासाठी करू शकता उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचे एफडीचे व्याजाचे … Read more

किसान क्रेडिट कार्डसाठी कसा अर्ज करायचा? जाणुन घ्या सर्व फायदे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । निर्मला सीतारमन यांनी सांगितले आहे की “पीएम किसान योजनेचे 9 कोटी लाभार्थी आहेत आणि त्यापैकी अडीच कोटी शेतकऱ्यांकडे केसीसी नाहीये. आता आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना केसीसी आणि त्याद्वारे 2 लाख कोटी रुपयांचं कर्ज वाटप करणार आहोत.” आपण केसीसी काढण्याचे सोपे मार्ग तुम्हांला सांगणार आहोत. किसान क्रेडिट कार्ड म्हणजेच केसीसी ही एक योजना आहे, जिचा … Read more

SBI नंतर आता ‘या’ सरकारी बँकेने आपल्या गृह-ऑटो-पर्सनल लोनवरील व्याज दर केले कमी; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एसबीआय नंतर, आता आणखी एका सरकारी बँकेने म्हणजे युनियन बँक ऑफ इंडियाने एमसीएलआर (फंड लेन्डिंग रेटची मार्जिनल कॉस्ट) दर कमी करण्याची घोषणा केली आहे. बँकेने आपल्या सर्व कालावधीसाठीचे एमसीएलआर दर हे 0.20 टक्क्यांनी कमी केले आहेत. या निर्णयानंतर युनियन बँकेचे प्रमुख कर्ज दर हे 7.40 टक्क्यांवरून 7.20 टक्क्यांपर्यंत खाली आले आहेत. … Read more

सोने २ हजार रुपये स्वस्त दरात खरेदी करण्याची सुवर्णसंधी; आजचा शेवटचा दिवस 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। कोरोना संकटात सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोने हा एकमेव पर्याय लोक निवडत आहेत. म्हणूनच सोन्याच्या किंमतीत सातत्याने वाढ होते आहे. मार्केट तज्ञ या वेळी सोन्यात गुंतवणूक करण्याचा सल्ला देत आहेत. कारण सोन्याचे यावर्षीचे दर ६०,०००रुपये प्रति १० ग्रॅम पार करू शकतात. सराफा बाजारात आता सोन्याचे दर ५०,०००रु प्रति १० ग्रॅम गेले आहेत. अशातही आपल्याकडे … Read more

सावधान! आपले Aadhaar Card इन व्हॅलिड तर नाही ना, UIDAI ने दिली चेतावणी; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण दुकानातून आपले आधार कार्ड लॅमिनेट केले असल्यास किंवा ते प्लास्टिक कार्ड म्हणून वापरत असल्यास सावधगिरी बाळगा. UIDAI ने याविषयी बर्‍याच वेळा इशारे दिले आहेत. यूआयडीएआयने दिलेल्या इशाऱ्यात असे म्हटले आहे की,असे केल्याने तुमचा आधार क्यूआर कोड काम करणे थांबवू शकतो किंवा तुमची खाजगी माहिती हि चोरीला जाऊ शकते. UIDAI  स्पष्टपणे … Read more