PPF, NSC सुकन्यामध्ये पैसे गुंतवणाऱ्यांसाठी मोठी बातमी, आता तुम्हाला 30 सप्टेंबरपर्यंत मिळेल इतके व्याज; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारने सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी आणि पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाउंट सह सर्व लहान बचत योजनांमध्ये केलेल्या गुंतवणूकीवर जुलै ते सप्टेंबर या तिमाहीसाठीच्या व्याज दरात कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाउंटमध्ये अजूनही चार टक्के इतके व्याज मिळेल. त्याच वेळी, 1 ते 5 वर्षांच्या पोस्ट ऑफिसच्या डिपॉझिट वरील व्याज … Read more

एसबीआय मध्ये येणार आहेत २००० नोकऱ्यांची संधी, २५ हजार रु पर्यंत असेल पगार 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय स्टेट बँक समूहाने पुढच्या सहा महिन्यात कनिष्ठ पातळीपासून मध्यम पातळीपर्यंत २००० एक्झिक्युटिव्ह नेमण्याचा निर्णय घेतला आहे. या बद्दल माहिती असणाऱ्या दोन लोकांनी ग्रामीण भागात चांगली प्रगती करण्यासाठी बँकेने हा निर्णय घेतला असल्याचे म्हंटले आहे. ज्यासाठी ते लोकांकडून पैसे घेतात त्या विभागात आपला व्यवसाय वाढविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी … Read more

आणि अशाप्रकारे सुरू झाली देशातील सर्वात मोठी बँक, बँकेचा 100 वर्षांचा इतिहास नक्की काय आहे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाचा स्थापना दिवस आहे. 1 जुलै 1955 रोजी इम्पेरियल बँकेचे नाव बदलून भारतीय स्टेट बँक असे केले गेले. त्यानंतर दरवर्षी 1 जुलै रोजी एसबीआयच्या देशातील तसेच परदेशातील शाखांमध्ये बँकेचा स्थापना दिवस साजरा केला जातो. एसबीआय ही देशातील सर्वात विश्वासार्ह बँक आहे. … Read more

SBI च्या ‘या’ स्किमने होऊ शकते घर बसल्या मोठी कमाई; जाणुन घ्या कसे ते

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर आपणास घरात राहूनच पैसे कमवायचे असतील तर आपल्यासाठी एक चांगली बातमी आहे. जर आपण दरमहा चांगले उत्पन्न मिळवण्याचा विचार करत असाल तर आपण एसबीआय एन्युटी डिपॉझिट स्कीम मध्ये गुंतवणूक करू शकता. या योजनेत गुंतवणूक करून आपण दरमहा एक निश्चित उत्पन्न मिळवत रहाल. या योजनेद्वारे आपण दरमहा चांगले उत्पन्न देखील मिळवू … Read more

३० जूनपर्यंत SBI ग्राहकांनी ‘हा’ पेपर जमा केला नाही तर FD चे पैसे मिळतील कमी, जाणुन घ्या कारण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर आपण बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये एफडी केली असेल तर आपल्यासाठी ही बातमी वाचणे फार महत्वाचे आहे. कारण ज्यांनी एफडी केली आहे त्यांच्यासाठी 15G आणि 15H फॉर्म सबमिट करणे फार महत्वाचे आहे. 30 जूनपर्यंत आपण हे फॉर्म सबमिट न केल्यास आपल्या नफ्यावर (व्याजातून उत्पन्न) टीडीएस वजा केले जाईल. या फॉर्मशी संबंधित … Read more

SBI मध्ये अकाऊंट उघडणे सोपे; कोणत्याही कागदविना काही मिनिटांत काम होणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्टेट बँक ऑफ इंडिया आता आपले खाते उघडण्यासाठी पूर्णपणे नवीन आणि अ‍ॅडव्हान्स पद्धत वापरत आहे. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आता या सरकारी बँकेत खाते उघडण्यासाठी कोणतेही पेपरवर्क करण्याची गरज नाही. आणि अगदी ५ मिनिटातच आपले खातेही उघडले जाईल. एसबीआय देणार इन्स्टंट बँक खाते देईल एसबीआयने इंस्टा सेव्हिंग बँक अकाउंटची सुविधा सुरू … Read more

SBI मध्ये उघडा ‘हे’ खास अकाऊंट, शक्य असेल तेव्हा पैसे जमा करा; FD इतका व्याजदर मिळवा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी बँक असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया ही लोकांना अनेक प्रकारच्या बचत स्कीम ऑफर करते आहे, ज्यामध्ये पैसे गुंतवून तुम्हाला चांगले व्याज मिळू शकते. एसबीआय फ्लेक्सी डिपॉझिट स्कीम (एसबीआय) ही रिकरिंग डिपॉझिट (आरडी) सारखीच स्कीम आहे, मात्र यामध्ये आपल्याला पैसे जमा करण्याची परवानगी मिळते. याचा अर्थ असा की आपण … Read more