कामगारांना मोठा धक्का,’या’ कारणामुळे पीएफचे व्याज दर होऊ शकतात पुन्हा कमी; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाच्या या संकटात सर्वसामान्यांच्या अडचणीत रोज वाढच होत आहेत. एकीकडे वाढती महागाई, तर दुसरीकडे बचतीचे व्याज दर सतत कमी होत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार ईपीएफओ-कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेद्वारे पुन्हा एकदा व्याज दरात कपात केली जाऊ शकते. त्यामागील मुख्य कारण म्हणजे गुंतवणूकीवरील घटते उत्पन्न, असे सांगितले जात आहे आणि त्यामुळेप्रॉविडेंट फंड वरील … Read more

सावधान! कोट्यवधी सेव्हिंग खातेधारकांसाठी असलेला ‘हा’ महत्वाचा नियम ३० जून नंतर बदलणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात पहिल्यांदा लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात कोट्यावधी बँक खातेदारांसाठी एक विशेष घोषणा केली होती. २४ मार्च रोजी अर्थमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते की, कोणत्याही बँकेतील बचत खात्यात आता तीन महिने ‘एएमबी-एव्हरेज मिनिमम बॅलन्स’ ठेवणे बंधनकारक होणार नाही. एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांसाठी हे … Read more

कोरोनामुळे अडचणीत सापडलेल्या पाकिस्तानची नवीन १५ अब्ज डॉलर्स कर्ज घेण्याची योजना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तान सरकारने त्यांचे विदेशी कर्ज भरण्यासाठी आणि परकीय चलनाचा साठा भक्कम करण्यासाठी १५ अब्ज डॉलर्सचे नवीन कर्ज घेण्याची योजना आखत आहे. हे एका वर्षात पाकिस्तानने घेतलेले सर्वात मोठे कर्ज असेल. स्थानिक माध्यमांनी रविवारी याबाबत सांगितले. पाकिस्तानच्या अर्थ मंत्रालयाच्या सूत्रांनी ‘द एक्सप्रेस ट्रिब्यून’ या वृत्तपत्राला सांगितले की, २०२०-२१ आर्थिक वर्षात सुमारे १५ … Read more

घर बसल्या १० मिनिटांत बनवून घ्या पॅन कार्ड; वित्त मंत्रालयाने लॉन्च केली ‘हि’ नवी सुविधा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी गुरुवारी रियल टाइम बेसिसवर पॅन कार्ड वाटप करण्याची सुविधा सुरू केली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) गुरुवारी याबाबत माहिती दिली. सीबीडीटीने सांगितले की,’ ही सुविधा ज्या अर्जदारांसाठी वैध आधार क्रमांक आहे आणि त्यांचा मोबाईल नंबर आधारकडे रजिस्टर्ड आहे त्यांच्यासाठी ही सुविधा उपलब्ध आहे. या सुविधेसाठीचे … Read more

८ करोड शेतकर्‍यांना सरकारचा दिलासा; खात्यात २ हजार जमा! तुमवे नाव आहे का इथे पहा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनामुळे संपूर्ण देशात सध्या लॉकडाऊन आहे.त्याचा सर्वाधिक परिणाम गरीब, शेतकरी आणि मजुरांवर झालेला आहे. या कारणास्तव मोदी सरकार त्यांना सतत दिलासा द्यायचा प्रयत्न आहे.अर्थमंत्री मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार,पंतप्रधान किसान सन्मान निधी यांच्या अंतर्गत ८ कोटी शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात १६,१४६ कोटी रुपयांचा पहिला हप्ता पाठविला गेला आहे.या योजनेंतर्गत दरवर्षी सरकार २०००-२००० रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये … Read more

सरकारी कर्मचार्‍यांना कोरोनाचा मोठा फटला; महागाई भत्ता स्थगित

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरात कोरोना प्रसार झालेला आहे. त्यामुळे अनेक देशांमध्ये लॉकडाऊन सुरु आहे.कोरोनाच्या या संकटामुळे देशातील अर्थकारणावरही मोठा परिणाम झालेला आहे.यादरम्यानच,गुरुवारी भारत सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.निकालानुसार केंद्रीय कर्मचार्‍यांना देण्यात येणाऱ्या डीए म्हणजेच महागाई भत्ता यावर बंदी घालण्यात आली आहे.ही बंदी १ जुलै २०२१ पर्यंत लागू राहील. वित्त मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशानुसार … Read more

१० लाख करदात्यांना आयकर विभागाकडून गिफ्ट, ४२५० करोड रुपयांचा रिफंड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्राप्तिकर विभागाने एका आठवड्यात १०.२ लाख करदात्यांना एकूण ४,२५० कोटी रुपयांचा परतावा दिला आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) बुधवारी ही माहिती दिली. वित्त मंत्रालयाने गेल्या आठवड्यात सांगितले होते की ते शक्य तितक्या लवकर ५ लाख रुपयांपर्यंतचा कर रिफंड जाहीर करेल. यामुळे कोविड -१९च्या संकटाला सामोरे जाणाऱ्या सुमारे १४ लाख वैयक्तिक … Read more