घृणास्पद! खासगी रुग्णालयातील ICUमध्ये तरुणीवर गॅंग रेप

पानिपत । भारतात महिला अत्याचाराच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. दरदिवशी महिलांवरील अत्याचाराच्या भयावह आणि घृणास्पद घटना समोर येत आहेत. अशीच एक घटना हरयाणातील पानिपतमध्ये घडली आहे. एका खासगी रुग्णालयामधील आयसीयूत उपचार घेणाऱ्या २२ वर्षीय तरुणीवर दोन कर्मचाऱ्यांनी बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. मिळलेल्या माहितीनुसार, दिनांक २५ जानेवारीला पीडित मुलीला अस्वस्थ वाटू लागले. … Read more

धक्कादायक! संक्रांतीच्या पवित्र स्नानासाठी गेलेल्या मुलीवर सामूहिक बलात्कार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ओडिशातील बारीपाडा येथे मकर संक्रांतीच्या दिवशी गावच्या नदीवर पूजा करण्यासाठी गेलेल्या मुलीचा दोन तरुणांनी सामुहिक बलात्कार केला. नदीमध्ये पवित्र स्नान करण्यासाठी गेलेल्या महिलेला लपून बसलेल्या दोन तरुणांनी अज्ञात ठिकाणी जबरदस्तीने घेऊन जाऊन सामुहिक बलात्कार केला. बारीपाडा पोलिस स्टेशनमध्ये मुलीने तक्रार नोंदवली आहे. मकर संक्रांती निमित्त दोन बहिणी नदीवर पवित्र स्नान करण्यासाठी … Read more

नशेच्या धुंदीत सख्ख्या भावाने केला बहीणीचा बलात्कार; मित्राने काढले Video शुटींग

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भावाला समाजव्यवस्थेमध्ये आधार आणि जवळचे स्थान आहे. पण हाच भाऊ जर वासनेने धुंद होऊन बहिणीवरच अत्याचार करणारा निघाला तर? अशीच घटना घडली आहे उत्तर प्रदेशातील मोरादाबाद येथे. आरोपीने नशेच्या धुंदीत त्याच्या लग्न झालेल्या लहान बहिणीवर बलात्कार केला. आरोपी सोबत त्याचे मित्रही होते. मित्रांनी मोबाईल मध्ये या घटनेची चित्रफीत केली होती. नंतर … Read more

मेहबूब शेख प्रकरणावर रोहित पवारांनी घेतली स्पष्ट भूमिका, म्हणाले…

मुंबई । राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसवर विरोधकांनी हल्लाबोल केला आहे. मात्र अशातच औरंगाबाद पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन तरुणी आणि मेहबूब यांचा संपर्क नसल्याचं स्पष्ट आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे युवा नेते मेहबूब यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहेत. (NCP Rohit Pawar Tweet On Mahebub shaikh Case) राष्ट्रवादीचे आमदार युवा … Read more

…तर मी फासावर जाण्यास तयार ; मेहबूब शेख यांना भर पत्रकार परिषदेत अश्रू अनावर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावर बलात्काराचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. परंतु आपल्यावर बलात्काराचा नाहक आरोप करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. हवं तर माझी नार्को टेस्ट करा, ज्या दिवशी गुन्हा झाल्याचे म्हंटलं तेव्हा मी कुठे होतो याचीही चौकशी करा अस आवाहन त्यांनी पोलिसांना केलं. आपल्यावरील आरोप फेटाळताना त्यांना अश्रू … Read more

धक्कादायक! रेल्वे रेस्ट हाऊसमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार, दोन अधिकाऱ्यांना अटक

भोपाळ । रेल्वे स्थानकात महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मध्य प्रदेशातील भोपाळ रेल्वे स्थानकातील रेस्ट हाऊसमध्ये रेल्वेच्या दोन कर्मचाऱ्यांनी तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी रेल्वे अधिकाऱ्याला अटक केली आहे. तर दुसऱ्या एका अधिकाऱ्याला ताब्यात घेतले आहे. आरोपी रेल्वेचे कर्मचारी असल्याचे उघड झाल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. … Read more

घरात कोणी नसल्याचे पाहून तरुणांकडून महिलेवर बलात्कार; घटनेचा व्हिडिओ केला शूट

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे जिल्ह्यात कोरोना संसर्गामुळे लाॅकडाऊन असताना गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. घरात कोणी नाही हे पाहून महिलेवर नात्यातीलच तरुणांकडून बलात्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार जिल्ह्यातील पलूस तालुक्यात घडला आहे. यामुळे नागठाणे आणि परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांत संतापाचे वातावरण आहे. पलूस तालुक्यातील नागठाणे येथील महेश बंडोपंत गुरव व गिरीश … Read more

धक्कादायक! 71 वर्षीय आजीला समोर बसवून 3 नातवंडांवर केला बलात्कार, धक्क्याने आजीचा झाला मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दक्षिण आफ्रिकेच्या क्वाझुलू-नताल प्रांतात असे अशी घटना घडली आहे जी संपूर्ण देशात चर्चेचा विषय बनली आहे. येथे एका 71 वर्षीय महिलेच्या घरात घुसून काही लोकांनी तिच्या तीन नातवंडांवर बलात्कार केला. सर्वात भयंकर गोष्ट हि आहे कि या बलात्काराच्या वेळी त्या लोकांनी या महिलेला तिच्या नातवंडांवर बलात्कार होताना पाहण्यास भाग पाडले. या … Read more

धक्कादायक! ९ वर्षांच्या नातीवर ५६ वर्षांच्या आजोबांकडून बलात्कार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 56 वर्षांच्या एका आजोबांवर त्याच्या 9 वर्षाच्या नातीवर बलात्कार केल्याचा आरोप ठेवण्यात आल्याचे एक प्रकरण नुकतेच समोर आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. हे प्रकरण हिमाचल प्रदेशच्या शिमला या जिल्ह्यातील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील चौपाल उपविभागात नात्याला लाजवणारे एक प्रकरण समोर आले आहे. येथे एका आजोबाने त्याच्या 9 वर्षीय नातीवर बलात्कार … Read more

बोलण्याच्या बहाण्याने घरी बोलावून केला या महिला खेळाडूवर केला बलात्कार; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । २०१९ साली गाजलेली #MeToo ची मोहीम याची माहिती साऱ्यांनाच असेल. या मोहिमे अंतर्गत अनेक महिलांनी आपल्यावर भूतकाळात झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांची जाहीररीत्या वाच्यत्या केल्या. त्यामध्ये बॉलिवूडमधील काही मोठ्या नावांचाही समावेश होता. या #MeToo च्या मोहिमे नंतर आता #SpeakingOut नावाची एक नवी मोहिम ट्विटरवर ट्रेंड होत असून यात विविध महिला आपल्यावरील शोषणाबाबतच्या … Read more