आधारशी संबंधित हे काम मार्गी लावण्यासाठी आता फक्त 3 दिवसच शिल्लक आहेत! घाई करा अन्यथा होईल मोठे नुकसान

हॅलो महाराष्ट्र । केंद्र सरकारने ‘वन नेशन-वन राशन कार्ड’ (One Nation-One Ration Card) योजना लागू केली आहे. यामधून आपल्या रेशनकार्डवर देशाच्या कोणत्याही भागात राहणारी कोणतीही व्यक्ती स्वस्त दरात सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे (PDS) अन्नधान्य घेऊ शकते. मात्र, यासाठी आपल्या रेशनकार्डला आपल्या आधारशी (आधार कार्ड-रेशन कार्ड लिंक करणे) जोडले जाणे आवश्यक आहे. रेशन कार्डला आधार कार्डाशी जोडण्याची … Read more

ITR दाखल करूनही ‘हे’ काम करणे फार महत्वाचे आहे, फक्त 3 दिवसांची आहे संधी

हॅलो महाराष्ट्र । आपण इन्कम टॅक्स फाइल (Income Tax Filing) केले असेल, मात्र आपण अजूनही ते व्हेरिफाय केलेले नसेल, तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने आपल्याला एक सुवर्ण संधी दिली आहे. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने ज्या करदात्यांनी असेसमेंट ईयर (Assessment Years – AY) 2015-16 ते 2019-20 या कालावधीत ई-रिटर्न्सची व्हेरिफाय केलेले नाही, एकवेळ सूट म्हणजेच वन टाइम रिलॅक्सेशन … Read more

तिसर्‍या तिमाहीत सरकारी बँकांना सरकार देऊ शकते 20,000 कोटी रुपये

हॅलो महाराष्ट्र । वित्त मंत्रालय (Ministry of Finance) चालू आर्थिक वर्षाच्या तिसर्‍या तिमाहीत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना (Public Secto Banks) भांडवल सहाय्य देऊ शकते. संसदेच्या नुकत्याच झालेल्या अधिवेशनात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना 20 हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. 2020-21 साठी अनुदानाच्या पुरवणी मागणीच्या पहिल्या तुकडी अंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना 20 हजार कोटी रुपये संसदेने मंजूर … Read more

भाजपला मोठा धक्का ; शिरोमणी अकाली दल एनडीएतून बाहेर

Narendra Modi and shiromani akali dal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे. कृषी विधेयकांमुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये फूट पडली आहे. शेतकरी प्रश्नावर आणि कृषी विधेयकावरुन भाजपचा घटक पक्ष शिरोमणी अकाली दलाने भाजपची साथ सोडली आहे. भाजप प्रणित एनडीएचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात जुना सहकारी पक्ष शिरोमणी अकाली दल एनडीएतून बाहेर पडला आहे. गेल्या अनेक दशकांची मैत्री तोडत … Read more

Vodafone ने भारत सरकार विरोधातील 20,000 कोटींची रेट्रोस्पेप्टिव्ह टॅक्स केस जिंकली, काय आहे हे प्रकरण जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । टेलीकॉम कंपनी व्होडाफोन (Vodafone) ने भारत सरकारच्या विरोधातील 20,000 कोटींचा रेट्रोस्पेप्टिव्ह टॅक्स केस जिंकली आहे. द हॉग कोर्ट (The Hague Court) ने शुक्रवारी भारत सरकार विरोधात दिलेल्या निकालात म्हणाले की, भारतीय टॅक्स डिपार्टमेंट ने “निष्पक्ष आणि बरोबर” काम केलेले नाही. द हॉग कोर्ट मध्ये व्होडाफोन कडून DMD केस लढत होती. भारत … Read more

सणासुदीपूर्वी मोदी सरकार देणार आहे सर्वात मोठे मदत पॅकेज, आता ‘या’ गोष्टींवर दिले जाणार अधिक लक्ष

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या साथीमुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडून पडली आहे तसेच कोट्यवधी लोक बेरोजगार झाले आहेत. या आर्थिक वर्षात देशाच्या जीडीपीत 23.9% घट झाली आहे. अर्थव्यवस्थेला पुन्हा रुळावर आणण्यासाठी केंद्र सरकारने आत्मनिर्भर भारत पॅकेज पासून ते पंतप्रधान गरीब कल्याण पॅकेजची घोषणा केली, पण त्याचं पुढे काही झालं नाही. आता केंद्र सरकार अर्थव्यवस्थेत सुधारणा … Read more

नव्या कायद्यानंतर बदलला ग्रॅच्युइटीचा नियम, आता कुणाला आणि कधी पैसे मिळणार ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संसदेत तीन कामगार संहिता बिले (Labour Code Bills) मंजूर झाली आहेत. यामध्ये ऑक्यूपेशनल सेफ्टी, हेल्थ अँड वर्किंग कंडीशन बिल- 2020, इंडस्ट्रियल रिलेशन बिल- 2020 आणि सोशल सिक्योरिटी बिल- 2020 यांचा समावेश आहे. सोशल सिक्योरिटी बिल, 2020 चा चॅप्टर 5 मध्ये ग्रॅच्युइटीच्या नियमांची माहिती देण्यात आली आहे. चला तर मग त्याबद्दल जाणून … Read more

आता ‘ही’ चिनी कार कंपनी भारतात 1000 कोटी रुपयांची करणार गुंतवणूक, मोदी सरकार परवानगी देणार कि नाही ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चिनी कार निर्माता कंपनी एमजी मोटर्सला (MG Motors) भारतात चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याच्या अभियानामुळे मोठा त्रास सहन करावा लागला आहे. आता कंपनीने असा निर्णय घेतला आहे की, ते प्रमोशन डिपार्टमेंटला (DPIIT) सांगतील की त्यांना भारतात पुन्हा गुंतवणूक करायची आहे. TOI च्या अहवालानुसार एमजी मोटर्स आपले नवीन मॉडेल्स लाँच करण्यासाठी आणि आपला … Read more