सुशांतच्या बहिणीची भावनिक पोस्ट; वाचून तुम्हालाही येईल रडू
मुंबई । बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत याचा रविवारी मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले होते. त्याने आत्महत्या केली असे म्हंटले जात आहे. त्याच्या जाण्याने त्याच्या कुटुंबासोबत त्याच्या तमाम चाहता वर्गावरही शोककळा पसरली आहे. त्याच्या आठवणीत अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या आहेत. सुशांतची बहीण श्वेता कीर्ती सिंह हिनेही तिच्या भावनांना वाट मोकळी करून देत फेसबुकवरून एक पोस्ट … Read more