पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत गुंतवणूक करा, १०० रुपयांच्या दरमहा गुंतवणूकीसह मिळवा ५ लाख रुपये

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट खाते हे एक छोटे छोटे हफ्ते असणारी, चांगला व्याज दर देणारी तसेच सरकारी हमी देणारी योजना आहे. ही योजना गुंतवणूकदारांसाठी गॅरेंटेड रिटर्न देणारी मानली जात आहे कारण या योजनेचा बाजाराशी काहीही संबंध नाही आहे. आरडीवरील व्याज 5.8 टक्क्यांच्या दरम्यान मिळत आहे. पोस्ट ऑफिसमध्ये रिकरिंग डिपॉझिटचे खाते हे … Read more

लॉकडाउन काळात नोकरी गेली असेल तर चिंता करू नका; घरच्या घरी करा ‘हा’ उद्योग आणि कमवा लाखो रुपये

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसच्या या काळात सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे लोकाना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागत आहेत. आपण जिथे जिथे पहाल तिथे अशी एक तरी बातमी असते की मोठ्या कंपन्या आपल्या लोकांना नोकर्‍यावरून काढत आहेत. त्यामुळे अशावेळी प्रत्येक व्यक्तीला या साथीच्या संकटाचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, आम्ही आपल्यासाठी घरातल्या घरातच बसून आपला व्यवसाय सुरु करण्याची … Read more

खुशखबर! ‘या’ बँकेने ग्राहकांना दिलं गिफ्ट; बचत खात्यावर मिळणार अधिक व्याज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या कोरोनाच्या संकटात, स्मॉल फायनान्स लेन्डर इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेने आपल्या ग्राहकांना एक भेट दिली आहे. डिपॉझिट आकर्षित करण्यासाठी इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेने मंगळवारी आपल्या बचत खात्यांवरील व्याज दर वाढविला आहे. इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेने आपल्या ठेवींवरील व्याज दर हा १ लाख रुपयांवरून ५ कोटी रुपये केले असून ते वार्षिक ५.५ … Read more

आता ATM मशीनला कुठेही हात न लावता काढता येणार पैसे; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आता एटीएम कार्डधारक एटीएम मशिन्सच्या स्क्रीनला आणि बटणांना स्पर्श न करताही पैसे काढू शकतील. एम्पेज पेमेंट सिस्टम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने मास्टरकार्ड बरोबरच्या कराराखाली एक कार्डलेस एटीएम आणला आहे. यामुळे एटीएम मशिन्सला स्पर्श करण्याची आवश्यकता कमी होईल आणि ते सुरक्षितही असेल. आता काही सेकंदातच पैसे निघतील – युझर्स सुरक्षित मार्गाने या ४ … Read more

देशातील या मोठ्या सरकारी बँकेचे ग्राहकांना गिफ्ट; एवढा स्वस्त केला तुमचा EMI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शासकीय बँक असलेल्या कॅनरा बँकेने आपल्या कर्जाचे व्याज दर कमी करण्याची नुकतीच घोषणा केली आहे. रेपो रेट लिंक्ड इंटरेस्ट रेट (RLLR) हे ०.४० टक्क्यांनी कमी करण्यात आले आहेत. ते आता ६.९० टक्क्यांवर खाली आले आहे. बँकेने मार्जिनल कॉस्‍ट ऑफ फंड्स बेस्‍ड लेंडिंग रेट ही (एलसीएलआर)०.२० टक्क्यांनी कमी केलेला आहे. हे नवीन … Read more

डोंगरातील खडकात सापडला ७.५ कोटींचा खजिना, कवितांच्या शब्दात लपविला गेला होता नकाशा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध कला आणि पुरातन वस्तू जमा केलेल्या फॉरेस्ट फेन यांनी सांगितले की, एक दशकांपूर्वी रॉकी माउंटनच्या जंगलात त्याला दहा लाख डॉलर्सचा एक खजिना सापडला होता. गेल्या रविवारीच त्यांनी याबाबत विधान केले होते. जर हे दहा लाख डॉलर्स रुपयामध्ये मोजले गेले तर ते सुमारे ७.५ कोटी रुपये इतके होतात. ८९ वर्षीय फॉरेस्ट … Read more

पेटीएमने पीएम-केअर फंडसाठी त्यांच्या प्लॅटफॉर्मवरुन जमा केले १०० कोटी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । डिजिटल पेमेंट्स कंपनी पेटीएमने कोविड -१९ संकट दूर करण्यासाठी पंतप्रधानांच्या नागरी सहाय्य आणि आपत्कालीन मदत निधी साठी १०० कोटींपेक्षा जास्त पैसे जमा केले आहेत. पेटीएमने यापूर्वी जाहीर केले होते की पीएम-केअर फंडात १०० कोटी रुपयांचे योगदान देण्याचा त्यांचा मनसूबा आहे. पेटीएमने दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की प्रत्येक योगदान किंवा वॉलेट … Read more

खुशखबर ! 10 लाख रुपयापर्यंतचे उत्पन्न करमुक्त करता येऊ शकते; वाचा सविस्तर

नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने दुसरा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. यावेळी प्राप्तिकराबाबत मोठी घोषणा करण्यात आली आहे. लोकसभेत अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्र्यांनी करदात्यांसाठी दरांचे नवीन स्लॅब प्रस्तावित केले. परंतु नवीन कराचे दर पर्यायी आहेत. सोप्या शब्दांत, जर करदात्यांना हवे असेल तर ते जुने कर दर आणि नवीन कर दर यांच्या दरम्यान निवडू शकतात. अर्थसंकल्पीय भाषणामध्ये … Read more

अबब!!! साईचरणी वर्षभरात २८७ कोटींहून अधिक रकमेचे दान

अहमदनगर । शिर्डीच्या साई चरणी २०१९ मध्ये तब्बल २८७ कोटींहून अधिक रकमेचे दान प्राप्त झाले आहे. ऑनलाइन, डेबीट व क्रेडीट कार्डच्या माध्यमातून सदर देणग्या देण्यात आलेत. जानेवारी ते डिसेंबर २०१८ या वर्षापेक्षा २०१९ या वर्षात यंदा साई चरणी अर्पण करण्यात आलेल्या देणगीमध्ये दोन कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. यामध्ये दक्षिणा पेटीत १५६ कोटी ४९ लाख … Read more

आता कार्ड जवळ नसेल तरीही ATM मधून पैसे काढता येणार, पहा काय आहे प्रक्रीया

मुंबई प्रतिनिधी । आता एटीएम कार्डाशिवाय पैसे काढणं सोपं झालंय. SBI नंतर आणखी एक सरकारी बँक बँक ऑफ इंडियानं ही सुविधा सुरू केलीय. बँक ऑफ इंडियाचे ग्राहक QR कोड स्कॅन करून ATM मधून पैसे काढू शकतात. म्हणून बँकेनं एटीएममध्ये युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI)द्वारे क्युआर कोडचं नवं फीचर जोडलंय. ही सुविधा मुंबई, दिल्ली आणि चेन्नई इथे … Read more