हे तर पुणेकरांना डावलल्यासारखं, सुज्ञ पुणेकर हे लक्षात ठेवतील; भाजपचा राष्ट्रवादीला इशारा

पुणे : पुण्याच्या प्रश्नांसंदर्भात एक महत्वाची बैठक मंत्रालयात होणार आहे. मात्र या बैठकिचे निमंत्रम पुण्याच्या महापौराना न मिळाल्याने भाजपकडून नाराजी व्यक्त होत आहे. मला निमंत्रण नसणे हे पुणेकरांनाच डावलल्यासारखं आहे असं मत पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले आहे. महापौर म्हणून मंत्रालयात पुण्याच्या प्रश्नांसंदर्भात होणाऱ्या बैठकीचं निमंत्रण आपल्याला नाही, हे व्यक्तिशः मलाच नाही, तर … Read more

राज्यातील जनतेला मोफत लस मिळणार?? अजित पवारांनी दिले संकेत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असतानाच आता सर्वसामान्यासाठी एक दिलासादायक बातमी आहे. महाराष्ट्रातील 18 वर्षावरील नागरिकांना महाराष्ट्र दिनी मोफत लसीचं गिफ्ट मिळणार असल्याचे संकेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेत. याशिवाय कोरोना लसीकरणासाठी ग्लोबल टेंडर काढणार असल्याचंही ते म्हणाले. रेमडेसिविर आणि करोनाच्या ज्या ज्या लसींना देशात मान्यता मिळाली आहे, त्या लसींच्या … Read more

ज्या दिवशी उपमुख्यमंत्रीपद जाईल, त्या दिवशी नारळपाणी विकणारा पण तुमच्याकडे येणार नाही – राणेंचा अजितदादांवर निशाणा

nilesh rane ajitdada

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यातील वादात आता निलेश राणे यांनी उडी घेतली असून अजित पवारांवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. अजित पवार, ज्या दिवशी उपमुख्यमंत्रीपद जाईल, त्या दिवशी नारळपाणी विकणारा पण तुमच्याकडे येणार नाही अशा शब्दांत निलेश राणेंनी अजित दादांवर हल्लाबोल केला. अजित पवार म्हणतात माझ्याकडे … Read more

प्रसिद्धीसाठी हपापलेल्या भाजपच्या नेत्यांनी राज्याचा कोरोनाविरुद्धचा लढा कमकुवत करण्याचे पाप करू नये ; अजित पवार यांचा इशारा

Ajit Dada

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : अजित पवार जनतेच्या, जनप्रतिनिधींच्या नेटवर्कमध्ये राहणारा कार्यकर्ता आहे. न्यूज चॅनलच्या पडद्यावर दिसण्यासाठी अभिनय करणाऱ्या, खोट्या प्रसिद्धीसाठी धडपडणाऱ्या नेत्यांपैकी मी नाही. दररोज काहीतरी बरळल्याशिवाय ज्यांचे चेहरे टीव्हीवर दिसू शकत नाहीत, अशी मंडळी अलिकडे माझ्यावर दररोज बिनबुडाचे आरोप करत आहेत. भाजप प्रदेशाध्यक्षांनी माझ्यावर नेटवर्कबाहेर असल्याचा आरोप करण्यापूर्वी, त्यांच्या पक्षाचे किती लोकप्रतिनिधी मला भेटले … Read more

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात कडक निर्बंध ; अजित पवारांची घोषणा

Ajit Pawar Pune

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. पुण्यातही रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून या पार्श्वभूमीवर पुण्यात कड़क निर्बंध घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्यात आज उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठक पार पडली. या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्यात कडक निर्बंध … Read more

उपमुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेसची लॉबिंग? अजित पवार म्हणाले..

मुंबई । काँग्रेसचा उपमुख्यमंत्रीपदासाठी प्रस्ताव असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. दरम्यान, काँग्रेसचा उपमुख्यमंत्रीपदासाठी प्रस्ताव असल्याच्या चर्चेवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारणा केली असता त्यांनी यावर स्पष्ट उत्तर दिलं आहे. काँग्रेसचा उपमुख्यमंत्रीपदासाठीचा प्रस्ताव असल्याच्या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नसल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. जनता दरबारानंतर माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या … Read more

बाबांनो! राजकारणाच्या भानगडीत पडू नका! मी आलो अन अडकलो; आता बाहेरही पडता येईना- अजित पवार

पुणे । ”मी राजकारणात आलो आणि अडकलोय, कुठं जाता येईना आणि बाहेरही पडता येईना, तेव्हा राजकारणाच्या भानगडीत पडू नका!” असा सल्ला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. पुणे जिल्हा परिषदेत राज्य गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमाच्या वेळी अजित पवारांनी विद्यार्थी मित्रांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना तुफान फटकेबाजी केली. आम्ही … Read more

मुंबई महाराष्ट्राची होती, आहे आणि कायम राहणार! अजित पवारांनी कर्नाटकच्या मंत्र्याला ठणकावलं

मुंबई । बेळगाव सोडा, पण मुंबई देखील कर्नाटकचा भाग असल्याचं वक्तव्य कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी केलं होतं. त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “मुंबईवर कर्नाटकने हक्क सांगण्याचा प्रश्नच नाही. मुंबई महाराष्ट्राची होती, आहे आणि कायम राहणार”, असं अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ठणकावून सांगितलं. कर्नाटकच्या मंत्र्यांनी हे विधान फक्त त्यांच्या जनतेला … Read more

कोणी कितीही मोठ्या बापाचा असू द्या! त्याला सोडणार नाही, मोकासारखी कारवाई करेन; अजितदादांचा गर्भित इशारा

Ajit Dada

पुणे । कोणीही दादागिरी, मनगटशाहीच्या जोरावर सर्वसामान्य माणसाला लुटत असेल, तर त्याच्यावर कायद्याने जेवढी कडक कारवाई करात येईल तेवढी कडक कारवाई करण्यात येईल. मग तो कोणी का असेना माफी मागत आला तरी त्याला माफ करणार नाही, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती शहर व तालुक्यातील खासगी सावकारांना गर्भित इशारा दिला. याशिवाय कोणी कितीही मोठ्या … Read more

पुण्यामध्ये 5600 स्वस्त घरांसाठी निघाली लॉटरी, तुम्हीसुद्धा अर्ज केला असेल तर तुमचे नाव ‘या’ द्वारे चेक करा

नवी दिल्ली । महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाने (MHADA) 22 जानेवारी 2021 रोजी पुणे विभागातील 5579 फ्लॅट्स आणि 68 भूखंडांसाठी लॉटरी सोडत काढण्यास सुरुवात केली आहे. ज्या अर्जदारांनी या योजनेंतर्गत अर्ज केले होते, त्यांचे नाव या सोडतीत आले असेल तर ती माहिती म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केली जाईल. कोविड १९ नंतरही जवळपास 53,000 अर्ज आले … Read more