खुशखबर! आता घरबसल्या मिळवा डिझेल, दिल्ली-NCR सह ‘या’ शहरांमध्ये सुरु झाली होम डिलीव्हरी

नवी दिल्ली । आपल्याकडे डिझेल कार किंवा डिझेल वाहन असल्यास आणि आपल्या गाडीमध्ये डिझेल भरण्यासाठी आपल्याला पेट्रोल पंपांच्या वारंवार फेऱ्या घालाव्या लागत असतील, तर यापुढे आपल्याला यासाठी जायची गरज भासणार नाही. कारण, आता तुम्हाला डिझेलची होम डिलीव्हरीदेखील मिळू शकते. टाटा समूहाचे मालक रतन टाटा एक स्टार्टअप सुरू करणार आहेत ज्याच्या मदतीने आपण घर बसल्या डिझेल … Read more

GST विषयी मोठी बातमी, आतापर्यंत 4 राज्यांनी निवडली केंद्र सरकारची नवीन योजना

नवी दिल्ली । जीएसटीअंतर्गत होणाऱ्या महसुलातील घट कमी करण्यासाठी तेलंगणा सरकारने अर्थ मंत्रालयाने दिलेल्या दोन प्रस्तावांपैकी पर्याय -1 हा प्रस्ताव मान्य केला आहे. तेलंगणा सरकारसह आतापर्यंत 22 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेश (दिल्ली, जम्मू-काश्मीर आणि पुडुचेरी) यांनी आत्तापर्यंत पर्याय -1 चा पर्याय निवडला आहे. पर्याय -1 जीएसटी लागू झाल्यानंतर महसुली तूट भरून काढण्यासाठी खास कर्ज … Read more

फटाका कंपन्यांच्या संघटनेने म्हटले की,”10 हजार लोकं बेरोजगार होतील”

Crackers Free Diwali

नवी दिल्ली । फटाक्यांवरील बंदीची (Firecrackers Ban) याचिका मागे घेतल्यानंतर आता नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनलने (NGT) स्वतः या प्रकरणात दखल घेतली आहे. NGT ने आता या प्रकरणात सर्व राज्यांकडून जाब विचारला आहे. राज्यांना उत्तर दाखल करण्यासाठी शुक्रवार संध्याकाळपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. यावर, क्रॅकर्स असोसिएशन म्हणते, “10 हजार लोकं क्रॅकर कंपन्यांशी जोडलेले आहेत. या बंदीमुळे हे … Read more

16 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेशांना GST भरपाईचा दुसरा हप्ता मिळाला, केंद्राने जाहीर केले 6,000 कोटी रुपये

नवी दिल्ली । जीएसटीच्या अंमलबजावणीमुळे केंद्र सरकारने राज्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई (GST Compensation) करण्यासाठी 16 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेशांना (Union Territories) दुसरा हप्ता म्हणून 6 हजार कोटी रुपये जाहीर केले आहेत. यापूर्वीही केंद्र सरकारने पहिला हप्ता म्हणून या राज्यांना 6 हजार कोटी रुपये जाहीर केलेला आहे. म्हणजेच केंद्राने आतापर्यंत या राज्यांना एकूण 12 हजार … Read more

इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने दिल्ली-हरियाणा आणि गोव्यासह 5 राज्यांमध्ये घातले छापे

नवी दिल्ली । इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने मंगळवारी अनेक हवाला चालक आणि बनावट बिले बनवणाऱ्या लोकांच्या जागेवर छापा टाकला आणि 5.26 कोटी रुपयांचे दागिने व रोकड जप्त केली. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) म्हटले आहे की, सोमवारी दिल्ली-एनसीआर, हरियाणा, पंजाब, उत्तराखंड आणि गोवा येथील 42 जागांवर छापे टाकण्यात आले होते. अधिकाऱ्यांनी सांगितले कि ‘एंट्री ऑपरेशन’ (हवाला … Read more

Ration Card काही राज्यात मोफत तर काही राज्यात नाममात्र शुल्क घेऊन बनविले जाते, त्याविषयी सर्व काही जाणून घ्या

नवी दिल्ली । यावेळी देशातील बर्‍याच राज्यात रेशन कार्ड बनवण्याचे काम सुरू आहे. राज्य सरकारे इथल्या बर्‍याच प्रकारात (Categories) रेशनकार्ड बनवत आहेत. रेशन कार्ड बनवण्याचे नियम प्रत्येक राज्यात वेगवेगळे असतात. हरियाणा, दिल्ली, बिहार, झारखंड आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये रेशनकार्ड बनवले जात आहेत. बर्‍याच राज्यात रेशन कार्ड मोफत दिले जाते, मात्र काही राज्यात त्यासाठी 5 ते … Read more

Borrowing घेण्याची निवड न करणाऱ्या राज्यांना आता GST भरपाई मिळण्यासाठी 2022 पर्यंत थांबावे लागेल

हॅलो महाराष्ट्र । वस्तू व सेवा कर भरपाई (GST Compensation) च्या मुद्दय़ावर असे म्हटले आहे की, केंद्र सरकारच्या कर्ज घेण्याची योजना (Borrowing Scheme) न निवडलेल्या राज्यांना आता नुकसान भरपाईच्या पेमेंटसाठी बराच काळ वाट पाहावी लागेल. वस्तुतः झारखंड, केरळ, महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान, तामिळनाडू, तेलंगणा आणि दिल्लीसह पश्चिम बंगाल यांनी सरकारच्या या कर्ज योजनेचा पर्याय नाकारला आहे. … Read more

IMD ने ‘या’ राज्यांसाठी जारी केला रेड अलर्ट, मुसळधार पावसामुळे शेतकरी हतबल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय हवामान खात्याच्या (IMD) अंदाजानुसार राजस्थान, सौराष्ट्र आणि कच्छ येथे आज मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने असे सांगितले आहे की दक्षिण राजस्थानवर सध्या कमी दाबाची परिस्थिती आहे, जी येत्या दोन दिवसांत पश्चिमेकडे सरकू शकते. त्याचबरोबर, येत्या दोन दिवस चक्रीय वादळाची परिस्थिती देखील तयार होईल. यावेळी मान्सूनही या भागात सक्रिय … Read more

देशात पहिल्यांदाच होणार गाढवाच्या दुधाची डेअरी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आत्तापर्यंत आपण अनेक वेळा गाय , मैह्स याच्या दुधाची डेअरी पहिली असेल. पण गाढवाच्या दुधाची डेअरी कधी पहिली पण नसेल आणि ऐकली पण नसेल. आतापर्यंत आपण अनेक प्राण्याच्या दुधाचा वापर केला असेल पण गाढवाच्या दुधाचा वापर केला जातो हे माहिती नसेल पण गाढवाचे दूध आता चक्क डेअरीत मिळणार आहे. त्यासाठी वेगळी … Read more

‘या’ राज्याच्या सरकारने घेतला शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्या बाबतचा मोठा निर्णय,आता 1 लाख शेतकर्‍यांना होणार फायदा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी हरियाणा सरकारने केंद्र सरकारच्या किसान क्रेडिट कार्डाच्या धर्तीवर पशु किसान क्रेडिट कार्ड योजना सुरू केली. जेणेकरून शेतीबरोबरच शेतकरी पशुसंवर्धनातून देखील आपले उत्पन्न वाढवू शकतील. या भागात, बँकांकडून येत्या 12 दिवसांत म्हणजेच 15 ऑगस्टपूर्वी अर्जदारांना 1 लाख क्रेडिट कार्ड दिले जातील. हरियाणाचे कृषी व शेतकरी कल्याण मंत्री जय … Read more