PAN Card संदर्भात जर आपण ही चूक केली असेल तर तुम्हाला भरावा लागेल दहा हजार रुपये दंड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्याला माहिती आहे का की, पॅन एक PAN यूनिक नंबर असतो. दोन व्यक्ती किंवा दोन कंपन्यांमध्ये समान पॅन असू शकत नाही. एखाद्याकडे जर दोन पॅनकार्ड मिळाल्यास त्याच्याविरूद्ध कठोर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. जर एखाद्याकडे एकापेक्षा जास्त पॅन असतील तर त्याला इनकम टॅक्स एक्ट 1961 अंतर्गत 10,000 रुपये दंड होऊ शकतो. … Read more

Post Office मध्ये लवकरच उपलब्ध होतील ‘या’ 73 सेवा, या राज्यात बांधले गेले पहिले Common Service Center

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसच्या काळात सर्व लोकांना एकाच छताखाली सर्व सेवा देण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये (Post Office Common Service Center) कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) देखील सुरू करण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात ही सेवा आग्रा येथील प्रतापपुरा (उत्तर प्रदेश) येथील मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये सुरू करण्यात आली आहे. यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारशी संबंधित 73 सेवा असतील. … Read more

आता घरबसल्या स्मार्टफोनद्वारे बनवा Ration Card, मात्र ‘या’ कागदपत्रांची आवश्यकता असेल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात वन नेशन वन कार्ड ही सिस्टम लागू झाल्यानंतर आता लोकांना रेशनकार्ड मिळणे अधिक महत्वाचे झाले आहे. हे केवळ स्वस्त रेशन घेण्यासाठीच वापरले जात नाही तर ते ओळखपत्र म्हणून देखील काम करते. ही योजना लागू झाल्यानंतर कोणत्याही राज्यातील व्यक्ती संपूर्ण देशात कोठेही स्वस्त दरात रेशन विकत घेऊ शकते. व्यक्तीकडे असलेले रेशनकार्ड … Read more

आता विना Guarantee मिळणार 1.80 लाख रुपयांचे Loan, हवीत फक्त ‘ही’ तीन कागदपत्रे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हरियाणा सरकारने पशु किसन क्रेडिट कार्ड योजना हरियाणा किसान क्रेडिट कार्ड सारखी सुरू केली आहे. हे कार्ड राज्यातील सुमारे 6 लाख पशुपालकांना देण्यात येणार आहे. या कार्डवर पात्र व्यक्तींना कोणत्याही हमीभावाशिवाय 1 लाख 80 हजार रुपयां पर्यंतचे कर्ज दिले जाईल. राज्याचे कृषिमंत्री जे पी दलाल यांनी ही माहिती दिली आहे. त्याअंतर्गत … Read more

पॅनकार्ड संदर्भातील ‘ही’ चूक तुमच्याकडून झालेली नाही ना? अन्यथा बसू शकतो १० हजारांचा दंड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बहुतेक बँकिंगचे व्यवहार करण्यासाठी आणि इतर आर्थिक कामांसाठी पॅन कार्ड हे अनिवार्य केलेले आहे. केंद्र सरकारच्या अनेक योजनांचा लाभ घेण्यासाठीही तुमच्याकडे दहा अंकी पॅन क्रमांकह असावा. जर तुम्ही पॅन कार्ड ठेवले तर बरीच महत्त्वाची कामे सहजपणे पार पडतील. मात्र, आपल्यास हे जाणून घेणे महत्वाचे आहे की पॅन कार्डशी संबंधित कोणतीही चुकीची … Read more

घर बसल्या १० मिनिटांत बनवून घ्या पॅन कार्ड; वित्त मंत्रालयाने लॉन्च केली ‘हि’ नवी सुविधा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी गुरुवारी रियल टाइम बेसिसवर पॅन कार्ड वाटप करण्याची सुविधा सुरू केली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) गुरुवारी याबाबत माहिती दिली. सीबीडीटीने सांगितले की,’ ही सुविधा ज्या अर्जदारांसाठी वैध आधार क्रमांक आहे आणि त्यांचा मोबाईल नंबर आधारकडे रजिस्टर्ड आहे त्यांच्यासाठी ही सुविधा उपलब्ध आहे. या सुविधेसाठीचे … Read more

आता दस्तऐवज जमा न करता काही मिनिटांत मिळवा पॅन, तेही विनामूल्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पॅनकार्डसाठी तुम्हाला आता कार्यालयांचे हेलपाटे मारण्याची गरज नाही. प्राप्तिकर विभागाने त्वरित पॅन मिळविण्यासाठी ई-पॅन सुविधा सुरू केली आहे. या सुविधेअंतर्गत अर्जदारांना पॅन पीडीएफ स्वरुपात दिले जाईल, जे अगदी विनामूल्य असेल. प्राप्तिकर विभागाच्या वेबसाइटनुसार, ई-पॅन किंवा इन्स्टंट पॅनसाठी अर्ज करणार्‍या व्यक्तीकडे वैध आधारकार्ड असायला हवं तसेच आपला मोबाइल नंबर आधारशी जोडलेला असावा. … Read more