बँकिंगची पद्धत लवकरच बदलणार; ‘या’ पाच मोठ्या बँकांची WhatsApp सोबत हातमिळवणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसमुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्ये लोकांनी कॅशचा वापर कमी केला आहे. ज्यामुळे डिजिटल बँकिंग सर्व्हिसेसचा वापर वाढला आहे. हे पाहता बर्‍याच बँकांनी व्हॉट्सअ‍ॅपशी हातमिळवणी केली आहे. आता या मेसेजिंग अ‍ॅप्सद्वारे ग्राहकांना मूलभूत बँकिंग सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या गोष्टी बँक आणि व्हॉट्स अ‍ॅप या दोघांसाठी फायदेशीर सिद्ध होत आहेत. फेसबुकच्या … Read more

कोरोना संकटात कंगाल पाकिस्तानची चिंता वाढली; IMF ने दिल्या ‘या’ सुचना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिवाळखोरीच्या टप्प्यातून जात असलेल्या पाकिस्तानला आता आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) आपल्या सरकारी कर्मचार्‍यांचे पगार रोखण्यास आणि येत्या राष्ट्रीय अर्थसंकल्पात आर्थिक एकत्रीकरणावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले आहे. सध्याला पाकिस्तानचे एकूण कर्ज हे त्यांच्या अर्थव्यवस्थेच्या ९० टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. आयएमएफच्या या दोन मागण्या पूर्ण करणे आता पाकिस्तान सरकारसाठी अवघड बनले आहे. एक्सप्रेस ट्रिब्यूनने दिलेल्या … Read more

SBI नंतर ‘या’ बँकेने कमी केले होम लोनचे व्याज दर; आजपासून EMI होणार कमी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशनने (एचडीएफसी) शुक्रवारी १२ जूनपासून आपला रिटेल प्राइम लेंडिंग रेट हा २० बेस पॉइंटने कमी केला आहे. या वजावटीनंतर हा दर १६.२० % करण्यात आला आहे. या दरात कपात केल्याने एचडीएफसीच्या सध्याचे सर्व रिटेल होम लोन आणि होम-नॉन लोन ग्राहकांना याचा थेट फायदा होईल. असे असतील नवीन व्याज … Read more

कोरोना संकट काळात RBI कडून या बँकेवर कारवाई; ग्राहकांना खात्यावरुन पैसे काढण्यास मनाई

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर प्रदेशातील कानपूर येथील पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेची कमकुवत झालेली आर्थिक स्थिती पाहता आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सहा महिन्यांकरिता या बँकेतील नवीन कर्ज तसेच ठेवी स्वीकारणे बंद केले आहे. आरबीआयने ११ जून रोजी याबाबतची माहिती दिली आहे. आरबीआयने सांगितले की, पीपल्स सहकारी बँक सहकारी बँकेतून पैसे काढण्याची सुविधा त्या बँकेतील कोणत्याही … Read more

आर्थिक संकटात आहात? तुम्हाला मिळू शकेल covid-१९ पर्सनल लोन 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना संकटात संचारबंदीमुळे अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. त्यामुळे बरेचजण आर्थिक संकटात सापडले आहेत. अशा नागरिकांसाठी आता काही बँकांनी covid-१९ पर्सनल लोनची सोय उपलब्ध केली आहे. अत्यंत कमी व्याजदरात हे लोन मिळू शकणार आहे. एसबीआय, बँक ऑफ बडोदा, इंडियन बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक आणि बँक ऑफ इंडिया … Read more

खुशखबर! ‘या’ बँकेने ग्राहकांना दिलं गिफ्ट; बचत खात्यावर मिळणार अधिक व्याज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या कोरोनाच्या संकटात, स्मॉल फायनान्स लेन्डर इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेने आपल्या ग्राहकांना एक भेट दिली आहे. डिपॉझिट आकर्षित करण्यासाठी इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेने मंगळवारी आपल्या बचत खात्यांवरील व्याज दर वाढविला आहे. इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेने आपल्या ठेवींवरील व्याज दर हा १ लाख रुपयांवरून ५ कोटी रुपये केले असून ते वार्षिक ५.५ … Read more

आता ATM मशीनला कुठेही हात न लावता काढता येणार पैसे; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आता एटीएम कार्डधारक एटीएम मशिन्सच्या स्क्रीनला आणि बटणांना स्पर्श न करताही पैसे काढू शकतील. एम्पेज पेमेंट सिस्टम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने मास्टरकार्ड बरोबरच्या कराराखाली एक कार्डलेस एटीएम आणला आहे. यामुळे एटीएम मशिन्सला स्पर्श करण्याची आवश्यकता कमी होईल आणि ते सुरक्षितही असेल. आता काही सेकंदातच पैसे निघतील – युझर्स सुरक्षित मार्गाने या ४ … Read more

देशातील या मोठ्या सरकारी बँकेचे ग्राहकांना गिफ्ट; एवढा स्वस्त केला तुमचा EMI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शासकीय बँक असलेल्या कॅनरा बँकेने आपल्या कर्जाचे व्याज दर कमी करण्याची नुकतीच घोषणा केली आहे. रेपो रेट लिंक्ड इंटरेस्ट रेट (RLLR) हे ०.४० टक्क्यांनी कमी करण्यात आले आहेत. ते आता ६.९० टक्क्यांवर खाली आले आहे. बँकेने मार्जिनल कॉस्‍ट ऑफ फंड्स बेस्‍ड लेंडिंग रेट ही (एलसीएलआर)०.२० टक्क्यांनी कमी केलेला आहे. हे नवीन … Read more