शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! साखर निर्यातीसाठी सरकार देत आहे 6,268 कोटींचे अनुदान
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली असून साखर कारखान्यांना त्यांच्या साखरेच्या कोट्याची निर्यात (Mandatory Export) करण्यासाठीची अंतिम मुदत यावर्षी तीन महिन्यांपर्यंत वाढविली आहे. अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, साखर कारखाने आता डिसेंबर 2020 पर्यंत साखर निर्यात करू शकतील. अन्न मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले की, सप्टेंबरमध्ये संपलेल्या 2019-20 च्या … Read more